sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile
sunjay awate

@sunjaysawate

I am !

ID: 246262335

calendar_today02-02-2011 13:25:27

1,1K Tweet

5,5K Takipçi

179 Takip Edilen

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

बिर्याणीचं नाव 'एसपी' असल्यावर डीवायएसपी वा डीसीपींना ती आपलीच वाटणार ना! :) बाय द वे, फुकटात बिर्याणी नाही मिळाली, पण 'एसपी'ची जाहिरात मात्र फुकटात झाली!

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

साधा नवा पीएसआय आला, तरी तो 'आपलाय' बरं का, असं म्हणून जाहीर सत्कार सोहळे जिथे आयोजित केले जातात, तिथे सुवर्णपदक विजेत्या नीरजची जात शोधली जाण्यात आश्चर्य ते काय? लोक त्यावर धक्का बसल्यासारखे 'रिॲक्ट' करताहेत, हेच अधिक धक्कादायक! संसर्ग मान्य करा. तरच उपचार करता येतील.

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

कुठलंही तालिबान पहिला हल्ला करतं ते बुद्धावर! अन् बाईला बुरख्यात बांधून निघतं पुढल्या युद्धावर ...!

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

धर्मांध मूलतत्त्ववादी विखारी राजकारणी धनदांडगे भांडवलदार सत्ताशरण माध्यमे यांची आघाडी होते, तेव्हा 'कोणत्याही' देशाचा 'अफगाणिस्तान' होऊ शकतो! धर्मांधांना धर्म नसतो. विखाराला विवेक नसतो. बेमुर्वतखोर भांडवलदारांना भावना नसतात. सत्ताशरण माध्यमांना कणा नसतो. सो, सावध राहायला हवं.

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

"नारायण राणेंची भाषा ही मूळ भाजपच्या नेत्यांची भाषा नाही", असं संजय राऊत म्हणताहेत. मग, ही भाषा मूळ कोणत्या पक्षाची आहे म्हणे? :)

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

जाळण्यापूर्वी 'सूत्रां'नी त्यांना काहीच कसे सांगितले नसेल? :) #कामकीबात

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

तालिबान सरकार भयंकर धोकादायक आहे, हे अफगाणिस्तानातल्या सर्वसामान्य माणसांना किमान कळलं तरी आहे. तिकडची स्थिती बरीच आहे म्हणायची!

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

प्रश्नः 'डिजिटल क्रांती'मुळं माध्यमांचं लोकशाहीकरण झालं आहे, असं वाटतं का? मीः लोकशाहीचं 'माध्यमीकरण' झालं आहे, ही खरी चिंता आहे. सविस्तर लेख 'दिव्य मराठी' दिवाळी अंकात.

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

अरे बाय द वे, हे गोपीचंद पडळकर परवाच तर एमपीएससीची तयारी करत होते. एसटीत कधी नोकरीला लागले?

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

लस घेणं सक्तीचं करता येणार नाही. लसीकरण प्रमाणपत्र नाही, म्हणून कोणालाही कशापासूनही रोखणार नाही. - सर्वोच्च न्यायालयासमोर केंद्र सरकारने सांगितले.

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

ज्यांच्यामुळे पुढे बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला, त्यांनीच गांधींची हत्या केली. एवढं कळलं तरी, गांधी कळतील. आणि, आंबेडकरही. तुम्ही फक्त शहाणे व्हा. बाकी, कोणताही नथुराम गांधींना हात लावू शकत नाही, याविषयी निःशंक असा.

sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

कोल्ह्याची शिकार करणारे खरे शिकारी भलतेच असतात! धूर्त कोल्ह्याचा गैरसमज मात्र असा असतो की, जणू त्यानेच चलाखीने हे जाळे विणलेय.

Adv Bhausaheb Ajabe (@bhausahebajabe) 's Twitter Profile Photo

अमोल कोल्हे यांना आपण चूक केली आहे असे खरोखर वाटत असेल तर,30 जानेवारीला, पुण्यातील आगाखान पॅलेस किंवा दिल्लीतील गांधी समाधीवर जाउन,दिवसभर मौन ठेवत, त्यांनी उपोषण करावे. तोच प्रायश्चित घेण्याचा एकमेव मार्ग आहे. अन्यथा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही! Dr.Amol Kolhe

Vijay Darda (@vijayjdarda) 's Twitter Profile Photo

It is always a pleasure to interact with Shri Nitin Gadkari ji. Last evening at the Lokmat #JournalismAwards in Pune though candid, but he was too straightforward to answer some very tough questions with his usual wit and wisdom

It is always a pleasure to interact with Shri <a href="/nitin_gadkari/">Nitin Gadkari</a> ji. Last evening at the <a href="/lokmat/">Lokmat</a> #JournalismAwards in Pune though candid, but he was too straightforward to answer some very tough questions with his usual wit and wisdom
sunjay awate (@sunjaysawate) 's Twitter Profile Photo

मुंबई-अयोध्या बुलेट ट्रेन सुरू होतेय म्हणे! The Bullet for the Ballot