Mavim Washim (@social_angle) 's Twitter Profile
Mavim Washim

@social_angle

ID: 1556619815933976576

calendar_today08-08-2022 12:35:12

7 Tweet

6 Followers

7 Following

Mavim Washim (@social_angle) 's Twitter Profile Photo

महिला आर्थिक विकास महामंडळ वाशीम च्या वतीने अमानी येथील गोडंबी व्यवसाय करणाऱ्या बचत गटाच्या महिला करीता आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते . बॅक ऑफ महाराष्ट्र यांनी गोडंबी व्यवसाय करणाऱ्या महिलांना आरोग्य किट उपलब्ध करून देवून त्यांनी सामाजीक जबाबदारी

जिल्हा स्तरीय कृषी महोत्सव मध्ये माविम महिला बचत गटातील महिलांचा सहभाग या स्टाल ला जिल्हा माहिती अधिकारी श्री खडसे सर, व सहा.आयुक्त कोशल्य विकास श्रीमती बजाज मँडम यांनी भेट देवून प्रोत्साहित केले

जिल्हातील गाव प्रेरक यांना सेंद्रीय परसबाग,सकस आहार प्रशिक्षण

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने तृणधान्य विषयी जागृती व सकस आहार बाबत जागृती करीता तिरंगा थाळी स्पर्धा विविध गावात आयोजित त्यापैकी एका गावातील क्षण

महिला आर्थिक विकास महामंडळ, वाशीमअंतरगत लोकसंचलित साधन केंद्र, उंबरडा येथील cmrc अंतरगत येनार्या गावामधिल महिला बचत गटाचे अर्थफिट द्वारे निर्धुर चूल महिलांकारिता 500 निर्धुर चुली वाटप करण्यात आल्या