वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile
वसकन ओरडलास्की

@shyvijay

आयुष्य म्हणजे गिळणे आणि लोळणे. अधूनमधून भटकंती. यूट्यूब/YT : youtube.com/@firastee?sub_…

ID: 100976411

linkhttps://firasatee.wordpress.com calendar_today01-01-2010 13:33:37

97,97K Tweet

6,6K Followers

3,3K Following

प्रवीण ✍️❤️ (@pravin__writes) 's Twitter Profile Photo

मराठी तरुणांनी दीपक पवारांची जास्तीत जास्त व्याख्याने ऐकली पाहिजेत. महाराष्ट्रातून मराठी माणूस कसा कमकुवत बनवला जात आहे हे समजेल.

मराठी तरुणांनी दीपक पवारांची जास्तीत जास्त व्याख्याने ऐकली पाहिजेत.

महाराष्ट्रातून मराठी माणूस कसा कमकुवत बनवला जात आहे हे समजेल.
मराठी अभ्यास केंद्र (@abhyaskendra) 's Twitter Profile Photo

'असं' करण्यात गायपट्ट्याचं आणि हिंदी-हिंदू-हिंदुस्थानचं नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या लोकांचं हित आहे. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म पुण्यातील गांधी भवन येथील १४ सप्टेंबर २०२५ रोजीचे डॉ. दीपक पवार यांचे व्याख्यान.

MadhavVarun (@madhavvaruna) 's Twitter Profile Photo

जानेवारी २०२३ मध्ये अमेरिकन नागरिक थॉमस एसरोह सिट्झ याला सिलीगुडीच्या बागडोग्रा विमानतळावर अटक करण्यात आली होती, त्याच्याकडे चायनीज वॉकी-टॉकी होता. मणिपूरच्या परिस्थितीत अमेरिकन, ब्रिटिश सैन्याचे लोक कुकी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देताना दिसत आहेत. मोदी सरकार काय करतंय? यावर

MadhavVarun (@madhavvaruna) 's Twitter Profile Photo

मराठी म्हणून टिकलात तर आपण हिंदू म्हणून टिकणारच. हिंदीच्या जवळ जाऊन इस्लामी करणची जास्त भीती आहे. आम्ही मराठी हिंदु आहोत आणि राहु, चिंता नको. भाजपच्या IT सेलला आपल्या पक्षाच्या राजकारणासाठी साजेसं वातावरण बनावं म्हणून मराठीचा विरोध करतात.

मराठी म्हणून टिकलात तर आपण हिंदू म्हणून टिकणारच. हिंदीच्या जवळ जाऊन इस्लामी करणची जास्त भीती आहे. 
आम्ही मराठी हिंदु आहोत आणि राहु, चिंता नको. 

भाजपच्या IT सेलला आपल्या पक्षाच्या राजकारणासाठी साजेसं वातावरण बनावं म्हणून मराठीचा विरोध करतात.
संदीपान (काळू)🧨 (@solpurya123) 's Twitter Profile Photo

मुंबई करांनो एवढं करा ✅ १.मराठी माणसांकडून खरेदी करा २.मराठी माणसाला कामे द्या. ३.मराठी माणसालाच घर भाड्याने द्या. ४.मराठी माणसाला मदत करा. ५.मराठी माणसाला गोष्टी विका.

Ajay Munde (@ajaymunde) 's Twitter Profile Photo

भाजपने फसवणूक केली.... लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव फक्त तोंडी वापरून विमानतळास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अश्या नावाचे फलक लावले गेले😡

भाजपने फसवणूक केली....
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव फक्त तोंडी वापरून विमानतळास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अश्या नावाचे फलक लावले गेले😡
MadhavVarun (@madhavvaruna) 's Twitter Profile Photo

Paratha is nonetheless a favorite food item in north. But it can't not match the relevancy of slang like "Mughalput" Which will keep echoing in across the nation.

Raj (@marathipremi) 's Twitter Profile Photo

भक्त हा मूलतः आंधळाच असतो. तो डोळस असता तर 'धर्म' म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटीवर अवलंबून राहिला नसता. त्याने धर्म ग्रंथ वाचले असते, त्याची चिकित्सा केली असती आणि मग धर्म समजून घेतला असता! पण शेवटी तो भक्त, व्हॉट्सअँप ग्रॅज्युएट... त्याला पर्याय नाही.

