Sakya Siddharth (@siddharth_sonaw) 's Twitter Profile
Sakya Siddharth

@siddharth_sonaw

Indian | Ambedkarite | #VBAforIndia

ID: 938016467584409600

calendar_today05-12-2017 12:05:28

5,5K Tweet

1,1K Followers

681 Following

कदाचित (@krunalgaikwad15) 's Twitter Profile Photo

त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे... Prakash Ambedkar साहेबांचा सोबत असणारा वर्ग स्वाभिमानी असतो आहे.. ह्यांना तिथे जागा नाही... प्रस्थापित पक्षांची सतरंजी उचलणे मुद्दे दिले ते चघळत बसणे एवढंच काम आहे... दुसरं त्यांना आंबेडकर वाद्यांचा मुद्दा उचलायला त्यांच्या डोक्यात मुंग्या

Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान मोदीने अमेरिकेसोबत व्यापारी करार केलाय. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी असलेली बाजारपेठ अमेरिकेतील शेतकऱ्यांना खुली होईल. यातून मोठी स्पर्धा होईल. ब्राझीलची स्वस्त साखर भारतात आल्यावर व्यापारी लोकं त्या साखरेला प्राधान्य देतील अन त्यामुळे भारतीय साखरेला भाव मिळणार नाही.

Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

भाजपच्या काळात संघटीत भोंदूगिरी उभी राहिली आहे. ही भोंदूगिरी स्त्रिया, अडचणीत असलेल्या माणसांचे शोषण करत आहे. #भोंदूगिरी

Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

Hello Prashant Kadam and Dr. Deepak Pawar दीपक पवार, We heard your analysis in which you pointed out that Ambedkarites should talk about the unfair delimitation process. But we already did? If you two would have put some minimal research into your analysis, then perhaps you could have

Jitratn Patait (@jitratnpatait) 's Twitter Profile Photo

मराठी पत्रकार, माध्यमं, स्वतंत्र पत्रकारिता करणारे 'पत्रकार' हे बायेस्ड आहेत. मुखवटा सर्वसमावेशक असतो मात्र, कृती ही सिलेक्टड असते. Dr. Deepak Pawar दीपक पवार हे सिलेक्टिव्ह राजकीय भूमिका घेतात. त्यांचा वंचित बहुजन आघाडीबद्दलचा आकस हा जगजाहीर आहे. त्यांच्या दृष्टीने ते एकटेच लढाऊ आहेत.

Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

नमस्कार, प्रशांत कदम आणि डॉ. दीपक पवार आम्ही तुमचे विश्लेषण ऐकले; ज्यामध्ये तुम्ही असे निदर्शनास आणून दिले होते की, आंबेडकरवाद्यांनी मतदारसंघांच्या सीमांकनाच्या (delimitation) अन्यायकारक प्रक्रियेबद्दल आवाज उठवला पाहिजे. पण, आम्ही तसे आधीच केले आहे की! जर तुम्ही दोघांनी

नमस्कार,
प्रशांत कदम आणि डॉ. दीपक पवार

आम्ही तुमचे विश्लेषण ऐकले; ज्यामध्ये तुम्ही असे निदर्शनास आणून दिले होते की, आंबेडकरवाद्यांनी मतदारसंघांच्या सीमांकनाच्या (delimitation) अन्यायकारक प्रक्रियेबद्दल आवाज उठवला पाहिजे.

पण, आम्ही तसे आधीच केले आहे की!

जर तुम्ही दोघांनी
Vikas Rode (@vikasmrode) 's Twitter Profile Photo

आजची #सोलापूर #भीम_जयंती मधील भव्य दिव्य #देखावे. #आंबेडकर_जयंती_2026

आजची #सोलापूर #भीम_जयंती मधील भव्य दिव्य #देखावे.

#आंबेडकर_जयंती_2026
Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र सरकारने 'लघुलेखक' (स्टेनोग्राफर) संवर्गातील पदे 'मृत' घोषित करून राज्यातील हजारो मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गदा आणली आहे. हा निर्णय पूर्णतः अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा बळी देणारा आहे. #VanchitBahujanAghadi #Stenographer #MaharashtraGovernment

महाराष्ट्र सरकारने 'लघुलेखक' (स्टेनोग्राफर) संवर्गातील पदे 'मृत' घोषित करून राज्यातील हजारो मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गदा आणली आहे. हा निर्णय पूर्णतः अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा बळी देणारा आहे.

