Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile
Sumedh Kasare

@sumedh_srk

वंचित बहुजन आघाडी 🇪🇺🇪🇺
वॉर्ड अध्यक्ष
वॉर्ड क्रमांक 125

ID: 1859660241291620352

calendar_today21-11-2024 18:09:11

27 Tweet

9 Followers

201 Following

Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

घराणे भीमाचे यशवंत आहे, एक नवा आंबेडकर सज्ज आहे.. वंचित बहुजन आघाडी चे आमचे युवा नेते सुजात आंबेडकर दादा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा वंचित बहुजन आघाडी सुमेध रमेश कासारे ( अध्यक्ष वॉर्ड क्र 125 ) #VBAforIndia

घराणे भीमाचे यशवंत आहे,
एक नवा आंबेडकर सज्ज आहे..

वंचित बहुजन आघाडी चे आमचे युवा नेते  सुजात आंबेडकर दादा  यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

वंचित बहुजन आघाडी 
   सुमेध रमेश कासारे 
( अध्यक्ष वॉर्ड क्र 125 )

#VBAforIndia
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

घराणे भीमाचे यशवंत आहे, एक नवा आंबेडकर सज्ज आहे.. वंचित बहुजन आघाडी चे आमचे युवा नेते सुजात आंबेडकर दादा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा वंचित बहुजन आघाडी सुमेध रमेश कासारे ( अध्यक्ष वॉर्ड क्र 125 ) #VBAforIndia #VBAForMaharashtra #वंचितबहुजनआघाडी

घराणे भीमाचे यशवंत आहे,
एक नवा आंबेडकर सज्ज आहे..

वंचित बहुजन आघाडी चे आमचे युवा नेते  सुजात आंबेडकर दादा  यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

वंचित बहुजन आघाडी 
   सुमेध रमेश कासारे 
( अध्यक्ष वॉर्ड क्र 125 )

#VBAforIndia #VBAForMaharashtra #वंचितबहुजनआघाडी
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

घराणे भीमाचे यशवंत आहे, एक नवा आंबेडकर सज्ज आहे.. वंचित बहुजन आघाडी चे आमचे युवा नेते सुजात आंबेडकर दादा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा वंचित बहुजन आघाडी सुमेध रमेश कासारे ( अध्यक्ष वॉर्ड क्र 125 ) #VBAforIndia #VBAForMaharashtra

घराणे भीमाचे यशवंत आहे,
एक नवा आंबेडकर सज्ज आहे..

वंचित बहुजन आघाडी चे आमचे युवा नेते  सुजात आंबेडकर दादा  यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

वंचित बहुजन आघाडी 
   सुमेध रमेश कासारे 
( अध्यक्ष वॉर्ड क्र 125 )

#VBAforIndia #VBAForMaharashtra
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

सन्माननीय नेते आनंदराज आंबेडकर यांचे चिरंजीव साहिल आनंदराज आंबेडकर साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा वंचित बहुजन आघाडी सुमेध रमेश कासारे अध्यक्ष वॉर्ड क्र. 125

सन्माननीय नेते आनंदराज आंबेडकर यांचे चिरंजीव साहिल आनंदराज आंबेडकर साहेब आपणास  वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

वंचित बहुजन आघाडी 
 सुमेध रमेश कासारे 
अध्यक्ष वॉर्ड क्र. 125
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

विभागातील तमाम जनतेस 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🇮🇳🇮🇳 वंचित बहुजन आघाडी सुमेध रमेश कासारे (अध्यक्ष वॉर्ड क्र 125)

विभागातील तमाम जनतेस 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🇮🇳🇮🇳

वंचित बहुजन आघाडी 
 सुमेध रमेश कासारे 
(अध्यक्ष वॉर्ड क्र 125)
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडी वॉर्ड - 125 ट्रांझिस्ट कॅम्प मधील प्रियदर्शनी रही सेवा संघ येथील स्थानिक रहिवासी यांच्या तक्रारी नुसार नाल्यांची साफसफाई करून घेतली सुमेध रमेश कासारे वॉर्ड अध्यक्ष - 125

वंचित बहुजन आघाडी वॉर्ड - 125 ट्रांझिस्ट कॅम्प मधील प्रियदर्शनी रही सेवा संघ येथील स्थानिक रहिवासी यांच्या तक्रारी नुसार नाल्यांची साफसफाई करून घेतली 

सुमेध रमेश कासारे 
वॉर्ड अध्यक्ष - 125
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

विभागातील सर्व 12 वी च्या परीक्षा देत असलेल्या विध्यार्थी यांना शुभेच्छा वंचित बहुजन आघाडी सुमेध रमेश कासारे (अध्यक्ष वॉर्ड क्र 125)

विभागातील सर्व 12 वी च्या परीक्षा देत असलेल्या विध्यार्थी यांना शुभेच्छा 

वंचित बहुजन आघाडी 
 सुमेध रमेश कासारे 
(अध्यक्ष वॉर्ड क्र 125)
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

संत शिरोमणी मानवता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐🙏🇪🇺 वंचित बहुजन आघाडी सुमेध रमेश कासारे (अध्यक्ष वॉर्ड क्र 125)

संत शिरोमणी मानवता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे  संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐🙏🇪🇺

 वंचित बहुजन आघाडी 
   सुमेध रमेश कासारे 
 (अध्यक्ष वॉर्ड क्र 125)
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

संत,समाज सेवक,समाज सुधारक,क्रांतिकारी,बंजारा समाजाचे गुरु,अंधश्रध्दा सुधारक.... संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐 वंचित बहुजन आघाडी सुमेध रमेश कासारे (अध्यक्ष वॉर्ड क्र125)

संत,समाज सेवक,समाज सुधारक,क्रांतिकारी,बंजारा समाजाचे गुरु,अंधश्रध्दा सुधारक....
संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐

वंचित बहुजन आघाडी 
  सुमेध रमेश कासारे 
(अध्यक्ष वॉर्ड क्र125)
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनाच्या विभागातील सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा...! वंचित बहुजन आघाडी सुमेध रमेश कासारे (अध्यक्ष वॉर्ड क्र 125 )

जागतिक महिला दिनाच्या विभागातील सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा...!

