Supreet Nikam (@suprettniikam) 's Twitter Profile
Supreet Nikam

@suprettniikam

देशभक्त 🚩

ID: 196445791

calendar_today29-09-2010 03:26:51

10,10K Tweet

1,1K Followers

607 Following

Sunaina Holey ( Modi Ka Parivar ) (@sunainaholey) 's Twitter Profile Photo

People can write whatever they want. It is their right to freedom of speech. But that won’t change the truth. Another side of the story will be told by her and the family when the right time comes. The fact is there are 5 FIRs against her in MAMTA DIDI’s BENGAL and Sharmishta

Supreet Nikam (@suprettniikam) 's Twitter Profile Photo

कंगना, केतकी, सुनैना यांच्या शापाने महाराष्ट्राच्या तत्कालीन सरकारच्या अंताची सुरुवात झाली, राजकीय पक्ष नेस्तनाबूत झाला. तशीच शर्मिष्ठाची हाय ममता बॅनर्जीच्या सरकारला लागणार. ही ममता बॅनर्जी आणि सरकारच्या अंताची सुरुवात आहे!! #IStandwithSharmishta Sunaina Holey

Ocean Jain (@ocjain4) 's Twitter Profile Photo

🚨बड़ी खबर शर्मिष्ठा के ऊपर FIR दर्ज कराने वाले संगठन का ऑफिस कराची पाकिस्तान से है, यह जानकारी श्री राम स्वाभिमान परिषद द्वारा दी जा रही है

Supreet Nikam (@suprettniikam) 's Twitter Profile Photo

ये जाहील औरत उत्तर प्रदेश की रहने वाली है और गुस्ताख ए नबी की क्या सजा के आड़े सर तन से जुड़ा की धमकी दे रही है। UP POLICE DGP UP CM Office, GoUP अगर ऐसे आतंकी मंसूबों को पालनेवलोंके ऊपर कार्रवाई नहीं हुई तो ये लोक खुले आम आतंक मचाएंगे। आप कार्रवाई कब करोगे?? Yogi Adityanath

Supreet Nikam (@suprettniikam) 's Twitter Profile Photo

सत्य परेशान हो सकता है परास्त नहीं 🚩 Congratulations everyone..💐

Supreet Nikam (@suprettniikam) 's Twitter Profile Photo

Tourist Family ❤️ अतिशय सुंदर सिनेमा. ना ऍक्शन, ना फाईट, ना लव्ह सीन, एक श्रीलंकन कुटुंब भारतात आल्यावर काय होतं हे दाखवणारा अतिशय जबरदस्त सिनेमा.!! #Masterpiece #JioHotstar

Tourist Family ❤️
अतिशय सुंदर सिनेमा. ना ऍक्शन, ना फाईट, ना लव्ह सीन, एक श्रीलंकन कुटुंब भारतात आल्यावर काय होतं हे दाखवणारा अतिशय जबरदस्त सिनेमा.!!
#Masterpiece
#JioHotstar
Supreet Nikam (@suprettniikam) 's Twitter Profile Photo

सामान्य कार्यकर्ता जमिनीवर आणि social माध्यमांवर त्यांना शक्य तितका पाठिंबा देत असतो पण जर पक्षाचा अश्या प्रकारे 👇🏻अर्वाच्य भाषेत उल्लेख केला जात असेल तर "तू होतोस का तक्रारदार" म्हणण्यापेक्षा पक्ष आणि पक्षातील मोठे नेते, मंत्री काय करत असतात हे समजलं पाहिजे. Sunaina Holey

सामान्य कार्यकर्ता जमिनीवर आणि social माध्यमांवर त्यांना शक्य तितका पाठिंबा देत असतो पण जर पक्षाचा अश्या प्रकारे 👇🏻अर्वाच्य भाषेत उल्लेख केला जात असेल तर "तू होतोस का तक्रारदार" म्हणण्यापेक्षा पक्ष आणि पक्षातील मोठे नेते, मंत्री काय करत असतात हे समजलं पाहिजे.
<a href="/SunainaHoley/">Sunaina Holey</a>
Supreet Nikam (@suprettniikam) 's Twitter Profile Photo

असाच विरोध राफेल विमानांना केला होता पण भारत पाकिस्तान युद्धात त्याची किंमत आपल्याला समजली. हे नतद्रष्ट लोक देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. कारण त्यांना देशाचा विकास झालेला बघायचा नाही.!!