Sameer Amunekar समीर आमुणेकर (@sameera4510) 's Twitter Profile
Sameer Amunekar समीर आमुणेकर

@sameera4510

Journalist... 🗞️ Multimedia Producer @ SakalMedia | Former Content Editor @ ETVBharat

ID: 1820312612112052224

calendar_today05-08-2024 04:15:47

68 Tweet

31 Takipçi

221 Takip Edilen

Sameer Amunekar समीर आमुणेकर (@sameera4510) 's Twitter Profile Photo

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप केला जात आहे. "मला राहुल गांधींनी धक्का दिला, त्यामुळे मला जखम झाली आणि डोक्याला मार लागला," असं प्रताप चंद्र सारंगी यांनी म्हटलंय. #GoondaRahulGandhi #RahulGandhi

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप केला जात आहे. "मला राहुल गांधींनी धक्का दिला, त्यामुळे मला जखम झाली आणि डोक्याला मार लागला," असं प्रताप चंद्र सारंगी यांनी म्हटलंय.
#GoondaRahulGandhi #RahulGandhi
Sameer Amunekar समीर आमुणेकर (@sameera4510) 's Twitter Profile Photo

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला संचलनासाठी परवानगी नाकारली… यूपी-बिहारला परवानगी #Delhi

Sameer Amunekar समीर आमुणेकर (@sameera4510) 's Twitter Profile Photo

चीनमध्ये HMPV विषाणूचा कहर सुरू आहे. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) हा एक विषाणू आहे ज्याची लक्षणे सामान्य सर्दीसारखीच असतात. #HPMV #lockdown #Virus

चीनमध्ये HMPV विषाणूचा कहर सुरू आहे. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) हा एक विषाणू आहे ज्याची लक्षणे सामान्य सर्दीसारखीच असतात.
#HPMV #lockdown #Virus
Sameer Amunekar समीर आमुणेकर (@sameera4510) 's Twitter Profile Photo

कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचसोबत त्यांनी लिबरल पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. #JustinTrudeau #justintrudeauresigns

कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचसोबत त्यांनी लिबरल पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे.

#JustinTrudeau #justintrudeauresigns
Sameer Amunekar समीर आमुणेकर (@sameera4510) 's Twitter Profile Photo

HMPV Virus : पुण्यात HMPV रोखण्यासाठी खबरदारी, हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली, आरोग्य विभाग अलर्ट #lockdown #HMPV #hmpvvirus #HMPVinIndia #HMPVCase

HMPV Virus : पुण्यात HMPV रोखण्यासाठी खबरदारी, हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली, आरोग्य विभाग अलर्ट

#lockdown #HMPV #hmpvvirus #HMPVinIndia #HMPVCase
Sameer Amunekar समीर आमुणेकर (@sameera4510) 's Twitter Profile Photo

HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री, नागपुरात आढळले 2 रुग्ण #HMPV

HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री, नागपुरात आढळले 2 रुग्ण
#HMPV
Sameer Amunekar समीर आमुणेकर (@sameera4510) 's Twitter Profile Photo

कैलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये भीषण अग्नितांडव #LosAngelesFire

कैलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये भीषण अग्नितांडव
#LosAngelesFire
Sameer Amunekar समीर आमुणेकर (@sameera4510) 's Twitter Profile Photo

इंग्लंडविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा #T20I #BCCI #TeamIndia #INDvsENG #India

इंग्लंडविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा 

#T20I #BCCI #TeamIndia #INDvsENG #India
Sameer Amunekar समीर आमुणेकर (@sameera4510) 's Twitter Profile Photo

स्वारगेटच्या घटनेत एक नाही दोन बलात्कार झाले आहे. दुसऱ्या बलात्कारात जनसामान्यांच्या प्रवासासाठी विश्वासाचा, सुरक्षिततेचा ब्रँड असलेल्या एसटीच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी! मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी! मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Sameer Amunekar समीर आमुणेकर (@sameera4510) 's Twitter Profile Photo

साळगावमध्ये 'रेंट-ए-बाईक' वादातून राडा, टोळक्याकडून पिता-पुत्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण