Hemlata Salunke (@salunkehemlata) 's Twitter Profile
Hemlata Salunke

@salunkehemlata

ID: 919375765896019968

calendar_today15-10-2017 01:33:58

193 Tweet

49 Followers

117 Following

Hemlata Salunke (@salunkehemlata) 's Twitter Profile Photo

एमपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्यावर संतोष यांनी वडिलांना फोन केला. त्यावेळी त्यांचे वडील म्हणाले, “भावड्या, आम्ही आतापर्यंत 30 वर्षं ऊस तोडलाय. आम्ही तुझ्यासाठी अजून 5 वर्षं ऊस तोडू. पण तुला मागं हटायचं नाहीये.”

Hemlata Salunke (@salunkehemlata) 's Twitter Profile Photo

*७ दिवस कर्मचाऱ्यांनी संप केला तर कर्मचाऱ्यांचे वेतन कपात साठी शासन निर्णय काढला जातो. परंतु ५० आमदार हे जेव्हा कोणतीही परवानगी न घेता महाराष्ट्र राज्य सोडून १ महिणा आसाम गुहाटीला गेले. त्यांचे वेतन भत्ते कसे निघाले .? हा प्रश्न खरंच अनुत्तरीय आहे. खरं तर माहिती अधिकारात हा ✊

Hemlata Salunke (@salunkehemlata) 's Twitter Profile Photo

हिमाचल प्रदेश मध्ये नवीन पेन्शन योजना NPS बंद...जुनी पेन्शन सुरू.

*"जो पेंशन की बात करेगा वही देश पे राज करेगा".......! *कर्नाटक हे जुनी पेंशन लागू करणारे 7 वे राज्य ठरेल.. 💪🏻

Hemlata Salunke (@salunkehemlata) 's Twitter Profile Photo

कर्नाटक सरकारने मान्य केले आहे की जुनी पेन्शन च्या कारणामुळे हार झाली आहे.

Hemlata Salunke (@salunkehemlata) 's Twitter Profile Photo

आपले आयुध एकच मिशन जुनी पेन्शनच्या टोप्या व टिशर्ट पुन्हा एकदा बाहेर काढण्याची वेळ झाली...अभ्यास समितीची मुदत आज संपणार आहे.जशीच्या तशी जुनी पेन्शन मिळाली तर 2005 पासुनचा आपला संघर्ष थांबेल....नाही दिली तर पुन्हा संघर्षास सज्ज व्हावे लागेल...मी सज्ज आहे...तुम्ही सज्ज आहात ना?