वंचित बहुजन आघाडी 
  सुमेध रमेश कासारे 
(अध्यक्ष वॉर्ड क्र 125 )
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

🇪🇺जय भीम🇪🇺🚩जय महाराष्ट्र🚩 घाटकोपर कामराज नगर चे भूमिपुत्र तसेच *श्री. श्रीराम नाईक* यांचे ज्येष्ठ मुलगा *जवान मुरली नाईक* यांचा काल 09/05/25 रोजी पहाटे 3.00 वाजता झालेल्या भारत -पाकिस्तान युद्धा मध्ये यांना वीरगती प्राप्त झाली. भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐

🇪🇺जय भीम🇪🇺🚩जय महाराष्ट्र🚩
घाटकोपर कामराज नगर चे भूमिपुत्र तसेच
*श्री. श्रीराम नाईक* यांचे ज्येष्ठ मुलगा *जवान मुरली नाईक* यांचा  काल 09/05/25 रोजी  पहाटे 3.00 वाजता झालेल्या भारत -पाकिस्तान युद्धा मध्ये यांना वीरगती प्राप्त झाली. भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्या शेजारील राजगृह मित्र मंडळ येथील लाईट चे पोल गेल्या काही दिवसा पासून बंद आहे. कृपया त्वरित चालू करा ही नम्र विनंती Adani Electricity

माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्या शेजारील राजगृह मित्र मंडळ येथील लाईट चे पोल गेल्या काही दिवसा पासून बंद आहे. कृपया त्वरित चालू करा ही नम्र विनंती
<a href="/Adani_Elec_Mum/">Adani Electricity</a>
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

गेले 2 दिवसा पासून नायडू कॉलनी अभिनव क्रीडा मंडळ येथील मैदानासमोर कचऱ्याचा साठा करून ठेवलेला आहे अद्यापही कोणाचं लक्ष या ठिकाणी पडलेले नाही सदर विषयाचा जणसामान्य लोकांना त्रास होत असून या विषयी तक्रार करून सुद्धा घनकचरा विभागाचे दुर्लक्ष चालू आहे. #BMC माझी Mumbai, आपली BMC

Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

#VBAIMPACT नायडू कॉलनी अभिनव क्रीडा मंडळ येथील मैदाना समोर खूप मोठ्या प्रमाणात घनकचरा साठला होता,तेथील स्थानिक रहिवाशी यांनी मला कळवताच मी तेथे पोहोचलो,ट्विटर मार्फत म.न.पा च्या सांकेतिक स्थळावर तक्रार केली.घनकचरा विभागाच्या मार्फत दखल घेऊन संबंधीत परीसर स्वच्छ करण्यात आला

#VBAIMPACT 
नायडू कॉलनी अभिनव क्रीडा मंडळ येथील मैदाना समोर खूप मोठ्या प्रमाणात घनकचरा साठला  होता,तेथील स्थानिक रहिवाशी यांनी मला कळवताच मी तेथे पोहोचलो,ट्विटर मार्फत म.न.पा च्या सांकेतिक स्थळावर तक्रार केली.घनकचरा विभागाच्या मार्फत दखल घेऊन संबंधीत परीसर स्वच्छ करण्यात आला
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्या शेजारील पोलीस चौकी येथील लाईट चे पोल गेल्या काही दिवसा पासून बंद आहे. कृपया त्वरित चालू करा ही नम्र विनंती Adani Electricity

माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्या शेजारील पोलीस चौकी येथील लाईट चे पोल गेल्या काही दिवसा पासून बंद आहे. कृपया त्वरित चालू करा ही नम्र विनंती
<a href="/Adani_Elec_Mum/">Adani Electricity</a>
Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

घाटकोपर पूर्व येथील पोलीस कॉटर येथील वसाहत क्रं 2 व 3 शेजारील सर्व रोड च्या शेजारील सर्व लाईट पोल बंद आहे. कृपया त्वरित चालू करा ही नम्र विनंती Adani Electricity माझी Mumbai, आपली BMC वंचित बहुजन आघाडी श्री.सुमेध रमेश कासारे (प्रभाग समन्वयक वॉर्ड क्रं 125)

Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

काल आपण घाटकोपर पूर्व प्रभाग क्रमांक 125 वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेल्या ऑनलाईन तक्रारीची दखल घेऊन अदानी इलेक्ट्रिसिटी यांच्या वतीनेआजसदर ठिकाणी असलेले लाईट पोल दुरुस्त करून चालू करण्यात करण्यातआले. वंचित बहुजन आघाडी श्री.सुमेध रमेश कासारे (प्रभागसमन्वयक वॉर्ड क्रं125)

Sumedh Kasare (@sumedh_srk) 's Twitter Profile Photo

माता रमाबाई आंबेडकर नगर ट्रांझिस्ट कॅम्प चाळ क्रमांक 38/39/40 घाटकोपर पूर्व येथे नाल्या चे पाणी रस्त्यावर येत असून स्थानिक रहिवाशी यांना नाहक त्रास होत आहे. कृपया लवकर समस्या चे निवारण करावे माझी Mumbai, आपली BMC