भारताने इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर रोमांचक झालेला पाचवा कसोटी जिंकला. यासह ५ सामन्यांची कसोटी मालिकाही बरोबरीत सुटली. पाचव्या सामन्यात मोहम्मद सिराजची गोलंदाजी महत्त्वाची ठरली.
#ENGvIND #TeamIndia #MohammedSiraj #SakalNews #SakalSports
esakal.com/krida/cricket/…