Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile
Supriya Sule

@supriya_sule

Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements

ID: 2277402223

linkhttp://supriyassule.com calendar_today05-01-2014 09:43:47

49,49K Tweet

1,7M Followers

480 Following

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्व. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा सांगलीच्या कडेगाव येथे पार पडला. या सोहळ्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी तसेच भारतीय काँग्रेस

Adv.Faizan Mirza (@faizan_speaks1) 's Twitter Profile Photo

३ साल बाद किसी अधिकारी का पूर्व गृहमंत्री के ख़िलाफ़ एक जाँच करने वाली संस्था को स्टेटमेंट देना कही किसी साज़िश के तहत तो नहीं हो रहा ? #Isupportanildeshmukh #MaharashtraPolitics #anildeshmukh

Yashwantrao Chavan Centre (@ybchavancentre) 's Twitter Profile Photo

🎙️ New Podcast Episode Out Now! This week on the Mumbai Manifesto, we tackle one of the most pressing issues facing Mumbai today: environmental vulnerability. 🌍 Topic: Is Time Running Out? Mumbai's Environmental Vulnerability We are joined by *Dr. Rakesh Kumar*, Former

🎙️ New Podcast Episode Out Now!

This week on the Mumbai Manifesto, we tackle one of the most pressing issues facing Mumbai today: environmental vulnerability. 🌍

Topic: Is Time Running Out? Mumbai's Environmental Vulnerability

We are joined by *Dr. Rakesh Kumar*, Former
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

समाजाला भेडसावणाऱ्या गरीबी, बालमृत्यू, कुपोषण, लिंगविषमता आणि लोकसंख्यावाढ अशा समस्या समूळ नष्ट करण्याची क्षमता साक्षरतेमध्ये आहे. यामुळेच त्याला प्रोत्साहन मिळावे या हेतूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आज साक्षरता दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने निरक्षरांना साक्षर करण्याचा संकल्प

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

#महाराष्ट्रहिताचं_साकडं : दुसरा दिवस । शेतीला सुगीचे दिवस आणण्याची इच्छाशक्ती बाळगणाऱ्या आम्हावर कृपादृष्टी ठेव.

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

Deeply saddened to hear about the demise of Subodh Kumar Khattry. May he rest in Peace. My thoughts and prayers with Khattry Family. Heartfelt Condolences 🙏🏽

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

नव्या पिढीतील गझलकार सतीश दराडे यांचे निधन चटका लावणारे आहे. अतिशय तरल, संवेदनशील अशा रचना त्यांनी केल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी गझलेचे मोठे नुकसान झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Calling on GST Council and Ministry of Finance to exempt State Medical Councils in Maharashtra from GST. The Directorate of GST Intelligence, Pune Zone Unit, has issued letters to these statutory bodies that regulate and issue vital registrations for doctors to practice. These Councils

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

चला बरं झालं, स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनीच सांगून टाकलं की त्यांच्या सरकारचा वेग गोगलगायीचा आहे. या सरकारमध्ये फाईल पुढे जाण्यासाठी धक्का मारावा लागतो असंही त्यांनी कबूल केलेय. थोडक्यात महायुतीच्या काळात प्रशासन गतीमान वगैरे सांगणाऱ्या जाहिराती साफ खोट्या आहेत याची जाहीर कबुलीच

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या गणेशोत्सवाचं वैभव गिरणगावात पाहायला मिळत. आज कुटुंबीयांसह इथल्या लालबागच्या राजाचं मनोभावे दर्शन घेतलं. बळीराजाच्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढण्याचं बळ मिळो, अशी लालबागच्या राजाचरणी प्रार्थना केली.

मुंबईच्या गणेशोत्सवाचं वैभव गिरणगावात पाहायला मिळत. आज कुटुंबीयांसह इथल्या लालबागच्या राजाचं मनोभावे दर्शन घेतलं. बळीराजाच्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढण्याचं बळ मिळो, अशी लालबागच्या राजाचरणी प्रार्थना केली.
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

📍राजगड-वेल्हे, पुणे ⏭️ 09-09-2024 ➡️ कानंद घेवंडे घिसर येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

📍राजगड-वेल्हे, पुणे ⏭️ 09-09-2024 ➡️ कानंद घेवंडे घिसर येथील प्रशासकीय इमारत बांधकामाचे भूमिपूजन - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

📍कोंढावळे फाटा, वेल्हे, पुणे ⏭️ 09-09-2024 ➡️ जाहीर सभेतून लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

yugendrapawarspeaks (@yugendraspeaks) 's Twitter Profile Photo

नमस्कार, आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघात उद्या मंगळवार दि १० सप्टेंबर २०२४ पासून ‘स्वाभिमान यात्रा’ सुरू करीत आहे. आदरणीय पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा आणि

नमस्कार, 
आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघात उद्या मंगळवार दि १० सप्टेंबर २०२४ पासून ‘स्वाभिमान यात्रा’ सुरू करीत आहे. आदरणीय पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा आणि
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस सचिन नारकर यांचे वडील सदाशिव नारकर यांचे निधन झाले. ही अतिशय दुःखद बातमी आहे. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना नारकर कुटुंबियांसोबत आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली🙏

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस सचिन नारकर यांचे वडील सदाशिव नारकर यांचे निधन झाले. ही अतिशय दुःखद बातमी आहे. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना नारकर कुटुंबियांसोबत आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली🙏
yugendrapawarspeaks (@yugendraspeaks) 's Twitter Profile Photo

स्वाभिमान यात्रा दिवस पहिला उद्या मंगळवार दि १० सप्टेंबर २०२४ रोजी मी आपल्या भेटीला येतोय. आपणही या यात्रेमध्ये अवश्य सहभागी व्हा…! तर भेटूयात, बोलूयात, स्वाभिमानी विचारांचा चौफेर जागर करुयात. #SwabhimanYatra #Baramati #AapliBaramati

स्वाभिमान यात्रा दिवस पहिला
उद्या मंगळवार दि १० सप्टेंबर २०२४ रोजी मी आपल्या भेटीला येतोय. आपणही या यात्रेमध्ये अवश्य सहभागी व्हा…!  
तर भेटूयात, बोलूयात, स्वाभिमानी विचारांचा चौफेर जागर करुयात.
#SwabhimanYatra #Baramati #AapliBaramati