Suresh Khetade (Modi ka Parivar) (@suresh_khetade) 's Twitter Profile
Suresh Khetade (Modi ka Parivar)

@suresh_khetade

नगरसेवक नाशिक महानगरपालिका नाशिक

ID: 1118382775852306432

calendar_today17-04-2019 05:16:47

3,3K Tweet

4,4K Followers

4,4K Following

Suresh Khetade (Modi ka Parivar) (@suresh_khetade) 's Twitter Profile Photo

बैलांच्या निष्ठा, श्रम आणि त्यागाला वंदन करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा! हा सण म्हणजे शेतकरी आणि त्याचा साथीदार यांच्यातील मैत्रीच्या नात्याचं प्रतीक आहे. या पवित्र नात्याचा, सहकार्याचा आणि परिश्रमाचा सन्मान करणाऱ्या बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

बैलांच्या निष्ठा, श्रम आणि त्यागाला वंदन करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा! हा सण म्हणजे शेतकरी आणि त्याचा साथीदार यांच्यातील मैत्रीच्या नात्याचं प्रतीक आहे. 

या पवित्र नात्याचा, सहकार्याचा आणि परिश्रमाचा सन्मान करणाऱ्या बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!