Santosh Danve (@santoshdanvebjp) 's Twitter Profile
Santosh Danve

@santoshdanvebjp

आमदार, भोकरदन विधानसभा | Member of Legislative Assembly - Bhokardan, Maharashtra | जिल्हाध्यक्ष, भाजप, जालना| President, Bhartiya Janta Party, Jalna District

ID: 156524113

calendar_today17-06-2010 04:47:39

3,3K Tweet

2,2K Takipçi

194 Takip Edilen

Santosh Danve (@santoshdanvebjp) 's Twitter Profile Photo

आज विधान भवन मुंबई येथे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

आज विधान भवन मुंबई येथे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
Santosh Danve (@santoshdanvebjp) 's Twitter Profile Photo

राज्य विधिमंडळ - पावसाळी अधिवेशन 2025 शेतकऱ्यांच्या नावाने मंजूर अनुदानात अपहार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची आग्रही मागणी: वृत्तपत्रांनी घेतलेली दखल..! #राज्यविधिमंडळ2025 #पावसाळीअधिवेशन #शेतकरीअनुदान #अनुदानघोटाळा #कठोरकारवाई #शेतकरीहित #शेतकरीविकास #SantoshRaosahebDanve

राज्य विधिमंडळ - पावसाळी अधिवेशन 2025
शेतकऱ्यांच्या नावाने मंजूर अनुदानात अपहार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची आग्रही मागणी:
वृत्तपत्रांनी घेतलेली दखल..!

#राज्यविधिमंडळ2025 #पावसाळीअधिवेशन #शेतकरीअनुदान #अनुदानघोटाळा #कठोरकारवाई #शेतकरीहित #शेतकरीविकास #SantoshRaosahebDanve
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

Historic! Proud! & Glorious moment! Maharashtra Govt offers Salutations to our beloved Chhatrapati Shivaji Maharaj!! Heartiest congratulations to all the citizens and ShivBhakts of Maharashtra... 12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj listed on UNESCO World Heritage List! I

Santosh Danve (@santoshdanvebjp) 's Twitter Profile Photo

गौरवपूर्ण क्षण! आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले असून यासाठी निरंतर पाठपुरावा केल्याबद्दल पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे हार्दिक आभार!

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले या ऐतिहासिक क्षणाबाबत माझे मनोगत… ॥ छत्रपती शिवाजी महाराज की जय ॥ 🚩 UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳 #Maharashtra

Santosh Danve (@santoshdanvebjp) 's Twitter Profile Photo

विधिमंडळातील सहकारी, आमदार मा. श्री. विक्रांत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम स्वाथ्यलाभ होवो, दीर्घायु प्राप्त होवो, हीच सदिच्छा! #HappyBirthday #BirthdayWishes #वाढदिवस #शुभेच्छा Vikrant Balasaheb Patil

विधिमंडळातील सहकारी, आमदार मा. श्री. विक्रांत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम स्वाथ्यलाभ होवो, दीर्घायु प्राप्त होवो, हीच सदिच्छा!

#HappyBirthday #BirthdayWishes #वाढदिवस #शुभेच्छा 
<a href="/ivikrantpatil/">Vikrant Balasaheb Patil</a>
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

अतिशय विचारपूर्वक आणि सखोल अभ्यासाअंती महाराष्ट्र विशेष सुरक्षा विधेयक तयार करण्यात आलं आहे... Devendra Fadnavis #Maharashtra #MonsoonSession2025 #NaxalFreeMaharashtra #DevendraFadnavis

Santosh Danve (@santoshdanvebjp) 's Twitter Profile Photo

🚩छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत! पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रभावी सादरीकरण सफल. जय भवानी जय शिवराय!🚩 #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवकालीनकिल्ले

🚩छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रभावी सादरीकरण सफल. जय भवानी जय शिवराय!🚩

#छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवकालीनकिल्ले
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

मा. पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी प्रयत्न केले गेले आणि, छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील झाले. मा. मोदीजींचे अतिशय मनापासून आभार! #WorldHeritage #unescoworldheritage #Maharashtra #bjp

मा. पंतप्रधान श्री. <a href="/narendramodi/">Narendra Modi</a> जी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी प्रयत्न केले गेले आणि, छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील झाले. मा. मोदीजींचे अतिशय मनापासून आभार!

