Shraddha Gaikwad (@shraddh180091) 's Twitter Profile
Shraddha Gaikwad

@shraddh180091

❤️May all beings have happy minds.”감탄
भवतु सब्ब मंगलम् 🙏

ID: 1536057892008501250

calendar_today12-06-2022 18:49:02

32 Tweet

440 Followers

64 Following

Meena Kotwal (मीना कोटवाल) (@kotwalmeena) 's Twitter Profile Photo

इंद्र मेघवाल हत्याकांड मामले में देशभर में आक्रोश का माहौल... जयपुर: सड़कों पर उतरी न्याय के लिए मांग करती हुई राजस्थान विश्वविद्यालय की छात्राएं...

Shivani (@sukhsamrudhi22) 's Twitter Profile Photo

महात्मा फुले यांनी गुलामगिरी पुस्तका मधून भयंकर वास्तव मांडला आहे. थोडा जरी काही बोल तरी लोकांच्या भावना दुखायला लागल्यावर . काय महात्मा फुलेंचे विचार मांडन बंद करायचा का??? CMO Maharashtra Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Cyberabad Police

Shraddha Gaikwad (@shraddh180091) 's Twitter Profile Photo

पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे बोधिवृक्षाने कथन केले, ते चारित्र्य गौतमाचे.... 💫

पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे
बोधिवृक्षाने कथन केले, ते चारित्र्य गौतमाचे.... 💫
Shraddha Gaikwad (@shraddh180091) 's Twitter Profile Photo

तुझ्या समाधीच्या पुढ, उभा आभाळ वाकल तुझ्या ज्ञान तेजापुढ, कोटी सूर्य फिकं झालं 💔💐🕯️#6December #MahaparinirvanDin

तुझ्या समाधीच्या पुढ, उभा आभाळ वाकल
तुझ्या ज्ञान तेजापुढ, कोटी सूर्य फिकं झालं 💔💐🕯️#6December #MahaparinirvanDin
Shraddha Gaikwad (@shraddh180091) 's Twitter Profile Photo

सैनिक हो भिमाचे भिमराव आठवारे सैनिक हो भिमाचे भिमराव आठवारे भिमराव आठवारे चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे🥰❤️💙

Shraddha Gaikwad (@shraddh180091) 's Twitter Profile Photo

होत विसाड पिकवल रान विद्यापति असा विद्वान असं देशाला दिलंय दान ग्रंथ मौलिक संविधान… लोकशाहीला मुजरा करती रंक आणि ते राव.... घटनेच्या पहिल्या पाना वरती गाजतय माझ्या भिमच नाव…🙏💙❤️#RepublicDaycelebration #Republic #freedom #RepublicDay2023 #गणतंत्र_दिवस_2023

Shraddha Gaikwad (@shraddh180091) 's Twitter Profile Photo

बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे #14April2023 #babasahebambedkarjayanti #JAYBHIM #BhimraoAmbedkarjayanti

बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे
#14April2023
#babasahebambedkarjayanti
#JAYBHIM
#BhimraoAmbedkarjayanti
Pieter Friedrich (@friedrichpieter) 's Twitter Profile Photo

Dalit leader Chandrashekar Azad, who challenged Modi for his seat in Parliament, survives an assassination attempt. Jai Bhim! hindustantimes.com/india-news/bhi…

Shraddha Gaikwad (@shraddh180091) 's Twitter Profile Photo

मतदान माझी शान आहे बाबासाहेबांची देण आहे ✊❤️ #VoteForGasCylinder #VoteForVBA My First Vote 😍

मतदान माझी शान आहे 
बाबासाहेबांची देण आहे ✊❤️
#VoteForGasCylinder 
#VoteForVBA My First Vote 😍
Shraddha Gaikwad (@shraddh180091) 's Twitter Profile Photo

भीम जयंती ❤️म्हणजे उत्सव समतेचा आणि आपल्या माणूस म्हनून जगण्याचा✨🎉जयंतीच्या सर्वांना खुप खूप शुभेच्छा ❤️Pune yesterday 01:20AM #BhimraoAmbedkar #jayanti2025 #14April #jaybhim #BabasahebAmbedkarjaynti2025

Shraddha Gaikwad (@shraddh180091) 's Twitter Profile Photo

दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....🪷☸️🙇🏻‍♀️ सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय सदिच्छा!🌕💖🌸 #buddhapurnima2025 #vaishakh #Buddha #vesak2025

दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....🪷☸️🙇🏻‍♀️

सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय सदिच्छा!🌕💖🌸 #buddhapurnima2025 #vaishakh #Buddha #vesak2025
Shraddha Gaikwad (@shraddh180091) 's Twitter Profile Photo

14 April, pride in every heart ❤️✨ Bhim Jayanti 2026 memories 🙏🙇🏻‍♀️ #14april #bhimjayanti #BabasahebAmbedkarjaynti2026 #JaiBhim #MyHome