Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) (@sudhirgadgil) 's Twitter Profile
Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar)

@sudhirgadgil

सांगली विधानसभा सदस्य

ID: 988688196002250752

calendar_today24-04-2018 07:56:49

2,2K Tweet

1,1K Followers

505 Following

Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) (@sudhirgadgil) 's Twitter Profile Photo

एका विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मश्री सौ.पद्मजा फेणाणी-जोगळेकर व श्री.सुनील जोगळेकर यांची मुंबई येथे भेट घेण्याचा योग आला. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अनमोल आहे. यावेळी माजी आमदार श्री.प्रशांत परिचारक यांचीही उपस्थिती लाभली. #भेट #मुंबई

एका विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मश्री सौ.पद्मजा फेणाणी-जोगळेकर व श्री.सुनील जोगळेकर यांची मुंबई येथे भेट घेण्याचा योग आला. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अनमोल आहे. यावेळी माजी आमदार श्री.प्रशांत परिचारक यांचीही उपस्थिती लाभली.

#भेट #मुंबई