csarang (@sarangchaps) 's Twitter Profile
csarang

@sarangchaps

Civil Engineer by profession with vast experience of Infrastructure Projects. RSS swayamsevak since childhood. ABVP activist in College days.

ID: 3236618636

calendar_today05-06-2015 04:12:40

48,48K Tweet

5,5K Takipçi

2,2K Takip Edilen

csarang (@sarangchaps) 's Twitter Profile Photo

🔥मंडळी सुप्रभात, हॉस्टेल वर राहात असताना आवर्जून नाश्ता करणे हा प्रकार नव्हता. झोपेतून उठलं की दात घासायचे आणि समोरच्या टपरीवर जाऊन गरमागरम, वड्यांची उकळून केलेली फिल्टर कॉफी (इन्स्टंट कॉफी चा जमाना नव्हता तो) आणि क्रीम रोल.. आ हा हा स्वर्गसुख.. आज खुप दिवसांनी योग आला..

🔥मंडळी सुप्रभात,
हॉस्टेल वर राहात असताना आवर्जून नाश्ता करणे हा प्रकार नव्हता.
झोपेतून उठलं की दात घासायचे आणि समोरच्या टपरीवर जाऊन गरमागरम, वड्यांची उकळून केलेली फिल्टर कॉफी (इन्स्टंट कॉफी चा जमाना नव्हता तो) आणि क्रीम रोल..
आ हा हा स्वर्गसुख..
आज खुप दिवसांनी योग आला..