MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile
MSEDCL_WARDHA CIRCLE

@sewardha3

Official Twitter Handle of
MSEDCL, Wardha Circle

Vidhyut Bhawan, Borgaon Naka, Hinganghat Road, Wardha 442001

ID: 850222610335940608

linkhttp://www.mahadiscom.in calendar_today07-04-2017 05:44:01

43 Tweet

619 Followers

45 Following

MSEDCL Nagpur Region (@nagpurmsedcl) 's Twitter Profile Photo

आपणच तपासा आपले वीज बील! …वीजदेयकाचे करा स्वत:च ऑडीट avtnews.com/?p=9408

Bhalchandra Khandait (@bhaskerkhandait) 's Twitter Profile Photo

All citizens and MSEDCL officers are requested to encourage sharing of information about theft of energy taking place nearby. Because when few people indulge in such illegal drawl of electricity, others have to pay for it.

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

मुख्य विद्युत निरिक्षक, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मुंबई द्वारा “विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचे उपायांबाबत समन्वय बैठक” दिनांक २८.०८.२०१८ ला नागपूर येथे पार पडली. यात “विद्युत पुरवठादाराने वीज जोडणीपूर्वी सार्वजनिक मंडळांना देण्याबाबतच्या सुचना” या विषयावर चर्चा झाली

मुख्य विद्युत निरिक्षक, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मुंबई द्वारा “विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचे उपायांबाबत समन्वय बैठक” दिनांक २८.०८.२०१८ ला नागपूर येथे पार पडली.
यात “विद्युत पुरवठादाराने वीज जोडणीपूर्वी सार्वजनिक मंडळांना देण्याबाबतच्या सुचना” या विषयावर चर्चा झाली
@MAHAVITRAN Regional Director Nagpur (@rdnagpur) 's Twitter Profile Photo

yogesh vitankar MSEDCL is offering many options of bill payment to consumers. Now you can simply pay your bills by showing SMS to cash counter. No need of physical copy of bill. Avail special 1% prompt payment discount by paying bill within a week.

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

महावितरणच्या सन्माननीय वीज ग्राहकांनो.. जगाशी स्पर्धा करत तंत्रज्ञानाची कास आता महावितरणनेही धरली आहे. पहा.....केवळ तुम्हा-आम्हा सर्वांसाठी महावितरणच्या सेवा आता मोबाईल ॲपवर उपलब्ध आहेत. तर चला ॲपच्या मदतीने चुटकीसरशी आपली वीजेसंबंधी कामे करुया, सेवेचा लाभ घेऊ या..🙏

महावितरणच्या सन्माननीय वीज ग्राहकांनो..

जगाशी स्पर्धा करत तंत्रज्ञानाची कास आता महावितरणनेही  धरली आहे.

पहा.....केवळ तुम्हा-आम्हा सर्वांसाठी महावितरणच्या सेवा आता मोबाईल ॲपवर उपलब्ध आहेत.

तर चला ॲपच्या मदतीने चुटकीसरशी आपली वीजेसंबंधी कामे करुया, सेवेचा लाभ घेऊ या..🙏
MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

महावितरणने त्यांच्या तब्बल २ कोटींपेक्षा जास्त वीज ग्राहकांच्या भ्रमणध्वनींची नोंदणी महत्त्वाच्या सुचना वीज ग्राहकांना सुलभतेने प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने प्रणालीत केली आहे. आपण नोंदणी केली का? जर नाही तर कृपया खालील संकेतस्थळावर ती करावी ही विनंती. consumerinfo.mahadiscom.in

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

प्रामुख्याने पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते आणि वीज गेली की, वीज वितरण कंपनीला दोष दिल्या जातो. पण तो खंडित झाल्यापासून ते पुर्ववत होईपर्यंत मध्ये काय घडते ते अवश्य वाचा. वाचनिय असा उत्तम लेख आमच्या सर्व वीज ग्राहकांसाठी. वीजेबाबतही साक्षरता आता काळाची गरज..🙏

प्रामुख्याने पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते आणि वीज गेली की, वीज वितरण कंपनीला दोष दिल्या जातो. पण तो खंडित झाल्यापासून ते पुर्ववत होईपर्यंत मध्ये काय घडते ते अवश्य वाचा.

वाचनिय असा उत्तम लेख आमच्या सर्व वीज ग्राहकांसाठी.

वीजेबाबतही साक्षरता आता काळाची गरज..🙏
MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

MSEDCL, Wardha Circle is requesting to our all respected Industrial Consumers to attend “POWER FACTOR IMPROVEMENT” Workshop on dated 20.11.2018 at Seminar Hall, Data Meghe Institute Of Engineering Technical & Research, Sawangi Meghe, Wardha

आता फेब्रुवारी २०१९ पासून पुढे आपल्या वीज मीटरचे छायाचित्र आपले वीज देयकावर छापण्यात येणार नाही. मीटर वाचन केल्यानंतर लगेच आपल्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर तसा संदेश पाठविल्या जाईल. वीज मीटर वाचनाचे छायाचित्र पहावयाचे झाल्यास तशी सुविधा महावितरणच्या CONSUMER PORTAL ला उपलब्ध आहे.

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

महापारेषणच्या भूगाव २२० केव्ही उपकेंद्रात दिनांक ०९ आॅगस्ट २०१७ रोजी तांत्रिक कार्य प्रस्तावीत आहे. (१/४)

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

महावितरणच्या वर्धा, पुलगाव व देवळी तालुक्यांतील सुमारे १ लाख वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत बंद राहणार आहे.(२/४)

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

महापारेषणच्या भूगाव २२० केव्ही उपकेंद्रात जीआयएस बस कप्लरची चाचणी घेणे,स्वीच गेअर्सची दुरुस्ती आदी कामे या बंद काळात करण्यात येणार आहेत(३/४)

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

बंद वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महावितरण दिलगिरी व्यक्त करीत आहे. (४/४)

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मंत्री, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र शासन यांचा...[३/१]

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

वर्धा जिल्हा बोरगाव नाका येथे महावितरणच्या प्रांगणात दिनांक १८.८.२०१८ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. [३/२]

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

वीज ग्राहकांना विनंती करण्यात येते की, वीजेसंबंधी तक्रारींची नोंदणी दुरध्वनी क्रमांक ७८७५७६११०० वर करावी व टोकन क्रमांक घेण्यात यावा. [३/३]

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

महावितरण देणार नवीन वीजजोडणीकरिता घरपोच सेवा nagpurtoday.in/msedcl-offers-…

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

Planned outage on 6.9.17, time 8 to 10 am. Affect 11 Kv feeder in 33 KV Vidhyut Bhawan s/stn. Town -1,4,5,6, Shivnagar & Circle office.

MSEDCL_WARDHA CIRCLE (@sewardha3) 's Twitter Profile Photo

ग्राहकांनी TWEET करतानी कृपया त्यांचा ग्राहक क्र, बिलिंग युनिट, गाव व मोबाईल क्र. नमूद करावा जेणेकरून त्यांची समस्या त्वरित सोडविता येईल.