Sanjay
@sanjaylendal
आपल्या आवडीशी मन जुळलं की दिखाव्याच्या दुनियेशी देणं घेणं उरत नाही 😊
ID: 787558127335899136
16-10-2016 07:37:44
1,1K Tweet
316 Takipçi
175 Takip Edilen
वाट पाहता पाहता आम्हीच नाही तर आमच्या घरचेही थकले MPSC च्या मंदिरात जणू आयूष्यच फसले मायबाप आयोगा, एवढीच विनंती खरी निकाल लावुन द्या ओ लवकर, खुप उपकार होईल भारी 🙏🥹 #Declareclerk2023result Maharashtra Public Service Commission Devendra Fadnavis
#UPSC मधून IAS, IPS भरती एका वर्षात पूर्ण होते. दुसरीकडे #MPSC ला साधा लिपीक भरण्यासाठी 3 वर्षे लागतात! Maharashtra Public Service Commission Devendra Fadnavis