#WorldHeritage #unescoworldheritage #Maharashtra #bjp
Santosh Danve (@santoshdanvebjp) 's Twitter Profile Photo

आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा सण अर्थात गणेशोत्सव अधिक खास बनवण्यासाठी गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा अधिकृत "राज्य महोत्सव" म्हणून घोषित केल्याबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार! #गणेशोत्सव #राज्यमहोत्सव #गणेशमंडळसैनिक #महाराष्ट्रसंस्कृती

आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा सण अर्थात गणेशोत्सव अधिक खास बनवण्यासाठी गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा अधिकृत "राज्य महोत्सव" म्हणून घोषित केल्याबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार!

#गणेशोत्सव #राज्यमहोत्सव #गणेशमंडळसैनिक #महाराष्ट्रसंस्कृती
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

जय भवानी जय शिवाजी 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे 12 किल्ले आता यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत. मा. पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी प्रयत्न झाले आणि 11 किल्ले महाराष्ट्रातून तर 1 किल्ला तमिळनाडू मधून असे 12 किल्ले जागतिक

Santosh Danve (@santoshdanvebjp) 's Twitter Profile Photo

स्वतःचे बलिदान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविणारे शूरवीर शिवा काशीद यांना पुण्यतिथीनिमित्त सादर अभिवादन! #ShivaKashid

स्वतःचे बलिदान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविणारे शूरवीर शिवा काशीद यांना पुण्यतिथीनिमित्त सादर अभिवादन!

#ShivaKashid
Santosh Danve (@santoshdanvebjp) 's Twitter Profile Photo

स्वराज्याच्या महान कार्यासाठी पावनखिंडीत प्राणांची आहुती देणारे वीर बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त सादर अभिवादन! #BajiprabhuDeshpande

स्वराज्याच्या महान कार्यासाठी पावनखिंडीत प्राणांची आहुती देणारे वीर बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त सादर अभिवादन!

#BajiprabhuDeshpande
Santosh Danve (@santoshdanvebjp) 's Twitter Profile Photo

🎉 देशाच्या न्यायव्यवस्थेची सेवा आणि न्यायासाठीच्या लढ्यात उज्ज्वल तेज पेरणाऱ्या मा. पद्मश्री उज्ज्वलजी निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती ही देशासाठी गौरवाची बाब आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳⚖️🌟 #UjjwalNikam #RajyaSabhaMP Adv. Ujjwal Nikam

🎉 देशाच्या न्यायव्यवस्थेची सेवा आणि न्यायासाठीच्या लढ्यात उज्ज्वल तेज पेरणाऱ्या मा. पद्मश्री उज्ज्वलजी निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती ही देशासाठी गौरवाची बाब आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳⚖️🌟

#UjjwalNikam #RajyaSabhaMP 
<a href="/miujjwalnikam/">Adv. Ujjwal Nikam</a>
Santosh Danve (@santoshdanvebjp) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालकांच्या कष्टाला सन्मान देणारा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल भाजपा महायुती सरकारला धन्यवाद! #भाजपमहायुती #पशुपालन #कृषीव्यवसाय #शेतकरीहित #महाराष्ट्रविकास #सौरउर्जेचेअनुदान #कर्जसवलत #ग्रामपंचायतकर #वीजदरसवलत #पशुधनवाढ #रोजगारनिर्मिती

महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालकांच्या कष्टाला सन्मान देणारा  क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल भाजपा महायुती सरकारला धन्यवाद!

#भाजपमहायुती #पशुपालन #कृषीव्यवसाय #शेतकरीहित #महाराष्ट्रविकास #सौरउर्जेचेअनुदान #कर्जसवलत #ग्रामपंचायतकर #वीजदरसवलत #पशुधनवाढ #रोजगारनिर्मिती