ShivsenaMum199 (@shivsenamum199) 's Twitter Profile
ShivsenaMum199

@shivsenamum199

ShivsenaMum199
Lower Parel
#ShivsenaUBT #UddhavThackeray

ID: 1689929247878742016

calendar_today11-08-2023 09:18:41

1,1K Tweet

28 Followers

209 Following

ShivsenaMum199 (@shivsenamum199) 's Twitter Profile Photo

प्रभाग क्र. 199 मधील विविध सोसायट्यांच्या मागणीकरिता महानगर गॅस पाईपलाईन जोडणीसाठी आज महानगरपालिका अधिकारी अभय पेडणेकर, सर्वेश पंडित व महानगर गॅस लिमिटेडचे (MGL) अधिकारी श्री. मोमीन अन्सारी यांच्या उपस्थितीत ' विरोधी पक्ष नेते दालनात विशेष बैठक संपन्न झाली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!