समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile
समर्थ 🖋

@samarthwords

लेखक| कवी | वक्ता |

Bio वर आला आहात तर tweets वाचून जा..!

#समर्थ_शब्द

ID: 483709377

calendar_today05-02-2012 09:32:40

2,2K Tweet

649 Takipçi

510 Takip Edilen

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

#11pmwords "है" को स्वीकारो....! "थे" वाले कभी अपने थे ही नहीं..!

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

#11pmwords एक ख़्वाब मुझे लोरियाँ सुनाता है, एक हकीकत मेरी नींद खा बैठी है...!

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

के अब तो निकल आ खुद के अंदर से, घर में सामान की ज़रूरत है! - जौन एलिया

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

बहुत कुछ खोया हैं माधव.. जो कुछ देना अपनी ईच्छा से देना, इस जगत में, मुझ जैसे मनुष्य के मन से कुछ नहीं चलता..! #कृष्ण #कान्हा

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

बारी जब अजनबियों की थी, तब हम बड़े बेचैन हुए.. हमने आंखे बंद कर ली हमारी, जब कत्ल घरवालों के हुए! © अक्षरांश वैष्णोदेवी के भक्त जो स्वर्गवासी हुए, उन्हे भावपूर्ण श्रद्धांजली! #वैष्णोदेवी #TerrorAttac

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

पाठवली असती चिठ्ठी, माझ्या प्रेम पत्राची... तिच्या कडे, कबुतर उतरायला जागाच नाही...! © समर्थ #समर्थ_शब्द #समर्थ #म #मराठी

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

#11pmwords विश्वासू स्त्रीला फसवणूक करणारा माणूस मिळतो अन् विश्वासू पुरुषाला एक फसवी स्त्री..!

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

मान खाली घालून, त्यांच्या सर्व गोष्टी मान्य असतात.. आवडत्या व्यक्ती सोबत, वाद घालत नसतात! #म #मराठी

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

क्यूँ शर्मिंदा करते हो हाल हमारा पूछकर.. हाल हमारा वही है जो तुमने बना रखा है!

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

उसने पूछा कितना हक है मेरा... मैंने कहा जब भी मिलु बिना पूछे गले लगा लेना..!

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

पिता ने स्कूटर बडी देर तक हिलाया.. बच्चे समझदार थे, स्कूल पैदल ही चले गए!

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

#11pmwords डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या.. जेव्हा बाप म्हणाला.. "तु कसलंच टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना!"

समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

रतन टाटांसारखी माणसं अमर असायला हवीत...! त्याशिवाय माणुसकीवरचा विश्वास कायम होत नाही, चांगली माणसही यशस्वी होतात याचे मूर्तिमंत उदाहरण आणि अनेकांना श्रीमंत झाल्यानंतरही कसं असायला हवे हे सांगणारे रतन टाटा आज या जगातून गेले😔 #Ratantata ॐ शान्ति 💐💐🙏🙏

रतन टाटांसारखी माणसं अमर असायला हवीत...! 
त्याशिवाय माणुसकीवरचा विश्वास कायम होत नाही,
चांगली माणसही यशस्वी होतात याचे मूर्तिमंत उदाहरण आणि अनेकांना श्रीमंत झाल्यानंतरही कसं असायला हवे हे सांगणारे रतन टाटा आज या जगातून गेले😔

#Ratantata

ॐ शान्ति 💐💐🙏🙏
समर्थ 🖋 (@samarthwords) 's Twitter Profile Photo

'तुझ्या डोळ्यांत कधीच माझं प्रतिबिंब नव्हतं, मी मात्र तुझ्या सावलीलाही आपलं मानलं होत..." . . . #मराठी #समर्थ #शब्द