गोल्या (@swapnp) 's Twitter Profile
गोल्या

@swapnp

मानसा मानसा, कधीं व्हशीन मानूस ?

ID: 483140694

linkhttp://blogaayan.wordpress.com calendar_today04-02-2012 17:47:07

47,47K Tweet

8,8K Takipçi

424 Takip Edilen

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

जो महाराष्ट्रात राहतो, इथेच कमावतो, इथलं खातो, जगतो तरीही महाराष्ट्राच्या, मराठीपणाच्या मुळावर उठतो तो कितीही पिढ्यांपासून इथे राहिला तरीही तो परप्रांतीयच!

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे रे शेमण्या.. बाहेरच्या राज्यातून येऊन तू तुझी भाषा आमच्यावर का लादतोयस मग. आणि तुला जो येड्यागांडीचा हे लिहून देत आहे त्याला उदाहरणे चांगली शोधायला सांग नाहीतर दर वेळी तोंड आणि डांग एकच होईल अश्याने.

Rofl Gandhi 2.0 🏹 (@roflgandhi_) 's Twitter Profile Photo

पिछले कई साल से संघी गुंडे लोगों को कॉलर पकड़-पकड़ कर वंदे मातरम बुलवा रहे थे। थप्पड़ मारकर बोलते थे कि वंदे मातरम बोलने में किसी को क्या दिक्कत है। अब ये दोनों भाई लोगों को पकड़ पकड़कर मराठी बुलायेंगे। अब संघी संविधान और सहमति का पाठ दोहराएंगे।

पिछले कई साल से संघी गुंडे लोगों को कॉलर पकड़-पकड़ कर वंदे मातरम बुलवा रहे थे। थप्पड़ मारकर बोलते थे कि वंदे मातरम बोलने में किसी को क्या दिक्कत है। 

अब ये दोनों भाई लोगों को पकड़ पकड़कर मराठी बुलायेंगे। अब संघी संविधान और सहमति का पाठ दोहराएंगे।
Rofl Gandhi 2.0 🏹 (@roflgandhi_) 's Twitter Profile Photo

'दोनों ही गुंडे हैं और दोनों को रोकने की जिम्मेदारी प्रदेश भाजपा सरकार की है।' तू पत्रकार होता तो ऐसे बात करता, लेकिन तू तो डमरू है, जैसे मालिक बजाये, वैसे बजना तेरा काम है।

Alok Sharma (@aloksharmaaicc) 's Twitter Profile Photo

BJP सरकार में भ्रष्टाचार का नमूना👇 • 4 लीटर पेंट पोतने के लिए- 168 मजदूर, 65 मिस्त्री • 10 खिड़की, 4 दरवाजे लगाने के लिए- 275 मजदूर, 150 मिस्त्री

Manish Singh (@rebornmanish) 's Twitter Profile Photo

एक मातृभाषा होती है। ये आपकी मम्मी बोलती है, घरवाले बोलते हैं। इसी भाषा मे आप अम्मा अप्पा अब्बा बोलना सीखते है। इससे इतना लगाव हो जाता है कि जहां पर भी बोली जा रही हो, वो जगह घर सी फीलिंग देता है। दिस इज योर ओन लैंग्वेज। ●● दूसरी भाषाएं, आपके अवसर की, स्वार्थ की भाषा है।

एक मातृभाषा होती है। 

ये आपकी मम्मी बोलती है, घरवाले बोलते हैं। इसी भाषा मे आप अम्मा अप्पा अब्बा बोलना सीखते है। इससे इतना लगाव हो जाता है कि जहां पर भी बोली जा रही हो, वो जगह घर सी फीलिंग देता है। 

दिस इज योर ओन लैंग्वेज। 
●●
दूसरी भाषाएं, आपके अवसर की, स्वार्थ की भाषा है।
गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

रात्री अपरात्री होम हवन करून अंधश्रद्धा पसरवून, ED CBI ची भीती घालून, दोन पक्ष फोडून, समाधानकारक उत्तरे न देणारा ECI हाताशी घेऊन, पक्षफोडीच्या तारखा कोर्टात लांबवून, पळवाट काढून सोयीस्कर निकाल घेऊन, विरोधकांचे फोन टॅप करून,स्वपक्षातील मातब्बरांना संपवून,आयात नेते स्वपक्षावर लादून

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

या पॉडकास्ट वाल्यांच्या नडग्या हाणल्या पाहिजेत पहिल्या..

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर शशांक शिंदे प्रकाश मोरे बापूसाहेब दुरुगडे तुकाराम ओंबळे बाबासाहेब भोसले अरुण चित्ते जयवंत पाटील योगेश पाटील अंबादास पवार विजय खांडेकर राहुल शिंदे M.C. चौधरी मुकेश जाधव . . . . आणि तू सुध्दा आमचाच..कारण महाराष्ट्राच्या कराच्या पैश्यावर जगतोस.

डॉ.ण (@naqlidon) 's Twitter Profile Photo

ह्या भैय्यांना महाराष्ट्रात हिंदी पाहिजे, आणि त्यांच्या राज्यात हिंदी नको … भैय्ये जमातीच्या डोक्यात पान तंबाखू गुटखा भरलाय 🤡🤡

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

स्वतंत्र विदर्भ झाल्याखेरीज लग्न करणार नाही, यांव धर्म आणि त्यांव धर्म अमक्यासोबत युती करणार नाही म्हणणाऱ्या व्यक्ती कडून महाराष्ट्र काय आहे हे समजून घेण्याइतपत वाईट वेळ मराठी लोकांवर अजून तरी आलेली नाही. तू रीप्ले करू करून व्ह्यूज वाढवत बस.

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

खिशात शिल्लक राहणाऱ्या वार्षिक 153.66 ₹ चं काय काय करावं काही सुचेनासं झालंय लोकांना..

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

Why go to Tamil Nadu for jobs Why go to Karnataka for work Why go to Maharashtra for earning Why not staying back in bihar/UP itself for same reason ? Do you ever sit and think: Why is this happening? What’s the root cause, what’s the real solution? How can we end this?

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

लोकांनी हायवेवर समागम करून CCTV मध्ये सापडून वायरल होऊ नये यासाठी.

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

रीतसर केस होईल..कोर्टात जाईल..तारखा पडतील..८-१० महिने जातील..एक दिवस निकाल येईल.. ' प्रथमदर्शनी घटनास्थळी कोणतेही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित नव्हते तसेच कोणाही दृकश्राव्य माध्यमांतील पुरावा दिसून येत नाही त्यामुळे सदर मारहाण झाल्याचे सिद्ध होत नसल्याने निर्दोष मुक्तता. '