प्रतिक साळुंके-Pratik Salunke
@salunkepratik01
Electrical Engineer || Militant Shivsainik || Traveller ||
Shivsena Social Media State co-ordinator
ID: 1343208145141649410
27-12-2020 14:52:45
14,14K Tweet
1,1K Followers
624 Following
अमितशहासाठी फॉर्म भरताना उद्धवसाहेबांनी अहमदाबाद गुजरात येथे सभा घेतली होती, पण शहानी तयार केलेला #शी गट गुजरात मधले व्हिडीओ फिरवत आहे, पुण्यात जय गुजरात म्हणणे अन गुजरात मध्ये सभेत जय गुजरात म्हणणे फरक आहे #गुजरात_मध्ये_जाऊन_देखील_पहिल्यांदा_जय_महाराष्ट्रच_बोलले Sanjay Raut
50खोके घेऊन जेव्हा भडवे विकले जात होते तेव्हा उद्धवसाहेबाच्या पाठीशी बाळासाहेबाचा वाघ निष्ठेने लढत होता,कित्येक भडव्यांना उद्धवसाहेबांनी मंत्री केले पण त्यांनी शेण खाल्लेच.. पण कधीच मंत्रीपद न घेता पक्षासाठी रोखठोक भूमिका बजावणारे बाळासाहेबाचे सच्चे शिवसैनिक Sanjay Raut साहेबच
धाराशिवचे दोन वाघ खासदार Omprakash Rajenimbalkar दादा व आमदार Kailas Patil दादा आज विधानसभेत 🧡
उद्धव ठाकरे म्हणजे सूर्याजी पिसाळ.. - पिसाळळेल्या कुत्र्याच्या अंगावरील गोचीडाची उद्धव ठाकरेंवर टीका 😂 Gopichand Padalkar
भाषा अपुरी असू शकते, पण निष्ठा कधीही विकलेली नाही आणि कधीच विकली जाणार नाही. •प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना उपनेत्या-खासदार Priyanka Chaturvedi🇮🇳
निष्ठावंत शिवसैनिक दत्ता चौधरी याच्या घरी निष्ठावंत आमदार Kailas Patil दादा नी भेट दिली...!! Aaditya Thackeray Varun Sardesai SushmaTai Andhare #punecase #शिवसेना