ShivSena VVMC - शिवसेना वसई-विरार महानगरपालिका (@shivsenavvmc) 's Twitter Profile
ShivSena VVMC - शिवसेना वसई-विरार महानगरपालिका

@shivsenavvmc

@ShivSena सदैव तुमच्यासोबत Official Twitter Account @ShivsenaVVMC Vasai-Virar-Nallasopara

ID: 1361974736540950530

calendar_today17-02-2021 09:44:31

366 Tweet

399 Followers

31 Following

ShivSena VVMC - शिवसेना वसई-विरार महानगरपालिका (@shivsenavvmc) 's Twitter Profile Photo

उत्कट देशभक्त, लेखक, कवी व समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त वंदन करताना शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब. स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन!

उत्कट देशभक्त, लेखक, कवी व समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त वंदन करताना शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब.
स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

जळगाव महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार VinayakRaut_Official जी उपस्थित होते.

जळगाव महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार <a href="/Vinayakrauts/">VinayakRaut_Official</a> जी उपस्थित होते.
ShivSena VVMC - शिवसेना वसई-विरार महानगरपालिका (@shivsenavvmc) 's Twitter Profile Photo

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या मा. पुष्पाताई बोऱ्हाडे-पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या  निवडणुकीत शिवसेनेच्या मा. पुष्पाताई बोऱ्हाडे-पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Uddhav Thackeray (@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद करणार ! Will address the state at 8:30pm tonight (30th May 2021). #Maharashtra

anand mahindra (@anandmahindra) 's Twitter Profile Photo

Transparent, proactive & comforting statements. And pragmatic relaxations LINKED to TP rates & Oxygen bed availability. As the saying goes “Just what the Doctor ordered.” 👏🏽👏🏽👏🏽State leaders are rising to the challenge of a world facing continuing Health & environmental crises.

ShivSena VVMC - शिवसेना वसई-विरार महानगरपालिका (@shivsenavvmc) 's Twitter Profile Photo

एबीपी आणि सी वोटरने केलेल्या जनमत चाचणीत मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरेंच्या कामगिरीबद्दल ६१% पेक्षा अधिक जनतेने समाधानाची मोहर उमटवली आहे. मा. उद्धवजींच्या जनतेविषयीच्या तळमळीला खुद्द जनतेनेच दिलेली हा दाद आहे!

ShivSena VVMC - शिवसेना वसई-विरार महानगरपालिका (@shivsenavvmc) 's Twitter Profile Photo

स्त्रीदाक्षिण्य, स्त्रियांविषयीचा आदर या गोष्टी भाषणांतून मांडणारे तर अनेकजण असतील, पण कृतीतून दाखवून देणारा एखादाच असतो! युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरेंसारखे शालिन, सोज्ज्वळ व सहृदयी नेतृत्व आपल्याला लाभले हे खरोखर आपले भाग्य आहे!