Anand shridhar Parab (@shridhar_a1638) 's Twitter Profile
Anand shridhar Parab

@shridhar_a1638

ID: 1723331581329481728

calendar_today11-11-2023 13:27:37

188 Tweet

29 Followers

492 Following

Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या ह्या सुपुत्राला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile Photo

गद्दारांना दरवाजे बंद! शिवसेनेत पुन्हा घेणार नाही.

Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile Photo

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी सीईटी परीक्षा गोंधळाबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडलेले महत्वाचे मुद्दे.

Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27) 's Twitter Profile Photo

सुशिक्षित, सुसंस्कृत मुंबईकरांचा कौल पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच ! मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना नेते, आमदार ॲड. मा. श्री. अनिलजी परब साहेब यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! सर्व पदवीधर मतदारांचे मनःपूर्वक आभार

सुशिक्षित, सुसंस्कृत मुंबईकरांचा कौल पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच !
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना नेते, आमदार ॲड. मा. श्री. अनिलजी परब साहेब यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! 
सर्व पदवीधर मतदारांचे मनःपूर्वक आभार
Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधिमंडळ येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधताना मांडलेले प्रमुख मुद्दे.

अंबादास दानवे ह्यांच्या वर्तनाने जर माता-भगिनींचा अपमान झाला असेल तर मी माफी मागतो. पण सुधीर मुनगंटीवारांनी लोकसभेच्या प्रचारात माता-भगिनींचा जो अपमान केला, बहिण-भावाच्या नात्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यावर ते माफी मागणार का?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभाग क्रमांक ३ च्या वतीने मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल जल्लोष करण्यात आला. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #मुंबईआपल्यासाहेबांची #Mumbai

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभाग क्रमांक ३ च्या वतीने मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल जल्लोष करण्यात आला. 

<a href="/ShivSenaUBT_/">ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray</a> #मुंबईआपल्यासाहेबांची #Mumbai
Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile Photo

हिम्मत असेल तर मुंबईसह सर्व महापालिकांच्या निवडणुका लावा!

एक खास क्षण... आपल्या मुंबईच्या स्वच्छतादूतांसोबत!

एक खास क्षण...
आपल्या मुंबईच्या स्वच्छतादूतांसोबत!
Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile Photo

जनतेच्या आशा, अपेक्षा आणि भविष्याबद्दल जिथं ठरवलं ते लोकशाहीचं मंदिर म्हणजे महाराष्ट्र राज्याची विधानसभा! त्याच लोकशाहीच्या मंदिरासमोर युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे नतमस्तक झाले.

Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile Photo

मुंबईतील बहुमजली झोपडपट्टीधारकांना कायदेशीर घर देण्याची युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांची मागणी!

कर्जत येथील 'भव्य शिवसैनिक मेळाव्या'त युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे.

गुजरातला गिफ्ट सिटी आणि महाराष्ट्राला अदानी सिटी देण्याचं काम मोदीजी करत आहेत.

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा केवळ बिहार आणि आंध्रप्रदेश याच राज्यांसाठीच असून महाराष्ट्राचा साधा उल्लेख सुद्धा केला नाहीये, हीच आहे का महाराष्ट्रातल्या ट्रिपल इंजिनची कमाल?

हा केंद्रीय अर्थसंकल्प नसून NDA सरकार बचाव अर्थसंकल्प आहे.

पंतप्रधान मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे

पंतप्रधान मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली.

- पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे