श्री संकासुर🚩 🇮🇳 (@shankar8891) 's Twitter Profile
श्री संकासुर🚩 🇮🇳

@shankar8891

Rts are not endorsment.

@Team_Saffronn

ID: 726004886156922880

calendar_today29-04-2016 11:07:08

74,74K Tweet

954 Followers

954 Following

Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा ! महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात "महाराष्ट्राचा

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा !

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात "महाराष्ट्राचा
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर मानवतावादी विचारवंत व आद्य समाजसुधारक श्री चक्रधर स्वामी यांची आज जयंती..! चक्रधर स्वामींनी काळाच्या पुढे जात तत्कालीन अनिष्ट रूढी परंपरांना आव्हान दिले. विशेषतः स्त्री सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी पुरोगामी विचारांचा पाया रचला. स्त्री ही विटाळ

महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर मानवतावादी विचारवंत व आद्य समाजसुधारक श्री चक्रधर स्वामी यांची आज जयंती..!

चक्रधर स्वामींनी काळाच्या पुढे जात तत्कालीन अनिष्ट रूढी परंपरांना आव्हान दिले. विशेषतः स्त्री सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी पुरोगामी विचारांचा पाया रचला. स्त्री ही विटाळ
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

◻️LIVE📍ठाणे 🗓️ 25-08-2025 📹 अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

वंदन श्री गणरायाला, चला जाऊया गावाला..!! कल्याण आणि डोंबिवली येथून गणेशोत्सवासाठी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील शेकडो बस रविवारी आपल्या निश्चित स्थळी रवाना झाल्या. यावेळी त्यांना भगवा झेंडा दाखवून मार्गस्थ

Sandip Joshi (@sandipjoshingp) 's Twitter Profile Photo

डॉ. एस. सी. गुल्हाने प्रेरणा कॉलेज, नागपूर येथे ‘प्रेरण कार्यक्रम 2025’ उत्साहात पार पडला. यावेळी नवीन विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांना शैक्षणिक प्रगती, व्यक्तिमत्व विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन दिले.

डॉ. एस. सी. गुल्हाने प्रेरणा कॉलेज, नागपूर येथे ‘प्रेरण कार्यक्रम 2025’ उत्साहात पार पडला. 
यावेळी नवीन विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांना शैक्षणिक प्रगती, व्यक्तिमत्व विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन दिले.
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत आज ठाणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण - डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती राजन मराठे यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत आज ठाणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण - डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती राजन मराठे यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

📍 ठाणे | #कल्याण #डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या पत्नी सौ.ज्योती राजन मराठे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसोबत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

📍 ठाणे |

#कल्याण #डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या पत्नी सौ.ज्योती राजन मराठे  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसोबत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत " शिवसेना एक्स्प्रेस "ला भगवा झेंडा दाखवून मार्गस्थ करणे, दादर ! x.com/i/broadcasts/1…

Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचे कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने मुंबईतील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवांदरम्यान कोकणचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष '' शिवसेना एक्सप्रेस '' आज दादर येथून सोडण्यात आली. यावेळी खासदार श्री. नारायण राणे साहेबही उपस्थित होते. यावेळी

बाप्पाच्या कृपेने, प्रवास होणार सुखाने..!! #Shivsena #DrShrikantEknathShinde

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

◻️LIVE📍 यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई 🗓️ 25-08-2025 📹 लहुजी शक्ती सेना राज्यव्यापी मातंग कार्यकर्ता संवाद मेळावा- लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Sandip Joshi (@sandipjoshingp) 's Twitter Profile Photo

आमदार श्री.अमितजी साटम यांची मुंबई भाजपा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, अमितजी मुंबईत संघटन वाढवून जनतेच्या समस्यांचे समाधान करतील याबद्दल पूर्ण विश्वास आहे. अमितजींना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

आमदार श्री.अमितजी साटम यांची मुंबई भाजपा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!  
मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, अमितजी मुंबईत संघटन वाढवून जनतेच्या समस्यांचे समाधान करतील याबद्दल पूर्ण विश्वास आहे. 
अमितजींना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
Sandip Joshi (@sandipjoshingp) 's Twitter Profile Photo

भजनसंस्कृती अधिक बळकट व्हावी आणि ग्रामीण भागातील भजनी मंडळांना आर्थिक आधार मिळावा यासाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या परिसरातील भजनी मंडळांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती.

Maharashtra Untold (@maha_untold) 's Twitter Profile Photo

The Prime Minister exposed the hypocrisy of the Congress party, which frequently invokes Gandhi's name but fails to follow his principles.

Maharashtra Untold (@maha_untold) 's Twitter Profile Photo

The Prime Minister reassures that despite U.S. tariffs, India will not yield to their demands, as doing so would harm small businesses.

Sandip Joshi (@sandipjoshingp) 's Twitter Profile Photo

सुरेश भट सभागृह, रेशीम बाग येथे दिव्यांग मुलांसाठी शैक्षणिक क्रीडा साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला. दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या आणि क्रीडा क्षेत्रातील प्रवासात बळ मिळावं, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात मनापासून सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दरवर्षी शिवसेनेच्या माध्यमातून कल्याण लोकसभेत मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात येते. यंदाही याच पद्धतीने कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात शेकडो बस रवाना करण्यात आल्या आहेत. रविवारी कल्याण,