SachinSpeak’s (@sachinspeaks) 's Twitter Profile
SachinSpeak’s

@sachinspeaks

#पुरोगामी #साहेबप्रेमी #राहुलप्रेमी #पुस्तकवेडा

ID: 854277408802951168

calendar_today18-04-2017 10:16:20

4,4K Tweet

4,4K Followers

579 Following

SachinSpeak’s (@sachinspeaks) 's Twitter Profile Photo

बऱ्याच दिवसांपासून माझ्या दुचाकीचे सर्विसिंग करायचे राहिले होते. चांगला मेकॅनिक शोधत होतो कारण मागच्या वेळचा अनुभव फारसा समाधानकारक नव्हता. कामात गुणवत्ता नव्हती आणि काम अर्धवटच राहिले होते. काही दिवसांपूर्वी मित्राने त्याच्या मेकॅनिकाची, "तो न लुटता, न कापता सरस काम करतो," अशी

Omkar Mali (@omkara_mali) 's Twitter Profile Photo

अमेरिकेत गौतम अदानी यांच्यावर लाच दिल्या संबंधी क्रिमिनल गुन्हे दाखल झाले आहेत, मग जनतेने ओळखावे महाराष्ट्रातधारावी प्रोजेक्ट अदानीच्या घशात घातले आहेत त्यावेळी किती लाच घेतली असेल? याची चौकशी होणार का? नाही होणार, कारण अदानी , सेबी, मोदी हे सगळे म्हणतात एक है तो सेफ है!

SachinSpeak’s (@sachinspeaks) 's Twitter Profile Photo

सकाळपासून हिंदू एकदम सेफ झालेत.. धोक्याची सूचना देणारा एक पण मॅसेज नाही.. 🤣

Omkar Mali (@omkara_mali) 's Twitter Profile Photo

काँग्रेसच्या काळात टाटा बिर्ला यांच्यासारखे उद्योगपती झाले ज्यांनी स्वतःच्या उद्योगासोबत देशाच्या उभारणीत हातभार लावला आणि जगात देशाच नाव उज्ज्वल केलं. भाजपच्या काळात अदानी सारखे उद्योगपती उदयास आले ज्यांनी स्वतःसोबत भाजपचा विकास केला आणि विदेशात देखील नाव बदनाम केलं. #अदानी

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

मतमोजणी च्या दिवशी घ्यावयाची काळजी 1) काउंटिंग एजंट ने ठीक साडेसात वाजता मतमोजणी केंद्रावर हजर रहावे . येताना मतदानादिवशी केंद्राध्यक्ष यांनी दिलेला 17 सी फॉर्म घेऊन यावा. 2) सर्वप्रथम पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणी प्रारंभ सकाळी बरोबर आठ वाजता करण्यात येईल . 3) पोस्टल

Ravindra Pokharkar (@r_pokharkar) 's Twitter Profile Photo

खरंतर या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी स्वतःहून काँग्रेस राज्य अध्यक्षपदाचा तातडीने राजीनामा द्यायला हवा होता. ते देत नसतील तर दिल्लीने तो घ्यायला हवा. सतेज पाटील, यशोमती ठाकूर (पराभूत झाल्या असल्या तरी..) अशा प्रकारचं धडाडीचं नेतृत्व आता राज्य काँग्रेसला

SachinSpeak’s (@sachinspeaks) 's Twitter Profile Photo

जिवलग मित्र Kunal Vilas Vedepatil यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

जिवलग मित्र <a href="/kunalVedepatil/">Kunal Vilas Vedepatil</a> यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

मराठी माणसाला कल्याण मध्ये मटण-मच्छी खातो तसेच आमच्या सोसायटीत मराठी माणसं कशी राहतात म्हणून मारहाण करण्याचा प्रकार घडला. हा प्रकार कल्याण मध्ये झालाय मुंबई पासून लांब. आज मुंबईत अशा अनेक सोसायट्या आहेत, जिथे गुजराती, मारवाडी, जैन आणि परप्रांतीय राहतात, तिथे मराठी माणसाला घरच

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ही सरकार पुरस्कृत आहे. ते दलित होते आणि संविधानाचे रक्षण करत होते. मनुस्मृती मानणाऱ्या लोकांनी त्यांचा जीव घेतला आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ही सरकार पुरस्कृत आहे.

ते दलित होते आणि संविधानाचे रक्षण करत होते.

