Subhash Shelke - सुभाष शेळके (@suvishelke) 's Twitter Profile
Subhash Shelke - सुभाष शेळके

@suvishelke

प्रशासन | प्रशासकीय सुधारणा |

ID: 1315990786543030272

calendar_today13-10-2020 12:20:49

4,4K Tweet

41,41K Followers

0 Following

Subhash Shelke - सुभाष शेळके (@suvishelke) 's Twitter Profile Photo

आदरणीय सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महोदया, लिपीक टंकलेखक आणि कर सहायक भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करुन उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती. MAT मधील याचिका गुणवत्ता यादी जाहीर करण्यास कोणताही प्रतिबंध करत नाही. आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळुन उमेदवारांना न्याय मिळेल