अवेळी पावसाने 6,903 गावांतील 18.97 लाख शेतकऱ्यांचे 21.80 लाख हेक्टर क्षेत्रातील शेती व फळपिकांचे नुकसान झाले. संबंधित नुकसान प्राथमिक अंदाजाच्या दुप्पट असल्याची बाब संयुक्त सर्वेक्षणातून समोर आलेली आहे
दूसरीकडे जिंकलेली पक्ष मुख्यमंत्री पदासाठी लढत आहे
esakal.com/vidarbha/about…
कोमेजलेला काल. फुलणारा आज. उमलता उद्या.
शाश्वत नसतंच काही. पण जे जसं आहे तेव्हा तसंही असतंच थोडं तरी सुंदर. गरज समजून घेण्याची. कालपासून धडा घेत, आज अधिक फुलवत, उद्याचं उमलणं अधिक खुलवण्याची.
#निसर्ग #nature #माझाक्लिक
#WednesdayMotivation
The burden of buying cotton; farmers ignored
सत्ता स्थापनेच्या तिढ्याने कापूस खरेदीचा गुंता; शेतकरी वाऱ्यावर
#यवतमाळ : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. राज्यात सरकारच स्थापन न झाल्याने कापूस खरेदीचा निर्णय कोण घेणार, हा प्रश्न आहे lokmat.com/yavatmal/burde…
सोडून गेलेला घरधणी असेल,कर्जाची परत फेड ,तुटलेली नाती,लग्न न झालेल्या मुली ची चिंता झोपडीच्या पडलेल्या भिंती ची चिंता ,त्यात कुशीत घेणारे कोणी नसेल ज्याच्या भरवशावर विश्वास होता त्याआभाळाने वैर धरले बर वाटले का रे पावसा तुला अश्या डोळ्यातून संततधार पाहतांना का तू पण निर्लज्य झाला
सिंघाडे बेच रही अम्मा को प्रति किलो 2-4 रुपए बचते हैं ! मैंने पूछा “लोग ख़रीदने के बहाने इतने सिंघाड़े खा जाते हैं,नुक़सान कौन भरता है अम्मा?” बोलीं “बालकों के खाने-चखने से तो आमद बढ़ती है बेटा, कमी-बेसी भगवान के करने से होवै है !”अम्मा कम में संतुष्ट हैं.कारपोरेट नहीं हैं ना❤️🙏