मनुस्मृती मानणाऱ्या लोकांनी त्यांचा जीव घेतला आहे.
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी सत्याग्रह करून, सर्व जातींना मंदिर प्रवेश असावा यासाठी प्रयत्न करणारे, समाजातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि पुराणमतवादी विचारांच्या विरोधात लढा उभारणारे, द्रविड आंदोलनाचे प्रणेते, पेरियार रामस्वामी नायकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..

अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी सत्याग्रह करून, सर्व जातींना मंदिर प्रवेश असावा यासाठी प्रयत्न करणारे, समाजातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि पुराणमतवादी विचारांच्या विरोधात लढा उभारणारे,
द्रविड आंदोलनाचे प्रणेते, पेरियार रामस्वामी नायकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..
Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) 's Twitter Profile Photo

जेव्हा डॉ मनमोहन सिंह बोलायचे तेव्हा जग ऐकायचे हे बराक ओबामा यांचे वक्तव्य आज पुन्हा आठवले. प्रचंड मोठा अर्थतज्ञ, ज्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी केवळ केला नाही तर देशाला नवीन आर्थिक दिशा दिली. त्यांच्या कार्यकाळात भारताने आपल्या जनतेला हक्कांवर आधारित व्यवस्था दिली.

जेव्हा डॉ मनमोहन सिंह बोलायचे तेव्हा जग ऐकायचे हे बराक ओबामा यांचे वक्तव्य आज पुन्हा आठवले. प्रचंड मोठा अर्थतज्ञ, ज्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी केवळ केला नाही तर देशाला नवीन आर्थिक दिशा दिली. त्यांच्या कार्यकाळात भारताने आपल्या जनतेला हक्कांवर आधारित व्यवस्था दिली.
Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

श्रेणीक नरदे लिहतो… वाईट अशा गोष्टींसाठी वाटतं की, मनमोहन सिंग यांना त्यांच्या कारकीर्दीत प्रचंड अपमानास्पद वागणूक दिली भारतीयांनी. आपल्या महाराष्ट्रातील एक नेता ज्याला धड एक महानगरपालिका सांभाळता आली नाही तो मनमोहन सिंग यांना चावीवरचा बाहुला म्हणून खिल्ली उडवायचा. आणि खालचे

Amit Parandkar 🇮🇳 (@parandkaramit) 's Twitter Profile Photo

देशासाठी मेडल आणणाऱ्या महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण झाले, बदनापूरला छोटुश्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले तेव्हा कुठं गेले होते हे मराठी कलाकार ? आज यांना अचानक महिलेची बदनामी झाली म्हणून पुळका येणे जरा गमतीचेच आहे ना...😅

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

दिलजीत दोसांजने त्याची कॉन्सर्ट डॉ. मनमोहन सिंग यांना अर्पित करून त्यांच्याबद्दल बोलताना वापरलेले शब्द अफाट आहे कलाकार फक्त कलाकारीतून फक्त मोठे होत नसतात त्यांच्या वागण्यातून होत असतात, हे दिलजीतने दाखवून दिले

SachinSpeak’s (@sachinspeaks) 's Twitter Profile Photo

तुमच्या मुळे आजही ताठ मानेने जगतोय इथला प्रत्येक माथा... स्वराज्याचा कण अन,कण आजही गातोय पराक्रमाची "यशोगाथा". ________ जय जिजाऊ...!

तुमच्या मुळे आजही ताठ मानेने जगतोय इथला प्रत्येक माथा...
स्वराज्याचा कण अन,कण आजही गातोय पराक्रमाची "यशोगाथा".
________
जय जिजाऊ...!
SachinSpeak’s (@sachinspeaks) 's Twitter Profile Photo

बारा वर्षांपासून मी मधुमेहाच्या गोळ्यांवर होतो. दिवसातून दोन वेळा औषधं, विशिष्ट आहार, अनियमित व्यायाम हेच माझं रोजचं जीवन झालं होतं. पण गेल्या सहा महिन्यांत माझ्या जीवनात असा आमूलाग्र बदल झाला आहे की तो सांगताना माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सुरुवातीला माझं HbA1c ८ च्या

बारा वर्षांपासून मी मधुमेहाच्या गोळ्यांवर होतो. दिवसातून दोन वेळा औषधं, विशिष्ट आहार, अनियमित व्यायाम हेच माझं रोजचं जीवन झालं होतं. पण गेल्या सहा महिन्यांत माझ्या जीवनात असा आमूलाग्र बदल झाला आहे की तो सांगताना माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

सुरुवातीला माझं HbA1c ८ च्या