
Suraj Borawake
@s_borawake
Journalist (अहिल्यानगर ते मुंबई)
ID: 3073455727
11-03-2015 18:06:19
4,4K Tweet
2,2K Followers
637 Following

डोंबिवलीवर 'कोंडीवली' नावाचा चित्रपट निघाला पाहिजे. आधी कोपर उड्डाणपूल बंद असताना ठाकुर्ली पुलावर वाहतूक कोंडी व्हायची. आता ठाकुर्ली उड्डाणपूल बंद असल्याने कोपर पुलावर कोंडी होत आहे. डोंबिवलीकरांची सततच्या कोंडीतून मुक्तता कधी होणार? #म #मराठी #म मराठीचा 🚩 /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC