sunil landge (@sunillandgemt) 's Twitter Profile
sunil landge

@sunillandgemt

Consultant Representative @ Maharashtra Times

ID: 1582827344

calendar_today10-07-2013 10:56:06

1,1K Tweet

523 Takipçi

111 Takip Edilen

Suneet Suresh Bhave (@suneetmt) 's Twitter Profile Photo

रिंग रोड भूसंपादनासाठी निधी मिळणार. #पुणे #रिंगरोड #भूसंपादन #निधी #Pune #RingRoad #Land #acquisition #Funds Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune CMO Maharashtra Devendra Fadnavis Amit Paranjape Anagha Paranjape-Purohit

रिंग रोड भूसंपादनासाठी निधी मिळणार.
#पुणे #रिंगरोड #भूसंपादन #निधी
#Pune #RingRoad #Land #acquisition #Funds
Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune CMO Maharashtra Devendra Fadnavis Amit Paranjape Anagha Paranjape-Purohit
sunil landge (@sunillandgemt) 's Twitter Profile Photo

कार्तिकी यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी काठावरील विहंगम दृष्य Parag Karandikar Shreedhar LoniMT

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहर सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून, बहुतांशी पूर्णत्वाकडे आहेत. Parag Karandikar Shreedhar LoniMT

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहर सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून, बहुतांशी पूर्णत्वाकडे आहेत. Parag Karandikar Shreedhar LoniMT
Suneet Suresh Bhave (@suneetmt) 's Twitter Profile Photo

लोकप्रतिनिधींना वगळून ही कोणती लोकशाही? स्थानिक स्तरावरील कामांसाठी नागरिकांनी जायचे कोठे? #पुणे #महापालिका #निवडणूक #Pune #Corporation #Election Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Amit Paranjape Anagha Paranjape-Purohit Ujwal Keskar

लोकप्रतिनिधींना वगळून ही कोणती लोकशाही? स्थानिक स्तरावरील कामांसाठी  नागरिकांनी जायचे कोठे?
#पुणे #महापालिका #निवडणूक
#Pune #Corporation #Election
Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Amit Paranjape Anagha Paranjape-Purohit Ujwal Keskar
sunil landge (@sunillandgemt) 's Twitter Profile Photo

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२६ वा संजीवन समाधी दिन आळंदी येथे हृदयस्पर्शी वातावरणात साजरा झाला. Parag Karandikar Shreedhar LoniMT

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट. भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यात लढत रंगणार Parag Karandikar SHRIDHAR LONI MaharashtraTimesPune

sunil landge (@sunillandgemt) 's Twitter Profile Photo

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ, बंडखोर उमेदवार राहुल कलाटे रिंगणात कायम Parag Karandikar SHRIDHAR LONI MaharashtraTimesPune

sunil landge (@sunillandgemt) 's Twitter Profile Photo

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयाच्या समीप आहेत. ३० फेरीअखेर त्यांच्याकडे २७ हजार मतांची आघाडी आहे. ७ फेऱ्या बाकी आहेत. Parag Karandikar Shreedhar LoniMT MaharashtraTimesPune

sunil landge (@sunillandgemt) 's Twitter Profile Photo

चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आणि कमळ फुलले....Parag Karandikar Shreedhar LoniMT MaharashtraTimesPune Ajit Pawar Sharad Pawar nana kate ajit gavhane

इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांचा अवलंब करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष प्रोत्साहन योजनेची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत वाहन मालकांना प्रतीवाहन ३० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. Parag Karandikar SHRIDHAR LONI

sunil landge (@sunillandgemt) 's Twitter Profile Photo

माघ शुद्ध दशमी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर आयोजित गाथा पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता झाली. हरिनामाचा गजर करीत संपूर्ण डोंगराला भाविकांनी प्रदक्षिणा घातली.Parag Karandikar SHRIDHAR LONI

sunil landge (@sunillandgemt) 's Twitter Profile Photo

मिळकतकराची थकबाकी असलेल्यांची नावे वर्तमानपत्रात जाहीर करणे तसेच मालमत्ता जप्तीसंदर्भात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने दिला आहे.Parag Karandikar SHRIDHAR LONI

sunil landge (@sunillandgemt) 's Twitter Profile Photo

मावळ लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीकडून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे-पाटील यांची उमेदवारी जाहीर Parag Karandikar SHRIDHAR LONI

मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे यांची घोषणा, बारणे विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील लढतीचे चित्र स्पष्ट Parag Karandikar SHRIDHAR LONI