Sandiip Bhandari (sb) जैन सैनिक
@sandipdbhandari
प्रदेश अध्यक्ष, भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश |
राष्ट्रीय महामंत्री, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघ |
उपाध्यक्ष, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर.
ID: 191349384
16-09-2010 06:45:50
1,1K Tweet
895 Followers
383 Following
केंद्रीय अल्पसंख्यक कार्य मंत्री श्री किरेनजी रिजीजू को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं...! Kiren Rijiju #KirenRijiju #minority #minorityrights #bjpjainprakosth #jainsainik #bjpmahararashtra #bjpjain #sandeepbhandari
परतूर शहराचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करून, त्यास एक 'आदर्श शहर' म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा संकल्प आहे. - मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी #BJP #Maharashtra #TripleEngineSarkar #NagarParishad2025
भाजपाचे ज्येष्ठ नेते, कौशल्य विकास मंत्री जैन समाज गौरव मा.ना. मंगलप्रभातजी लोढा साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपले दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, लोकाभिमुख कार्यशैली महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी राहो. Mangal Prabhat Lodha #Mangalprabhatlodha
माझे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे यशस्वी माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! भाजपा महाराष्ट्र Chandrashekhar Bawankule #ChandrashekharBawankule #BJP #bjpjain #sandeepbhandrai
महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी श्री. जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..! Governor of Maharashtra #Maharashtra #Governor #JishnuDevVarma #sandeepbhandari #bjpjainprakosth
भारतीय जनता पार्टी पुणे शहराध्यक्ष Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणास आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच भगवान महावीर स्वामी चरणी प्रार्थना ! भाजपा महाराष्ट्र BJP Pune #happybirthday #DhirajGhate #bjpjainprakosth #sandeepbhandari
भाजपा प्रदेश महामंत्री, आमदार श्री. निरंजन डावखरे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! भाजपा महाराष्ट्र Niranjan Davkhare #bjpjainprakosth #bjpjain #jainsainik #sandeepbhandari