Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profileg
Supriya Sule

@supriya_sule

Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements

ID:2277402223

linkhttp://supriyassule.com calendar_today05-01-2014 09:43:47

48,7K Tweets

1,7M Followers

471 Following

Follow People
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणारे, संयमी व प्रगल्भ नेतृत्व म्हणून स्व. विलासराव देशमुख यांची जनमाणसात ओळख होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

Huge congratulations to the team behind 'All we Imagine as Light' by Payal Kapadia for the incredible film’s win at Cannes 2024! 🌟 Your talent and dedication continue to inspire us all, and makes the country proud. 🎬🏆

account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

नागपूर शहरातील 'हिट ॲन्ड रन' प्रकरणातील अटक आरोपींच्या गाडीत दारुच्या बाटल्या आणि ड्रग्ज आढळून आल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. या घटनेत एक महिला आणि लहान मुल जखमी झाले. महाराष्ट्रात ड्रग्ज सहजगत्या उपलब्ध होत असून युवापिढी त्याच्या आहारी जात असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांतून उघड

account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कृषी फार्मच्या शेततळ्यात बुडून तीन मुली आणि एका मुलाचा मृत्यू झाला. हि घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांना भावपूर्ण श्रद्धांजली.

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राज्यातील दुष्काळ परिस्थितीचे भयाण वास्तव स्पष्ट करत बळीराजाला या

मराठवाड्यातील दुष्काळ प्रश्नाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे!

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

सबंध महाराष्ट्रात टँकरने पाणी पुरवठा सुरु असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा टँकर पाणीपुरवठ्याची संख्या अधिक.

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या दुष्काळाच्या बैठकीला राज्याचे कृषीमंत्री उपस्थित राहात नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे!

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

राज्यातील अनेक धरणं आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाण्याने तळ गाठला आहे !

account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. या दोन्ही कलाकारांनी अभिनयाच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावली आहे. या

It is deeply concerning to see the ongoing change in attitude by the Govt administration towards the Pune Hit and Run case. The statement of the Pune Police Commissioner deems the 'blood report' of the accused in the Kalyaninagar 'hit and run' case is entirely unimportant to the

बारामती लोकसभा मतदारसंघातील काही भागात पाऊस झालेला असला तरी अनेक भाग अद्यापही कोरडा आहे. अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाई असून नागरीकांना पिण्याचे तसेच पशुधनासाठी पाणी मिळविणे जिकीरीचे झाले आहे. सध्या काही भागात टँकर्स सुरु असले तरी ते पाणी पुरेसे नाही. नागरिकांची सोय लक्षात घेता

account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा सर्वात मोठा फटका केळीसारख्या फळबागांना बसला असून शेतकरी अडचणीत आहे. यासोबतच अनेक घरे, शाळा आदींचेही मोठे नुकसान झाले आहे. तरी शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन

account_circle
Dr Narendra Kale(@NarendraKale5) 's Twitter Profile Photo

संभाजीनगरमध्ये प्रस्तावित 50 हजार कोटींचा ‘गेल’ प्रकल्प मध्य प्रदेशात हलवण्यात आल्याची माहिती आहे. 'गेल'सारख्या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळून रोजगारनिर्मिती झाली असती. मात्र दिवसेंदिवस महाराष्ट्रातील कित्येक प्रकल्प इतर राज्यात जात आहे. याठिकाणचे ट्रिपल इंजिन

संभाजीनगरमध्ये प्रस्तावित 50 हजार कोटींचा ‘गेल’ प्रकल्प मध्य प्रदेशात हलवण्यात आल्याची माहिती आहे. 'गेल'सारख्या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळून रोजगारनिर्मिती झाली असती. मात्र दिवसेंदिवस महाराष्ट्रातील कित्येक प्रकल्प इतर राज्यात जात आहे. याठिकाणचे ट्रिपल इंजिन
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

The Central BJP govt's policies have led to a sharp 2.5 percentage point decline in household net financial savings to GDP ratio in 2022-23. This structural shift, not just a change in savings composition, is increasing household financial distress due to higher interest payment