शब्दांचीच रत्ने (@shabdratne) 's Twitter Profile
शब्दांचीच रत्ने

@shabdratne

शब्दब्रह्माची उपासना, दुसरं काय?

ID: 949883564954234880

linkhttps://shabdratne.efinso.in calendar_today07-01-2018 06:01:04

437 Tweet

172 Followers

0 Following

शब्दांचीच रत्ने (@shabdratne) 's Twitter Profile Photo

रविवारी घातलेल्या कोड्याचं उत्तर म्हणजे आजचा लेख. कोड्याला प्रतिसाद उत्तम मिळाला. पण निरोप पाठवून उत्तर फार कमी जणांनी दिलं. त्यातल्या अवघ्या दोघांचंच उत्तर बिनचूक होतं. #शब्दांचीचरत्ने #शब्दरत्ने #मराठी #मराठीभाषा #फसवणूक #जोडाक्षर #रफार #अनुस्वार #कोडं #ज्ञ #त्र #क्ष #श्र #लिपी

रविवारी घातलेल्या कोड्याचं उत्तर म्हणजे आजचा लेख. कोड्याला प्रतिसाद उत्तम मिळाला. पण निरोप पाठवून उत्तर फार कमी जणांनी दिलं. त्यातल्या अवघ्या दोघांचंच उत्तर बिनचूक होतं.
#शब्दांचीचरत्ने #शब्दरत्ने #मराठी #मराठीभाषा #फसवणूक #जोडाक्षर #रफार #अनुस्वार #कोडं #ज्ञ #त्र #क्ष #श्र #लिपी