akash nannaware
@sky_nannaware
#हर_एक_इंसांन_अपने_लाईफ_का_हिरो_होता_है...😊 | # Sociologist & | Anti-Caste Activist,| Ambedkarite | Dalit Panther |
ID: 1446870922300825605
09-10-2021 16:13:22
464 Tweet
77 Followers
68 Following
दारुड्या जस घरातील भांडे विकायला लागतो तस हा,नवरत्न विकायला निघाला आहे 🥲 Prakash Ambedkar Sujat Ambedkar Anjali Maydeo Ambedkar Sangharsh🎯 #VBA #vba #jaybhim
यासाठीच आदरणीय.बाळासाहेब म्हणत होते आम्हाला लेखी पत्र द्या की तुम्ही भाजपा सोबत जाणार नाही, Sangharsh🎯 Prakash Ambedkar Sujat Ambedkar Anjali Maydeo Ambedkar #vba #VBA
#स्वाभिमानिदिवस ❤️✨😍 Happy birthday लिडर Prakash Ambedkar Sangharsh🎯 प्रिन्स गोसाई शामकुळे
माझं मत धार्मिक कट्टरते विरोधात… माझं मत हुकूमशाही विरोधात… माझं मत सामाजिक विषमतेच्या विरोधात… माझं मत धर्माचा आधार घेऊन राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात… माझं मत महागाई विरोधात… माझं मत बेरोजगाई विरोधात…✊ :-माझं मत लोकशाही बळकट करण्याला… Sangharsh🎯 #Vote
देश में लोकतंत्र जीवित रखणे के लिये,अपका बोहोत बडा योगदान हैं…!!! देश आपको कभी नहीं भुलेगा भाई ❤️✨😍 Dhruv Rathee love u bhai 🥰✨❤️
अरे बापरे बाप 🤣 अचानक मुस्लिमांवर प्रेम 😅 ये तो लेटेस्ट न्यूज है 😁 भक्तांनो काळजावर दगड ठेवा #The kapil sharma show 🥴 Sangharsh🎯
*मी तर म्हणतो कश्याला वोटिंग च्या नांदाला लागायचं….Direct Exit poll वर निकाल देऊन टाकायचा 😂 Sangharsh🎯
Exit poll ठरविणारे आणि गुप्त रोगाच्या जाहिराती लावणारे आजपर्यंत मला सापडले नाहीत...! Sangharsh🎯
*400 पार ची जिरल्या नंतर 🤪#इथं चांगले चांगले झुकता भाऊ* #संविधान ❤️ Sangharsh🎯 #constituation #jaybhim
नौकरी की फिक्र नहीं है, माँ की इज्जत पर ऐसी हजारों नौकरीया कुर्बान है….कुलविंदर कौर ❤️🌺 Sangharsh🎯
निळा झेंडा लावायचा नाही, निळा झेंडा घेऊन तळ ठोकून बसलो आहे, काय उपटायचे उपटा. #नाशिक #पंचवटी 🔥🤟 Sangharsh🎯