Sandip Joshi (@sandipjoshingp) 's Twitter Profile
Sandip Joshi

@sandipjoshingp

आमदार - विधानपरिषद महाराष्ट्र राज्य
Former Mayor - Nagpur Municipal Corporation

ID: 938011561808994304

linkhttp://www.sandipjoshi.in calendar_today05-12-2017 11:45:58

8,8K Tweet

12,12K Followers

669 Following

Sandip Joshi (@sandipjoshingp) 's Twitter Profile Photo

प्रकाश राजूरकर स्मृती २५ वी इंटर-क्लब ज्युनियर जिल्हा बास्केटबॉल स्पर्धा 🏆 ही स्पर्धा धरमपेठ क्रीडा मंडळ (DKM) यांच्या वतीने, नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन (NDBA) च्या मान्यतेने आयोजित करण्यात आली. यावेळी उत्कृष्ट खेळांडूंचा यथोचित गौरव करण्यात आला.