मराठा (@sakalmarathap) 's Twitter Profile
मराठा

@sakalmarathap

मराठा आरक्षण, शेतकरी व जनसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी समर्पित

ID: 1749704475496071168

linkhttps://www.facebook.com/share/18kw511sgS/ calendar_today23-01-2024 08:04:02

15,15K Tweet

1,1K Takipçi

198 Takip Edilen

वैभव कऱ्हाळे पाटील 👑 (@vkpatil_07) 's Twitter Profile Photo

आयोगाने केली 29 जातींच्या #ओबीसी समावेशाची शिफारस... राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला २९ जातींचा ओबीसी वर्गाच्या जातींच्या यादीत समावेश करण्यासाठी शिफारस केली आहे. त्यामध्ये लोध, लोधा, लोधी, बडगुजर, पेंढारी, वीरशैव लिंगायत, लिंगायत गुरव; तसेच लिंगायतमधील जंगम, न्हावी, तेली

आयोगाने केली 29 जातींच्या #ओबीसी समावेशाची शिफारस...

राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला २९ जातींचा ओबीसी वर्गाच्या जातींच्या यादीत समावेश करण्यासाठी शिफारस केली आहे. त्यामध्ये लोध, लोधा, लोधी, बडगुजर, पेंढारी, वीरशैव लिंगायत, लिंगायत गुरव; तसेच लिंगायतमधील जंगम, न्हावी, तेली
Deepak Kedar (@deepakkedardk) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून मीडियातून लक्ष हटवण्यासाठी.. हाके विरुद्ध वाघमारे लुटूपुटू भांडणाच नाटक सुरु आहे!

मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून मीडियातून लक्ष हटवण्यासाठी.. 
हाके विरुद्ध वाघमारे लुटूपुटू भांडणाच नाटक सुरु आहे!
विजय खवरे (@vk4676) 's Twitter Profile Photo

अंदाज हा हवामानाचा लावायचा असतो, मराठ्यांचा नाही..... #चला_मुंबई 🚩 #मनोज_जरांगे_पाटील #Maratha

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

कुठे काळा पोळा, कुठे कर्जमाफीचा मुद्दा; बैलपोळ्याला सर्जा-राजावर झळकला 'चलो मुंबई'चा नारा marathi.abplive.com/photo-gallery/…

मराठा (@sakalmarathap) 's Twitter Profile Photo

७/१२ कोरा कोरा कोरा.. #शेतकरी_कर्जमाफी झालीच पाहिजे...

७/१२ कोरा कोरा कोरा..

#शेतकरी_कर्जमाफी झालीच पाहिजे...
शितल 🇮🇳❤️... (@sheetal_312) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत ते कर्जमाफी करतील का...? निवडणूक आली का त्यांना शेतकरी आणि सर्वसामान्य जनता दिसते...✨✍🏻

Sᴀɴᴋᴀʟᴘ Pᴀᴅᴡᴀʟ (SK) (@sankalppadwal) 's Twitter Profile Photo

यावर्षीचा बैलपोळा सणानिमित्त सगळीकडे 29 ऑगस्ट चलो मुंबई आणि मनोज जरांगे पाटील याचीच चर्चा सगळीकडे पहायला मिळाली. #chalo_mumbai #manoj_jarange_patil #बैलपोळा #बैल_पोळा

यावर्षीचा बैलपोळा सणानिमित्त सगळीकडे 29 ऑगस्ट चलो मुंबई आणि मनोज जरांगे पाटील याचीच चर्चा सगळीकडे पहायला मिळाली.
#chalo_mumbai #manoj_jarange_patil
#बैलपोळा #बैल_पोळा
मराठा मंगेश उग्रसेन डावकरे (@davkaremangesh7) 's Twitter Profile Photo

इतिहास लिहिण्यासाठी आधी घडवावा लागतो त्यासाठी मुंबईला चला #maratha #संघर्ष_योद्धा_मनोज_दादा_जरांगे_पाटील #ManojJarangePatilOfficial

इतिहास लिहिण्यासाठी आधी घडवावा लागतो त्यासाठी मुंबईला चला
#maratha  #संघर्ष_योद्धा_मनोज_दादा_जरांगे_पाटील  #ManojJarangePatilOfficial
AKSHAY PAWAR (@96k_akshaypawar) 's Twitter Profile Photo

