Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile
Supriya Sule

@supriya_sule

Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements

ID: 2277402223

linkhttp://supriyassule.com calendar_today05-01-2014 09:43:47

52,52K Tweet

1,7M Followers

500 Following

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

लोकसभेत आज राज्यातील बीड जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांच्या संदर्भाने उपस्थित झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत आवाज उठविला. बीड जिल्हा हा राज्यातील महत्त्वाच्या जिल्हा असून या भागाने राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व गोपीनाथजी

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या पायाभरणीत नाना शंकरशेठ यांचे मोठे योगदान आहे. शैक्षणिक व सामाजिक संस्थांची उभारणी करून त्यांनी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करून दाखवले. आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांवरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांना पुण्यतिथीदिनी

मुंबईच्या पायाभरणीत नाना शंकरशेठ यांचे मोठे योगदान आहे. शैक्षणिक व सामाजिक संस्थांची उभारणी करून त्यांनी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करून दाखवले. आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांवरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांना पुण्यतिथीदिनी
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

Pleasure meeting MLA Shri Nandamuri Balakrishna Garu - a distinguished leader, celebrated actor, and committed philanthropist.

Attended a thoughtful deliberation today on the Forest Rights Act at the Constitution Club of India. Ensuring justice and dignity for forest-dwelling communities remains a shared responsibility.

Attended a thoughtful deliberation today on the Forest Rights Act at the Constitution Club of India. Ensuring justice and dignity for forest-dwelling communities remains a shared responsibility.
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते, थोर तत्त्वज्ञ आणि प्रभावी विचारवंत लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रवादाचे गाढे पुरस्कर्ते होते. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्याची प्रेरणा जनतेला दिली. आपल्या ज्वलंत लेखणीतून आणि प्रभावी

थोर साहित्यिक, लोककलावंत आणि समाजसुधारक अण्णा भाऊ साठेंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवला. दलित समाजाच्या व्यथा, संघर्ष आणि आकांक्षा ज्या तळमळीने त्यांनी मांडल्या त्याला मराठी साहित्यात अढळ स्थान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी

थोर साहित्यिक, लोककलावंत आणि समाजसुधारक अण्णा भाऊ साठेंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवला. दलित समाजाच्या व्यथा, संघर्ष आणि आकांक्षा ज्या तळमळीने त्यांनी मांडल्या त्याला मराठी साहित्यात अढळ स्थान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

साहित्यातून वंचितांचे आयुष्य समर्थपणे उभा करणारे महान साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी, विचारवंत, शाहिर असे बहुविध पैलू लाभलेले व्यक्तिमत्त्व साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

महान स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, चतुरस्त्र लेखक, गणितज्ज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन!! My humble tributes and salutations to great freedom fighter Lokmanya Bal Gangadhar Tilak on his Death Anniversary.

महान स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, चतुरस्त्र लेखक, गणितज्ज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन!!

My humble tributes and salutations to great freedom fighter Lokmanya Bal Gangadhar Tilak on his Death Anniversary.
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

Happy Anniversary to Aai Baba. You got married 58 years ago, on 1st August 1967, in Baramati. We are truly blessed to have you, and hold deep gratitude for all that you are. 💞🎉

'इंजिनिअर्स असोसिएशन' या अभियंत्यांच्या संघटनेच्या वतीने पुण्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. जलसंपदा,जलसंधारण विभाग आणि इतर विभागात ४६०० हून अधिक अभियंता पदाच्या भरत्या रखडलेल्या आहेत. त्या लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही.

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

🎥🌿 Nature Walk & Sakal Media invite you to a spectacular Wildlife Film Screening this August 3rd at the NFAI Auditorium, Pune! Catch the stunning documentary Tiger Dynasty and the exclusive Wild Tadoba Promo — now on a BIG SCREEN! 🍿 The evening will also feature an

Yashwantrao Chavan Centre (@ybchavancentre) 's Twitter Profile Photo

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक' साठी अर्ज मागविण्यात येत आहे. रोख रक्कम २ लाख रुपये, शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरुप आहे. यासाठी नावे पाठविण्याची अंतीम तारीख २० सप्टेंबर २०२५ आहे, याची कृपया नोंद

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक' साठी अर्ज मागविण्यात येत आहे.

रोख रक्कम २ लाख रुपये, शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरुप आहे. यासाठी नावे पाठविण्याची अंतीम तारीख २० सप्टेंबर २०२५ आहे, याची कृपया नोंद
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

दौंड तालुक्यातील यवत परिसरात दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया आपण सर्वजण मिळून संयम राखू. आपण अफवांवर विश्वास ठेवता कामा नये. शांतता राखण्यासाठी आणि आपल्या तालुक्याला पुर्वपदावर आणण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू श्रुतिका सरोदे आणि सुवर्णपदक विजेती स्केटिंग खेळाडू वैदही सरोदे यांनी दिल्ली येथे भेट घेतली. श्रुतिका ही भारतीय रोलर डर्बी संघाची कर्णधार असून तिच्या नेतृत्वाखाली संघाने नुकत्याच दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या

Pleasure meeting Leader of Opposition Rahul Gandhi ji and Priyanka Gandhi Vadra ji in Parliament, along with colleagues Prabha Mallikarjun (Prabha Mallikarjun), Selja Kumari (Kumari Selja), and T. Sumathy (தமிழச்சி).

Pleasure meeting Leader of Opposition Rahul Gandhi ji and Priyanka Gandhi Vadra ji in Parliament, along with colleagues Prabha Mallikarjun (<a href="/DrPrabhaSSM/">Prabha Mallikarjun</a>), Selja Kumari (<a href="/Kumari_Selja/">Kumari Selja</a>), and T. Sumathy (<a href="/ThamizhachiTh/">தமிழச்சி</a>).