Sagar KKurane 🍁🌙🎭 (@sagar_kurane) 's Twitter Profile
Sagar KKurane 🍁🌙🎭

@sagar_kurane

थोडासा अवलिया अनं एक्सप्रेसिव्ह. शब्दातून व्यक्त होणारा. लिखाणाचा ध्यास जपणारा. वाचन वेडा. बास इतकंच पुरेसं आहे....😊☺️ कारणं मग ओळी कमी पडतील .

ID: 575241885

linkhttp://www.sblogspot.wordpress.com calendar_today09-05-2012 08:10:39

16,16K Tweet

329 Followers

292 Following

Sagar KKurane 🍁🌙🎭 (@sagar_kurane) 's Twitter Profile Photo

कधी कधी माणूस इमोशन्समध्ये इतका विचारबाह्य होतो कि, स्वतःच्या तत्वाचा चुरडा होत असतानाही तो. स्वतःला फक्त आशेच्या दिव्यावर अपेक्षांची ज्योत पेटवत असतो. #असंच_काहीतरी #बऱयाच_दिवसांनी