Mumbai Sakal (@sakal_cityspeak) 's Twitter Profile
Mumbai Sakal

@sakal_cityspeak

Its official account for Mumbai Edition. Sakal Media groups voice for MMR.

ID: 3312386623

linkhttp://online5.esakal.com/ calendar_today11-08-2015 11:13:10

11,11K Tweet

7,7K Followers

457 Following

Harshada Parab (@harshadatweet) 's Twitter Profile Photo

मृतांमध्ये अडीच वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. x.com/sakal_cityspea…

Mumbai Sakal (@sakal_cityspeak) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या पावसाचा बळी ठरली ही चिमुरडी वर्षा नगर येथे दरड कोसळल्याने कल्याणी जंगम या दोन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. #MumbaiRains #rain

मुंबईच्या पावसाचा बळी ठरली ही चिमुरडी
वर्षा नगर येथे दरड कोसळल्याने कल्याणी जंगम या दोन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.
#MumbaiRains #rain
Mumbai Sakal (@sakal_cityspeak) 's Twitter Profile Photo

मुंबईतल्या अतिवृष्टीनंतर 7000 टन कचरा उचलला प्लॅस्टिक,थर्माकॉलच प्रमाण सर्वाधिक Sakal Media Group @saamTVmarathi @sakaltimes @MCGMswm Mumbai

मुंबईतल्या अतिवृष्टीनंतर
7000 टन कचरा उचलला
प्लॅस्टिक,थर्माकॉलच प्रमाण सर्वाधिक
Sakal Media Group @saamTVmarathi @sakaltimes @MCGMswm Mumbai
Mumbai Sakal (@sakal_cityspeak) 's Twitter Profile Photo

मुंबईत अतिवृष्टीनंतर 73000 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला. तर मॅनहोलमधून 3756 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला Sakal Media Group

मुंबईत अतिवृष्टीनंतर 73000 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला.
तर मॅनहोलमधून 3756 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला
Sakal Media Group
Mumbai Sakal (@sakal_cityspeak) 's Twitter Profile Photo

मुंबई हुसैनी बिल्डिंग दुर्घटना अपडेट 7 जणांचा मृत्यू, 15 जखमी भेंडी बाजार भायखळा येथील तीन मजली इमारत Sakal Media Group @saamTVmarathi

मुंबई हुसैनी बिल्डिंग दुर्घटना अपडेट
7 जणांचा मृत्यू, 15 जखमी
भेंडी बाजार भायखळा येथील तीन मजली इमारत
Sakal Media Group @saamTVmarathi
Mumbai Sakal (@sakal_cityspeak) 's Twitter Profile Photo

भायखळा हुसैनी इमारत दुर्घटना मृतांचा आकडा पोहचला 34 वर Sakal Media Group

भायखळा हुसैनी इमारत दुर्घटना
मृतांचा आकडा पोहचला 34 वर
Sakal Media Group
Mumbai Sakal (@sakal_cityspeak) 's Twitter Profile Photo

उजव्या बाजूला हृदय; पण आजार कळत नाही अकोल्याचा सुमित मदतीच्या प्रतिक्षेत देणार ना मदतीचा हात? CMO Maharashtra 🇮🇳Nidhi Kamdar | निधी कामदार | નિધિ કામદાર Devendra Fadnavis

उजव्या बाजूला हृदय; पण आजार कळत नाही
अकोल्याचा सुमित मदतीच्या प्रतिक्षेत
देणार ना मदतीचा हात?
CMO Maharashtra 🇮🇳Nidhi Kamdar | निधी कामदार | નિધિ કામદાર Devendra Fadnavis
Mumbai Sakal (@sakal_cityspeak) 's Twitter Profile Photo

KEM रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. हरी पाठक यांच्यावर गुंडांचा हल्ला मृतदेहांच्या कपाळावर क्रमांक लिहिल्याच्या निषेधासाठी हल्ला

KEM रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. हरी पाठक यांच्यावर गुंडांचा हल्ला मृतदेहांच्या कपाळावर क्रमांक लिहिल्याच्या निषेधासाठी हल्ला
Mumbai Sakal (@sakal_cityspeak) 's Twitter Profile Photo

निष्पाप लोकांचे बळी गेले शिवसैनिकाची आगपाखड KEM हॉस्पिटल विभागप्रमुखाच्या डोक्यावर पेनाने आकडा लिहिण्याचा प्रयत्न Shiv Raj Sakal Media Group

निष्पाप लोकांचे बळी गेले
शिवसैनिकाची आगपाखड
KEM हॉस्पिटल विभागप्रमुखाच्या डोक्यावर पेनाने आकडा लिहिण्याचा प्रयत्न
Shiv Raj Sakal Media Group
Mumbai Sakal (@sakal_cityspeak) 's Twitter Profile Photo

एलफिस्टन घटना:महत्वाचे निर्णय रेल्वे महाव्यवस्थापकांना पायाभूत सुविधांसाठी पैसे खर्च करण्याचे अधिकार स्टेशन डायरेक्टरची देशभरात नेमणुक होणार

एलफिस्टन घटना:महत्वाचे निर्णय
रेल्वे महाव्यवस्थापकांना पायाभूत सुविधांसाठी पैसे खर्च करण्याचे अधिकार
स्टेशन डायरेक्टरची देशभरात नेमणुक होणार