Saurabh Karandikar (@s_karandikar) 's Twitter Profile
Saurabh Karandikar

@s_karandikar

User Experience Analyst & Designer. uxdesignlog.wordpress.com/about

ID: 57013090

calendar_today15-07-2009 13:19:54

1,1K Tweet

602 Followers

171 Following

Saurabh Karandikar (@s_karandikar) 's Twitter Profile Photo

आज 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' - 'ए आय', म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा विकास घडत आहे. मनुष्याच्या हाताचं काम जसं यंत्रांनी हिरावून घेतलं, तसं त्याच्या बुद्धीचं काम 'एआय' घेऊ पाहत आहे. या तंत्रज्ञानाच्या वेगाची बरोबरी आपण करू शकणार आहोत का?. maharashtratimes.com/editorial/samw…

Saurabh Karandikar (@s_karandikar) 's Twitter Profile Photo

काळाची पावलं सर्वव्यापी सर्वशक्तिमान महाजालाकडे निर्देश करत आहेत. त्यावर मानवजातीचा अंकुश राहणार आहे का? आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्येः marathi.indiatimes.com/editorial/samw…

Saurabh Karandikar (@s_karandikar) 's Twitter Profile Photo

कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, म्हणजे नक्की काय? भारतीय संरक्षण क्षेत्रात AI चा पुरेसा वापर होतोय का? AI आणि अणुबॉम्ब यांची तुलना का होते? AI मानवजातीचा विनाश करेल का? या प्रश्नांची उत्तरं देण्याचा माझा प्रयत्नः भरतशक्तीच्या मुलाखतीत. नक्की पहा. youtu.be/4NZjb-0-ZQA?si…

Saurabh Karandikar (@s_karandikar) 's Twitter Profile Photo

Dear Tata Capital your agents have been calling me daily for the last 15 days asking if I need a business loan. I have told them no. Is there a way to take my number out of your list? Aren’t you wasting your marketing budget on repeated calls? #stop #irritated #telemarketing

Saurabh Karandikar (@s_karandikar) 's Twitter Profile Photo

Don’t binge and drive! Spotted this die hard fan watching his favourite program while we were stuck in traffic last night! First I thought it was the backseat passenger, but no, it was the driver in command (?) 😝

Hey Gmail Thank you for listening! Some time ago I had complained that hiding 'Label' functionality was irritating And you brought it back! Thanks #gmail #google #ux #ui #usability

Hey
<a href="/gmail/">Gmail</a>
Thank you for listening! Some time ago I had complained that hiding 'Label' functionality was irritating  And you brought it back! Thanks #gmail #google #ux #ui #usability
Saurabh Karandikar (@s_karandikar) 's Twitter Profile Photo

१९ जुलै रोजी मायक्रोसॉफ्ट-क्राऊडस्ट्राईक मुळे जगभरात अनेक कंप्यूटर सिस्टीम बंद पडल्या. या प्रकरणाची आणि एकंदरच आपल्या तंत्रज्ञान-अवलंबित्वाची उकल करू पाहणारा माझा लेख उद्याच्या मटा संवाद मध्ये नक्की वाचा.

सॉफ्टवेअर म्हटलं की चुका काय, होतच राहणार. :-) marathi.indiatimes.com/editorial/samw…

Prasanna Joshi (@prasannjoshi) 's Twitter Profile Photo

'कॉग्नीझन्ट'चं अडीच लाखाचं पॅकेज, पगारवाढ 5 ते 1 टक्का, म्हणजे नोकरी सोडा राजीनामा टाका? पहा संपूर्ण एपिसोड "बायोस्कोप मराठी" च्या यूट्यूब चॅनेल वर आज सायंकाळी ७:०० वाजता youtube.com/@TheBioscopeMa… Prasanna Joshi Saurabh Karandikar

'कॉग्नीझन्ट'चं अडीच लाखाचं पॅकेज, पगारवाढ 5 ते 1 टक्का, म्हणजे नोकरी सोडा राजीनामा टाका?

पहा संपूर्ण एपिसोड "बायोस्कोप मराठी" च्या यूट्यूब चॅनेल वर 
आज सायंकाळी ७:०० वाजता  
youtube.com/@TheBioscopeMa…

<a href="/PrasannJOSHI/">Prasanna Joshi</a> <a href="/s_karandikar/">Saurabh Karandikar</a>
Saurabh Karandikar (@s_karandikar) 's Twitter Profile Photo

विषयः कॅाग्निझंट या आयटी कंपनीने प्रचंड नफ्यात असूनही इंजिनियर्सना दिलेली तुटपुंजी वेतनवाढ! ही भविष्याची चाहूल तर नाही ना? तंत्रज्ञानाधीन बेकारीकडे आपण जात आहोत का? पहा संपूर्ण बातचीत! youtu.be/7BuIh-Vfnf4?si…

Saurabh Karandikar (@s_karandikar) 's Twitter Profile Photo

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि आपलं बदलतं भविष्य याबद्दल (अतांत्रिक) चर्चा. आज संध्याकाळी ७ वाजता गिरगावात असाल तर नक्की या.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि आपलं बदलतं भविष्य याबद्दल (अतांत्रिक) चर्चा. आज संध्याकाळी ७ वाजता गिरगावात असाल तर नक्की या.
Saurabh Karandikar (@s_karandikar) 's Twitter Profile Photo

१९९५ साली लोढा कंस्ट्रक्शन्सच्या ‘डार्क हॉर्स’ या छोटेखानी अॅड एजन्सीमध्ये मी काही महिने काम केलं होतं. काल अचानक मंगलप्रभात लोढा यांची ओझरती भेट घडली. ते ब्राम्हण सभेच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आले होते, आणि मी तिथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण’ या विषयावर बोलायला गेलो होतो.

पाव शतकाच्या नोंदी: तंत्रज्ञान - ३ आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये या लेखमालेतील तिसरा लेख प्रसिद्ध झाला. या लेखात २०१२ ते २०१८ या कालखंडात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काय घडलं याचा आढावा घेतला आहे. marathi.indiatimes.com/editorial/samw…