Surendra Mahajan
@svm20j60
ID: 1703776967810834432
18-09-2023 14:25:13
505 Tweet
15 Followers
21 Following
#WorldConsumerDay Consumer is the Only Priority for 365 days for a year, for Surajya Abhiyan, Sudarshan News
🙏🏻 घेऊनि शिवरायांचा आदर्श, धर्मरक्षणासाठी होऊया सज्ज ! ⛳️ HinduJagrutiOrg आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा 🗓️ दिनांक : रविवार, 5 एप्रिल 2026 🕕 वेळ : सायं. 6 वाजता 📍 स्थळ : कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाचे मैदान, प्रगती शाळेजवळ, काळेबोराटे नगर (काळेपडळ), हडपसर, पुणे.
⛓️💥 गोहत्या,धर्मांतर इ. बेड्यांनी जखडला आहे हिंदू l त्या सोडवणारे हिंदु राष्ट्र स्थापणे, हाच सभेचा केंद्रबिंदू ।। ⛳️ HinduJagrutiOrg आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा 🗓️ दिनांक : रविवार, 5 एप्रिल 2026 🕕 वेळ : सायंकाळी 6 वाजता 🛡️ संघटन हिंदूंचे, ध्येय हिंदु राष्ट्राचे !
🛕 मंदिर संघटन, समन्वय, सुरक्षा आणि धर्मप्रचारासाठी… 🚩चतुर्थ महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद 🗓️उद्या, रविवार, २२ मार्च | 🕙 ९.३० वा. आयोजक : जिवदानी देवी संस्थान, भीमाशंकर देवस्थान, मंदिर महासंघ, HinduJagrutiOrg 🔴 लाइव- यूट्यूब आणि फेसबुक #Free_HinduTemples
🛕 सातारा येथे चतुर्थ महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेस दीपप्रज्ज्वलनाने उत्साहात प्रारंभ ! 📽️ Youtube आणि Facebook वर थेट प्रक्षेपण 🔴 🔗 youtube.com/live/co_cG9WIy… 🔗 facebook.com/share/v/18c9qP… #Free_HinduTemples #HinduRashtra Sunil Ghanwat 🛕🛕 HinduJagrutiOrg
#SaveTreesFromConcrete बुंध्यापर्यंत काँक्रीट ओतल्याने मुळांचा श्वास कोंडला जातो. जमिनीखालील पाण्याचे पुनर्भरण थांबते, मुळे सडतात. यामुळे झाड आतून कमकुवत होते, पावसाळ्यात थोड्या वाऱ्यानेही उन्मळून पडते. हे झाड हळूहळू मारण्यासारखे आहे,ही 'मूक हत्या' आहे. Sunil Ghanwat 🛕🛕 हे थांबले पाहिजे!
🟢 सारसबागेच्या 'हिरवेकरणा'कडे प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक ❓ 👉🏻 धार्मिक अतिक्रमण करणारे व त्यास अनुमती देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन ⛳ #Pune #Sarasbaug #Friday | HinduJagrutiOrg Sunil Ghanwat 🛕🛕