मातृसत्ताक पद्धतीने आरक्षण मिळणार नाही हे ठाऊक असूनही निवृत्त न्यायाधीशाच्या आड लपून मनोज जरांगे पाटलांना सगेसोयरे, गॅझेट,57 लाख मराठ्यांच्या खोट्या कुणबी नोंदी ही खोटी स्वप्नं का दाखवली?आणि मराठा समाजाला वर्षभर का झुलवलंत ठेवलं! CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे #चलामुंबई

मातृसत्ताक पद्धतीने आरक्षण मिळणार नाही हे ठाऊक असूनही निवृत्त न्यायाधीशाच्या आड लपून मनोज जरांगे पाटलांना सगेसोयरे, गॅझेट,57 लाख मराठ्यांच्या खोट्या कुणबी नोंदी ही खोटी स्वप्नं का दाखवली?आणि मराठा समाजाला वर्षभर का झुलवलंत ठेवलं! 
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a>
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a>
#चलामुंबई
महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

२९ ऑगस्ट २०२५ - चला मुंबई जायलाच लागतंय. #OBCमधूनचमराठाआरक्षण 🚩

२९ ऑगस्ट २०२५ - चला मुंबई 

जायलाच लागतंय.

#OBCमधूनचमराठाआरक्षण 🚩
Sᴀɴᴋᴀʟᴘ Pᴀᴅᴡᴀʟ (SK) (@sankalppadwal) 's Twitter Profile Photo

आम्ही संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुणबी मराठा आरक्षणासाठी काल, आज आणि उद्या पण कायमस्वरूपी सोबत असणार आहेत. #kunabimaratha_reservation #manoj_jarange_patil #chalo_mumbai

आम्ही संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुणबी मराठा आरक्षणासाठी काल, आज आणि उद्या पण कायमस्वरूपी सोबत असणार आहेत.
#kunabimaratha_reservation
#manoj_jarange_patil
#chalo_mumbai
मृत्युंजय (@mi_mrutyunjay) 's Twitter Profile Photo

आम्ही संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुणबी मराठा आरक्षणासाठी काल, आज आणि उद्या पण कायमस्वरूपी सोबत असणार आहेत. #kunabimaratha_reservation #manoj_jarange_patil #chalo_mumbai

आम्ही संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुणबी मराठा आरक्षणासाठी काल, आज आणि उद्या पण कायमस्वरूपी सोबत असणार आहेत.

#kunabimaratha_reservation
#manoj_jarange_patil
#chalo_mumbai
महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

वंजारी समाजाचे असूनदेखील मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा दिलाय शिवराज दादांनी. धन्यवाद शिवराजदादा बांगर पाटील. #OBCमधूनचमराठाआरक्षण 🚩

वंजारी समाजाचे असूनदेखील मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा दिलाय शिवराज दादांनी.

धन्यवाद शिवराजदादा बांगर पाटील.

#OBCमधूनचमराठाआरक्षण 🚩
LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्काचा फटका; लघुउद्योजकांसह कुरियर आधारित व्यवसाय संकटात loksatta.com/mumbai/courier…

मराठा (@sakalmarathap) 's Twitter Profile Photo

जनतेचा भूमिका स्पष्ट आहे... बघू आता यांना काही फरक पडतोय का..? #OBCमधूनचमराठाआरक्षण #शेतकरी_कर्जमाफी #VoteChori

जनतेचा भूमिका स्पष्ट आहे... बघू आता यांना काही फरक पडतोय का..?

#OBCमधूनचमराठाआरक्षण 
#शेतकरी_कर्जमाफी
#VoteChori
Balasaheb Jagtap (@balasahebjagta1) 's Twitter Profile Photo

चलो मुंबई याला म्हणतात कट्टर मराठा 💪 स्थळ- हलगरा ता. निलंगा जि.लातूर #चलो_मुंबई #OBCमधूनच_मराठा_आरक्षण #Manojjarangepatil #Maratha #MarathaReservation #ChaloMumbai

मराठा (@sakalmarathap) 's Twitter Profile Photo

परभणीकरांनो यावं लागतंय...🚩🚩 #OBCमधूनचमराठाआरक्षण #manojjarangepatil

परभणीकरांनो यावं लागतंय...🚩🚩

#OBCमधूनचमराठाआरक्षण 
#manojjarangepatil