सोम ($om)🤘
@som06580661
मनापर्यंत येणार पानावर ऊतरवण्याचा मनापासुन प्रयत्न..😊
ID: 916369297181515776
06-10-2017 18:27:20
10,10K Tweet
2,2K Followers
214 Following
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवा, नाममात्र म्हणून १००% वाढ केलीत????
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd अत्यंत बिनडोक निर्णय घेतलाय. गोरगरिबांनी आता फाशी घेणंच बाकी उरलंय. ४० रु पास सर्वांना परवडत होता. तुमचेही उत्पन्न वाढले होते. पण तोही आता ७० रु केला. उत्पन्न वाढवायला इतरही पर्याय आहेत. गोरगरिबांच्या रोजच्या प्रवासावरच बरी तुम्हाला वाटमारी सुचली.