Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile
Santosh Sharma

@santosh35753963

SBS चॅरिटेबल ट्रस्ट धुळे ( महाराष्ट्र राज्य)

शिवसेना धुळे महानगर (UBT)🚩🔥🐅🏹⛳

ID: 1621197865530818561

calendar_today02-02-2023 17:24:57

669 Tweet

115 Followers

817 Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

*Limitless पुस्तकातलं एक वाक्य अजूनही डोक्यात फिरतं:* *“Your mind is not limited. Your beliefs are.”* *मर्यादा आपणच घालतो.*

Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

बुधवारच्या अडचणी, गुरुवारची संकटे आणि शुक्रवारचे अपयश. Wednesday Woes, Thursday Troubles and Friday Failures.

बुधवारच्या अडचणी, गुरुवारची संकटे आणि शुक्रवारचे अपयश.

Wednesday Woes, Thursday Troubles and Friday Failures.
Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

भाजपा को एक औपचारिक कारण बताओ नोटिस जारी करने में भी कितने दिन लगते हैं? और यह सब तो उनके मंगलवार को अपने बयान को दोहराने के बाद ही हुआ है.

भाजपा को एक औपचारिक कारण बताओ नोटिस जारी करने में भी कितने दिन लगते हैं? और यह सब तो उनके मंगलवार को अपने बयान को दोहराने के बाद ही हुआ है.
Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

रुपयाच्या घसरणीचा युद्धाशी कमी आणि मोदी सरकारच्या १२ वर्षांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या संरचनात्मक समस्यांशी जास्त संबंध आहे. #USDINR

रुपयाच्या घसरणीचा युद्धाशी कमी आणि मोदी सरकारच्या १२ वर्षांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या संरचनात्मक समस्यांशी जास्त संबंध आहे.

#USDINR
Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

क्या बिहार भारत का हिस्सा नहीं है? क्या भाजपा के मुख्यमंत्री को यह नहीं पता कि देश में एलपीजी की कमी नहीं है?

क्या बिहार भारत का हिस्सा नहीं है? क्या भाजपा के मुख्यमंत्री को यह नहीं पता कि देश में एलपीजी की कमी नहीं है?
Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

आता इंडोनेशियामुळे पाम तेलाची समस्या निर्माण झाली आहे. भारताला आता तेल कुठून मिळणार?

आता इंडोनेशियामुळे पाम तेलाची समस्या निर्माण झाली आहे. भारताला आता तेल कुठून मिळणार?
Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

#धुळेकरांनो, तुम्हाला पाणीपुरवठा एक दिवस आड (Alternate Day) होत आहे का? News@lokmat 🗞️

#धुळेकरांनो,
 तुम्हाला पाणीपुरवठा एक दिवस आड (Alternate Day) होत आहे का?

News@lokmat 🗞️
Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

नव्या कागदांचा तो निरागस दरवळ, आणि उलगडताना ऐकू येणारा शब्दांचा कुजबुजता श्वास…असं एखादं पुस्तक भेटावं जे वाचलं नाही तर जगणंच अपुरं वाटावं,आणि एकदा हृदयात उतरलं की आयुष्यभर विचारांना उजेड आणि आयुष्याला अर्थ देत राहावं. जागतिक पुस्तक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

नव्या कागदांचा तो निरागस दरवळ,
आणि उलगडताना ऐकू येणारा शब्दांचा कुजबुजता श्वास…असं एखादं पुस्तक भेटावं जे वाचलं नाही तर जगणंच अपुरं वाटावं,आणि एकदा हृदयात उतरलं की आयुष्यभर विचारांना उजेड आणि आयुष्याला अर्थ देत राहावं.

जागतिक पुस्तक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

आपत्कालीन पशुवैद्यकीय रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी १९६२ हा टोल-फ्री क्रमांक आहे. News@lokmat 🗞️

आपत्कालीन पशुवैद्यकीय रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी १९६२ हा टोल-फ्री क्रमांक आहे.

News@lokmat 🗞️
Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

सरकारमधील कोणाला जबाबदार (accountable) कधी धरले जाणार??? When will anyone ever be held accountable in government??? News@lokmat 🗞️

सरकारमधील कोणाला जबाबदार (accountable) कधी धरले जाणार???

When will anyone ever be held accountable in government???

News@lokmat 🗞️
Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. उष्माघातापासून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे. नेहमी चांगल्या प्रयत्नात श्री.संतोष भाऊ शर्मा Believe In Honesty + Humanity + Jeevdaya ❤️ ध्येयवादी | एकनिष्ठ | सत्या सोबत अन्यायाच्या विरुद्ध*

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. उष्माघातापासून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे.

नेहमी चांगल्या प्रयत्नात
श्री.संतोष भाऊ शर्मा
Believe In Honesty + Humanity + Jeevdaya ❤️
ध्येयवादी | एकनिष्ठ |
सत्या सोबत अन्यायाच्या विरुद्ध*
Santosh Sharma (@santosh35753963) 's Twitter Profile Photo

एकटे उभे असले तरीही, जे बरोबर आहे त्यासाठी उभे राहा. Stay Healthy and be blessed 🙌 श्री.संतोष भाऊ शर्मा शिवसेना (श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक रोखठोक शिवसैनिक 🚩🐅 Dedicated for Well Being of Common People