Collector Office, Satara (@sataracollector) 's Twitter Profile
Collector Office, Satara

@sataracollector

ID: 1871176826758070272

linkhttps://www.satara.gov.in calendar_today23-12-2024 12:51:55

60 Tweet

24 Followers

8 Following

Collector Office, Satara (@sataracollector) 's Twitter Profile Photo

कराड येथे दि. ०२/१२/२०२५ रोजी पहाटे ६.४५ वा. उपघात झालेल्या विद्यार्थ्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची नावाची यादी खालील प्रमाणे आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात मौजे वाठार निं. येथील प्रगतीशील शेतकरी श्री. चंद्रकांत अहिरेकर यांच्या शेतात जाऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.

मौजे पुसेगाव येथील श्री. सेवागिरी महाराज वार्षिक रथोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. दीर्घकाळ प्रलंबित असलेला रस्त्याचा वाद मार्गी लावून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. श्री. सेवागिरी महाराज वार्षिक रथोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासन सज्ज आहे.

Collector Office, Satara (@sataracollector) 's Twitter Profile Photo

अल्पसंख्यांक हक्क दिवस अल्पसंख्यांक समाजाच्या उन्न्तीसाठी शासनाने विविध योजना व धोरणे राबविण्यात येत आहेत. संबंधित विभागांनी योजना व धोरणांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन अल्पसंख्यांकांच्या उन्नती व जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश संतोष पाटील यांनी दिले

अल्पसंख्यांक हक्क दिवस 
अल्पसंख्यांक समाजाच्या उन्न्तीसाठी शासनाने विविध योजना व धोरणे राबविण्यात येत आहेत. संबंधित विभागांनी योजना व धोरणांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन अल्पसंख्यांकांच्या उन्नती व जीवनमान उंचविण्यासाठी  प्रयत्न करावेत, असे निर्देश संतोष पाटील यांनी दिले
Collector Office, Satara (@sataracollector) 's Twitter Profile Photo

Jaihind Sir, Satara District “ Armed Forces Flag Day Fund Collection Launch Ceremony 2025 “ At. Niyojan Bhawan, Collector Office Complex Satara. Your august presence will be highly appreciated - Thanks & Warm Regards ZSWO Satara 🙏🇮🇳🎉

मा.ना.श्री.छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग सातारा ते लोणंद या रस्त्यांचा प्रगती बाबत आढावा घेणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. 📆22/12/2025 | 📍जिल्हाधिकारी कार्यालय

मा.ना.श्री.छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग सातारा ते लोणंद या रस्त्यांचा प्रगती बाबत आढावा घेणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेण्यात आली.
📆22/12/2025 | 📍जिल्हाधिकारी कार्यालय
Collector Office, Satara (@sataracollector) 's Twitter Profile Photo

*क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळादिमाखादार आणि भव्यदिव्य पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे. या कार्यक्रमाच्या नियोजनात प्रशासनाने कोणतेही कसूर ठेवू नये. तसेच ग्रामस्थांनीही उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांनी केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांचा सत्कार 💐

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 
मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांचा सत्कार 💐
Collector Office, Satara (@sataracollector) 's Twitter Profile Photo

मा.ना.श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांचा सन्मान करण्यात आला.💐🙏🏻

मा.ना.श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांचा सन्मान करण्यात आला. 💐🙏🏻

Collector Office, Satara (@sataracollector) 's Twitter Profile Photo

कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकास कामांना गती द्या* - पालकमंत्री शंभूराज देसाई* कराड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण व्हावी यासाठी 47 हेक्टर जमीन भूसंपादन करून प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात आली आहे. तरी प्राधिकरणाने कराडच्या विमानतळाच्या विकास कामाला गती द्यावी.

कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकास कामांना गती द्या* - पालकमंत्री शंभूराज देसाई* 
कराड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण व्हावी यासाठी 47 हेक्टर जमीन भूसंपादन करून प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात आली आहे. तरी प्राधिकरणाने कराडच्या विमानतळाच्या विकास कामाला गती द्यावी.
Collector Office, Satara (@sataracollector) 's Twitter Profile Photo

*सातारा जिल्ह्यातील निर्यात वाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल* या बैठकीत सातारा जिल्ह्यासाठी प्रस्तावित निर्यात कार्यशाळा/परिषद, निर्यातदारांच्या अडचणी, तसेच कृषी, अन्न प्रक्रिया व उत्पादन क्षेत्रातील निर्यात संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. #Satara #ExportPromotion #DistrictGDP

Collector Office, Satara (@sataracollector) 's Twitter Profile Photo

निष्पक्षपणे निवडणुका, सुरक्षित वातावरण – जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पारदर्शक व निष्पक्ष पार पडतील. सर्व उमेदवारांना समान संधी देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निर्देश. #Satara #Nivadnukaa #FairElections #AdarshAacharSamhita

Collector Office, Satara (@sataracollector) 's Twitter Profile Photo

प्रजासत्ताक दिन २०२६ ध्वजारोहणाबाबत नियोजन बैठक- जिल्हाधिकारी सातारा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाचे नियोजन, मान्यवरांची उपस्थिती व आसन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्था, आरोग्य