Somesh Kolge (@someshkolge) 's Twitter Profile
Somesh Kolge

@someshkolge

Journalist, Anchor, Columnist, Law & Economics enthusiast, views expressed on my social profile are personal.

ID: 849142243164389381

calendar_today04-04-2017 06:11:01

2,2K Tweet

3,3K Followers

1,1K Following

The Quantum Hub (@tqh_policy) 's Twitter Profile Photo

A big thanks to Mr. Harish Narasappa (Senior Advocate & Co-Founder, DAKSH) for moderating the session and bringing together diverse perspectives. #StateOfTribunals #TransformingTribunals #JusticeReform #CommercialAdjudication #EaseOfDoingBusiness #JudicialEfficiency

A big thanks to Mr. Harish Narasappa (Senior Advocate & Co-Founder, DAKSH) for moderating the session and bringing together diverse perspectives.

#StateOfTribunals #TransformingTribunals #JusticeReform #CommercialAdjudication #EaseOfDoingBusiness #JudicialEfficiency
Somesh Kolge (@someshkolge) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त भारत सरकारकडून विशेष नाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नवी दिल्लीत नाणे प्रसिद्ध #RSS100Years

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त भारत सरकारकडून विशेष नाणे 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नवी दिल्लीत नाणे प्रसिद्ध 

#RSS100Years
lev aran-passion is born of a deepsense of purpose (@levaranlookeast) 's Twitter Profile Photo

this is a unique opportunity to express gratitude to my indian friends 4 their care, prayers, & inquiries about the hostages in gaza, seeking updates on their release and the war's end. aapka true mitrata has been invaluable to me over the past two years.

Somesh Kolge (@someshkolge) 's Twitter Profile Photo

निम्म्यापेक्षा कमी भावात जमीन खरेदी करताना स्टँप ड्यूटी बुडवण्यासाठी हॉटेलचं बिल बुडवून काउंटरवरून बडीशेपचं डबादेखील सोबत उचलून नेण्याचा कॉन्फिडन्स असला पाहिजे… साधं काम न्हाही ते ! 😀 वि. सू.: चालू घडामोडीशी संबंध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

lev aran-passion is born of a deepsense of purpose (@levaranlookeast) 's Twitter Profile Photo

תודה ל גיקונומי - הפודקאסט על הזכות לשוחח עם  Reem Sherman   על המשבר העמוק בין הודו וארה"ב בכהונה השנייה של טראמפ. ובאופן טבעי גלשנו גם ליחסים המורכבים בין הודו וסין, והיחסים המיוחדים בין הודו ורוסיה, שלא ניתן לפענח ולקודד אותם אך ורק דרך עולמות הריאלפוליטיק youtube.com/watch?v=qh4RK_…

Somesh Kolge (@someshkolge) 's Twitter Profile Photo

भाजप अध्यक्षपदी ‘नवीन’ चेहरा नितीन नवीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मोदी-शाह पुन्हा धक्कातंत्र मोडमध्ये #nitinnaveen #nitinnabin

भाजप अध्यक्षपदी ‘नवीन’ चेहरा
नितीन नवीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष 
मोदी-शाह पुन्हा धक्कातंत्र  मोडमध्ये 

#nitinnaveen 
#nitinnabin
Somesh Kolge (@someshkolge) 's Twitter Profile Photo

हा राजीनामा नव्हे .. काळजीपूर्वक वाचा ! देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांनी हे लिहून कळवले आहे की, कोकाटेंचे खाते/पद-अधिकार काढून अजित पवारांना देण्याचं तुम्ही सूचवलं आहे त्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. राजीनामा स्वतःहून दिला जातो तर या प्रकाराला थेट दरवाजा दाखवणे म्हणतात

हा राजीनामा नव्हे .. काळजीपूर्वक वाचा ! 
देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांनी हे लिहून कळवले आहे की, कोकाटेंचे खाते/पद-अधिकार काढून अजित पवारांना देण्याचं तुम्ही सूचवलं आहे त्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.
राजीनामा स्वतःहून दिला जातो तर या प्रकाराला थेट दरवाजा दाखवणे म्हणतात
Somesh Kolge (@someshkolge) 's Twitter Profile Photo

Pune: BJP has offered candidature to a Liberal Young Girl who made media statements disproving claims of Pahalgam victim families/ central BJP leaders about ethnic inquiries by terrorists. At the time of pahalgam attack that girl was on Kashmir tour. (1/2)

Somesh Kolge (@someshkolge) 's Twitter Profile Photo

यापूर्वीच्या स्थानिक निवडणुकांमध्येही बोटाला मार्करने शाई लावली गेलेली फरक फक्त इतकाच की तेव्हा जागोजागी सॅनेटायझर्स नव्हते 😅 !!!! मतदानापासून परावृत्त होऊ नका, मतदान जरूर करा.. #VoteForBetterTomorrow #VoteForDemocracy #MaharashtraElections2026

Somesh Kolge (@someshkolge) 's Twitter Profile Photo

ज्या सूत्राने ठाकरे बंधूंचे सूत्र बांधले त्या ‘ त्रिभाषा सूत्र’ विषयक केंद्रीय धोरणातील मूळ कल्पना. ref- NCF 2023; Page no 138 मातृभाषेला प्राधान्य देणाऱ्या धोरणाची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र सरकारने हिंदीसक्तीचा GR का बरे काढला असावा? विचार करा,कदाचित निकालांचा नवा अर्थ लागेल

ज्या सूत्राने ठाकरे बंधूंचे सूत्र बांधले त्या ‘ त्रिभाषा सूत्र’ विषयक केंद्रीय धोरणातील मूळ कल्पना.
ref- NCF 2023; Page no 138
मातृभाषेला प्राधान्य देणाऱ्या धोरणाची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र सरकारने हिंदीसक्तीचा GR का बरे काढला असावा? 
विचार करा,कदाचित निकालांचा नवा अर्थ लागेल
Somesh Kolge (@someshkolge) 's Twitter Profile Photo

#BJPNews भाजप अध्यक्ष झाल्यावर नितीन नबीन यांनी पहिल्याच निर्णयात विनोद तावडेंवर सोपवल्या दोन जबाबदाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडेंची प्रभारी म्हणून नियुक्ती तर शोभा करंदलाजे सहप्रभारी चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडे निरीक्षक

#BJPNews 
भाजप अध्यक्ष झाल्यावर नितीन नबीन यांनी पहिल्याच निर्णयात विनोद तावडेंवर सोपवल्या दोन जबाबदाऱ्या

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडेंची प्रभारी म्हणून नियुक्ती तर शोभा करंदलाजे सहप्रभारी 

चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडे निरीक्षक
Somesh Kolge (@someshkolge) 's Twitter Profile Photo

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा कर्तव्यापथावर चित्ररथ महाराष्ट्राचा गणेशोत्सव !! पहिली झलक #RepublicDayParade