
Shobhana Deshmukh Correspondent AIR News
@shobhana100
#Correspondent_Akashwani,
#Editor_Mukta_Diwali...
#Udyacha_Batmidar_portal...
Views are strictly personal,
Nothing professional!..
ID: 733684757922353153
20-05-2016 15:44:12
2,2K Tweet
1,1K Takipçi
829 Takip Edilen

"आम्हाला चेकमेट देणारा तयार व्हायचाय" असा दावा करणारे मंत्री भरत गोगावले यांच्या समोर रायगड जिल्ह्यातील महाड, रोहा, माणगाव, अलिबाग येथील नव्या पिढीतील अनेक नेते Sunil Tatkare यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. हे चेकमेट नाही तर काय आहे?


#रायगडात 15 ऑगस्टला झेंडावंदन कोणाच्या हस्ते होणार? मानवंदना कोण स्वीकारणार? #आदिती_तटकरे की #भरत_गोगावले की तिसराच कोणी? कोण जिंकणार बाजी हे पाहणं रंजक असेल.. CMO Maharashtra, Raigad District Collector

काय बोलू आता? फेब्रुवारीत बांधकाम मंत्री #शिवेंद्रराजे_भोसले यांनी #मुंबई_गोवा महामार्गाची पाहणी केली होती.. त्यानंतरही कामात फारशी प्रगती नाही.. आज पुन्हा हेच मंत्री महोदय रस्त्याची पाहणी करायला निघालेत.. गणपती आलेत ना ? अशी नाटकं करावीच लागतात.. Nitin Gadkari,




मुंबई - गोवा महामार्ग पूर्ण व्हायला विलंब का होतोय? याचं कोडं आपणास गेली 13 वर्षे सुटत नव्हतं.. आता मुख्यमंत्र्यांनीच कारणलसांगितलंय.. बघा, हे कारण तुम्हाला पटतं का ते? CMO Maharashtra, Nitin Gadkari


#अदिती_तटकरे यांनी #भरत_गोगावले यांच्यावर परत एकदा कुरघोडी केली आहे.. #रायगडला पालकमंत्री नाही, मग 15 ऑगस्टला झेंडावंदन कोण करणार याची उत्सुकता होती.. अदिती तटकरेच झेंडावंदन करतील असे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.. भरत गोगावले यांची गाडी परत हुकली आहे.. Eknath Shinde - एकनाथ शिंदे









फक्त अवस्था पाहा.. काही भाष्य करायची अजिबात गरज नाही.. Nitin Gadkari, CMO Maharashtra



साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे यांना एका मग्रूर पोलीस अधिकारयांने केलेल्या मारहाणीचा निषेध. . संबंधित पोलीस अधिकारयावर कारवाई झाली पाहिजे.. Devendra Fadnavis