भक्त हा मूलतः आंधळाच असतो. तो डोळस असता तर 'धर्म' म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटीवर अवलंबून राहिला नसता. 
त्याने धर्म ग्रंथ वाचले असते, त्याची चिकित्सा केली असती आणि मग धर्म समजून घेतला असता! पण शेवटी तो भक्त, व्हॉट्सअँप ग्रॅज्युएट... त्याला पर्याय नाही.
महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition) (@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

𑘝𑘳𑘦𑘿𑘮𑘰𑘩𑘰 𑘦𑘩𑘰 𑘑𑘨 𑘕𑘰𑘪𑘃 𑘎𑘨𑘰𑘧𑘓𑘹 𑘁𑘮𑘹 𑘎𑘰? 𑘦𑘰𑘖𑘿𑘧𑘰𑘪𑘨 𑘢𑘰𑘯𑘝 𑘎𑘰 𑘙𑘹𑘪𑘳𑘡 𑘁𑘮𑘰𑘝?😄😄 Suvarna Kulkarni x.com/c7938db2ab384c…

Raj (@marathipremi) 's Twitter Profile Photo

प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे... त्यामुळे आमच्या सर्वांगीण हलाखीचे मूळ भटांच्या पोटांत आहे, त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे, हे शेकडा दहा लोकांना पटता पटताच एक शतक काळाच्या उदरांत गडप झाले! #महाराष्ट्रधर्म

प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे... त्यामुळे आमच्या सर्वांगीण हलाखीचे मूळ भटांच्या पोटांत आहे, त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे, हे शेकडा दहा लोकांना पटता पटताच एक शतक काळाच्या उदरांत गडप झाले!
#महाराष्ट्रधर्म
R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

अजूनही वेळ गेलेली नाहीच…. या गोष्टी वाढल्याच पाहिजेत…. विकास वगेरे सगळी मोहमाया आहे, आधी सांगतात तुम्ही जमिनी द्या आम्ही प्रकल्प आणतो आणि तुम्हाला रोजगार देतो.. पण जेव्हा प्रकल्प पूर्णत्वास येऊन नोकरी द्यायची वेळ येते,तेव्हा शिक्षण असूनही परप्रांतीयांना कामावर ठेवले जाते..

अजूनही वेळ गेलेली नाहीच….
या गोष्टी वाढल्याच पाहिजेत….

विकास वगेरे सगळी मोहमाया आहे,
आधी सांगतात तुम्ही जमिनी द्या आम्ही प्रकल्प आणतो आणि तुम्हाला रोजगार देतो..

पण जेव्हा प्रकल्प पूर्णत्वास येऊन नोकरी द्यायची वेळ येते,तेव्हा शिक्षण असूनही परप्रांतीयांना कामावर ठेवले जाते..
महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition) (@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

फडणवीस एवढा खोटारडा आणि पाताळयंत्री मुख्यमंत्री पुढील १०००० वर्षात होणे नाही x.com/ajaymunde/stat…

R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

आणि अशा प्रकारे , भाजपने पुन्हा एकदा मराठी माणसाला,भूमी पुत्राला चुना लावलेला आहे… दिबा पाटलांचं नाव नाहीच… Prashant Thakur राजीनामा कधी…???

आणि अशा प्रकारे ,
भाजपने पुन्हा एकदा मराठी माणसाला,भूमी पुत्राला चुना लावलेला आहे…
दिबा पाटलांचं नाव नाहीच…

<a href="/ithakurprashant/">Prashant Thakur</a> राजीनामा कधी…???
𑘀𑘦𑘲𑘝 (@_amitk_) 's Twitter Profile Photo

Karmikgal Shivam Bakhshi मराठी माणसांचे नाव दिल्यावर ह्या उपर्यांची झोंबत. मग हे social, civic, असे issues च्या आडून हल्ला करतात ही कुत्री.

TeaChaiLa टीचायला ಟೀಚಾಯ್‌ಲಾ ٹیچائےلا ટીચાઇલા (@teachaila) 's Twitter Profile Photo

Inauguration of such minuscule toy train sections should stop. This was done to Pune too. For more than a year, only four stations were operational and Pune Metro became a laughing stock. What’s the problem in inaugurating longer sections?

मराठी अभ्यास केंद्र (@abhyaskendra) 's Twitter Profile Photo

जाणून घ्या भाषावार प्रांतरचनेमागचा इतिहास... #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म पुण्यातील गांधी भवन येथील १४ सप्टेंबर २०२५ रोजीचे डॉ. दीपक पवार यांचे व्याख्यान.

MadhavVarun (@madhavvaruna) 's Twitter Profile Photo

Regional cinema is taking us through untold tales with cinematic experiences like never before. Bollywood's Dharma production showing you two girls in washroom competiting for who has got bigger Chest.