#VanchitBahujanAghadi #Stenographer #MaharashtraGovernment
Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

एप्रिल २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एमपीएससी गट―ब संयुक्त पूर्व परीक्षा (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) अंतर्गत ५५२ जागांची भरती जाहीर झाली असून PSI, STI आणि ASO या पदांसाठी १४ जून २०२६ रोजी परीक्षा नियोजित आहे. अर्ज प्रक्रिया १० एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू आहे. या

एप्रिल २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एमपीएससी गट―ब संयुक्त पूर्व परीक्षा (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) अंतर्गत ५५२ जागांची भरती जाहीर झाली असून PSI, STI आणि ASO या पदांसाठी १४ जून २०२६ रोजी परीक्षा नियोजित आहे. अर्ज प्रक्रिया १० एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू आहे. या
नुसतीच काथ्याकूट™ (@sawsammer3) 's Twitter Profile Photo

तेव्हा खूप सारे कौतुक करत होते ते आज काही बोलत नाही आहेत यावर!!!

Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

🚨🚨 #BigBreaking 🚨🚨 मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री सुमारे २ वाजता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. #BreakingNews

🚨🚨 #BigBreaking 🚨🚨

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री सुमारे २ वाजता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

#BreakingNews
नुसतीच काथ्याकूट™ (@sawsammer3) 's Twitter Profile Photo

१४ एप्रिलला जयंती ही नाचून नाही वाचून साजरी करा सांगणारे बुद्धिवंत, वाचनप्रेमी आज जागतिक पुस्तक दिना निमित्त काहीतरी चार चांगल्या गोष्टी सांगतील अस वाटलं पण ते सगळं आज कुठे गायब आहेत काय माहिती. #जागतिक_पुस्तक_दिन

Jitratn Patait (@jitratnpatait) 's Twitter Profile Photo

आज ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवार ट्विट करताय, त्यावरून पडद्यामागे काही शिजतंय का? भाजप विधानपरिषद निवडणुकीत आपला सातवा उमेदवार उतरवतो की अजून काही हालचाली सुरू आहेत? मुख्यमंत्री फडणवीस ह्या निवडणुकीत परत एकदा मविआच्या आमदारांना फोडताय का हे पाहणे महत्त्वाचे

Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.  आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.  

आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
Jitratn Patait (@jitratnpatait) 's Twitter Profile Photo

गोविंद पानसरे यांनी लिहलेला इतिहास शिवसेनेच्या चौथी नापास, टुकार आमदार संजय गायकवाड आणि त्याच्या सारख्या छपरी लोकांच्या पचनी पडणार नाहीये. वंचित बहुजन आघाडी राज्यभरात ह्या पुस्तकाचे सामूहिक वाचन करणार! #राजा_शिवाजी

Jitratn Patait (@jitratnpatait) 's Twitter Profile Photo

ये खबर सबसे पहिले Prabuddh Bharat प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस ने कल दोपहर मैं ही ब्रेक कि थी। जब देश, महाराष्ट्र के सारे पत्रकार सोये थे, तब उद्धव ठाकरे CM फडणवीस से 'हुडी' पहनकर मुलाखात कर रहे थे। Rohit Chandavarkar #PrabuddhBharar #BreakingNews Devendra Fadnavis Uddhav Thackeray

ये खबर सबसे पहिले <a href="/eprabuddhbharat/">Prabuddh Bharat</a> प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस ने कल दोपहर मैं ही ब्रेक  कि थी।

जब देश, महाराष्ट्र के सारे पत्रकार सोये थे, तब उद्धव ठाकरे CM फडणवीस से 'हुडी' पहनकर मुलाखात कर रहे थे। 

<a href="/RohitChanda/">Rohit Chandavarkar</a>

#PrabuddhBharar
#BreakingNews 

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>  <a href="/uddhavthackeray/">Uddhav Thackeray</a>
Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

आम्ही बातमीवर ठाम ! उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली होती, बातमीवर आम्ही ठाम आहोत. - जितरत्न पटाईत वृत्तसंपादक, प्रबुद्ध भारत #PrabuddhBharat #MaharashtraPolitics #UddhavThakrey #DevendraFadnvis

Jitratn Patait (@jitratnpatait) 's Twitter Profile Photo

प्रबुद्ध भारताच्या कालच्या बातमीनंतर राज्यभर राजकीय धुराळा उडला आहे. संजय राऊत यांनी या बातमीला अप्रत्यक्ष दुजोरा दिलाय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, माझी उद्धव ठाकरे यांच्या सोबत गुप्त भेट झालेली नाही. ही बातमी खोटी आहे. बातमी देणाऱ्या हँडलला नोटीस