Sanket Sherkar (@sanket_speak_) 's Twitter Profile
Sanket Sherkar

@sanket_speak_

फक्त लढ म्हणा.....🕉️🚩🎯

ID: 1295024815078858754

calendar_today16-08-2020 15:49:32

6,6K Tweet

294 Followers

1,1K Following

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

जेवढे शिक्षण जास्त, चांगली, सुरक्षित नोकरी तेवढा हुंडा जास्त! एकविसावं शतकं 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

Sanket Sherkar (@sanket_speak_) 's Twitter Profile Photo

प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच, पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच… #PujaKhedkar

Satchidanand Shevde (@satchidanand_s) 's Twitter Profile Photo

अध्यात्मगतितत्त्वज्ञं क्षांतं शक्तं जितेंद्रियम्। ऋजुं यथार्थ वक्तारं नारदं तं नमाम्यहम्।। अध्यात्मविद्येमध्ये निपुण,तत्वज्ञ,क्षमाशील,सर्वशक्तिमान,जितेंद्रिय, सत्य व यथार्थ बोलणारे असे जे नारदमुनी त्यांना माझा नमस्कार असो. [स्कंदपुराण-भगवान श्रीकृष्णकृत स्तुती] #सुभाषित #मराठी

अध्यात्मगतितत्त्वज्ञं क्षांतं शक्तं जितेंद्रियम्। 
ऋजुं यथार्थ वक्तारं नारदं तं नमाम्यहम्।।

अध्यात्मविद्येमध्ये निपुण,तत्वज्ञ,क्षमाशील,सर्वशक्तिमान,जितेंद्रिय, सत्य व यथार्थ बोलणारे असे जे नारदमुनी त्यांना माझा नमस्कार असो.
[स्कंदपुराण-भगवान श्रीकृष्णकृत स्तुती]
#सुभाषित #मराठी
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

आपल्यापेक्षा पदाने, पैशाने वा उपयोगीत्वाने मोठा असला की “आमचे खास मित्र” आणि तसं काही नसलं की मग “ओळखीचे” 🤦‍♂️😄🤦‍♂️ हल्लीचं नेटवर्कींग!

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

आपण माणूस म्हणून चांगलं असणं आणि आपण रोजच्या कामात प्रोडक्टिव्ह असणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्या मराठी माणसांत चांगुलपणाकडे थोडा जास्त कल असतो. सार्वजनिक आयुष्यात हे गरजेचं आहे. पण प्रोफेशनल आयुष्यात याचा बॅलंस साधता यायला हवा!

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

डबक्यातून बाहेर पडता यायला हवं….. द्वेषाच्या, तिरस्काराच्या, ऐकीव कोंदट, भयान अंधारातून. जादूची कांडी फिरावी अशी मग आपोआप चांगली चांगली मंडळी भेटत जातात!

राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

जिंदगीशी तसा माझा कोणता करार नाही उगाच पळ काढून जायला मी गुन्हेगार नाही , येतील जातील वादळे कित्येक अधिमधी थांबेन मी इथेच लढत कधीच होणार फरार नाही ...!❣️ #जिंदगी

Ashish Jadhao (@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

… आता कळलं शशी थरूर काय जादू आहे ती? अभ्यास, अनुभव आणि हुशारीसमोर स्त्री काय आणि पुरूष काय, सगळे सारखेच! 😂

ADV Pramod Kumar (@thelawyr) 's Twitter Profile Photo

Big Shift in Judicial Entry! ⚖️ The Supreme Court of India has made a landmark ruling: Law graduates must now complete 3 years of legal practice before appearing for judicial service exams.

Ankush..🖤 (@ankushmg15) 's Twitter Profile Photo

माणूस माणसात राहिलाच नाही.. पैशात दिखाव्यात मोठेपणात अन मोहमायेत इतका भरकटलाय कि.. इतक सगळ असुन सुध्दा तो सुखान आयुष्यं जगणा झालाय..♥️ #सुखाच_जगणं

Sanket Sherkar (@sanket_speak_) 's Twitter Profile Photo

चुकून अजित दादा पवार विरोधी पक्षात असायला हवे होते आत्तापर्यंत अर्धा पक्ष जे जेल मध्ये असला असता ... #अजितपवार #वैष्णवी_हगवणे

Sanket Sherkar (@sanket_speak_) 's Twitter Profile Photo

काही स्वतःला ज्ञानी समजून गर्विष्ठच राहिले तर काहींनी मूर्खपणा भासवून इतिहास रचला ...!!

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

त्याला पटतंय, जे घडलय, त्याच वाईटही वाटतंय. पण, मुद्दा असाय की - कोणत्या तोंडानं, ही हुंडा घ्यायची पद्धत वाईट आहे असं घरात, मित्रांच्यात किंवा समाजात म्हणायचं! 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

Sanket Sherkar (@sanket_speak_) 's Twitter Profile Photo

लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, मकरंद अनासपुरे,सयाजी शिंदे,भरत जाधव,सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर , नागेश भोसले यांसारख्या कलाकारांचे चित्रपट पाहत आम्ही लहानचे छोटे झालो त्यावेळी मोबाईल नव्हते त्यामुळे टीव्ही वर झी टॉकीज मी मराठी सह्याद्री असे चैनल वरती मन रमून जात होते.❤️ #अशोकसराफ

Sanket Sherkar (@sanket_speak_) 's Twitter Profile Photo

_*मजूर मजुरीनं मिळतात, नोकर पगारानं मिळतात, प्रसंगी विद्वान भाड्यानं मिळतात, पण सज्जन मात्र शोधावे लागतात.*_

Sanket Sherkar (@sanket_speak_) 's Twitter Profile Photo

मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे काम आरोग्य प्रशासन आणि पोलीस प्रशासन करत ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे खूप काही गोष्टी मी या प्रशासनामध्ये अनुभवल्या आहेत पैशाशिवाय पानही हालत नाही . आणि गोरगरिबाचा सगळ्यात जास्त संपर्क या दोन प्रशासनामध्ये येतो ...