Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile
Rutuja Ramesh Latke

@rutuja_latke

ID: 1567241653555187714

calendar_today06-09-2022 20:01:53

25 Tweet

723 Followers

42 Following

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. bit.ly/3MugcXb

Office Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyanka_office) 's Twitter Profile Photo

पार्टी के साथ गद्दारी विश्वासघात करने वालों को जनता खुद सबक सिखाएगी: Priyanka Chaturvedi🇮🇳

Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

#i_support_uddhav_thackeray #ShivSenaForMumbai #Congress #NCP #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivsena #yuvasena #AndheriEast #ByElection #maharashtra #mumbai #andheri #Election #RameshLatke #RutujaRameshLatke

Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मनःपूर्वक आभार🙏🏻 श्रीमती. ऋतुजा रमेश लटके अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्र #ShivSenaForMumbai #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivsena #YuvaSena #MVA #AndheriEast #ByElection

आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मनःपूर्वक आभार🙏🏻

  श्रीमती. ऋतुजा रमेश लटके
  अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्र

#ShivSenaForMumbai
 #UddhavThackeray #AdityaThackeray
 #Shivsena #YuvaSena #MVA
  #AndheriEast #ByElection
Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

youtu.be/_WYjE-saHhk #i_support_uddhav_thackeray #ShivSenaForMumbai #Congress #NCP #MahaVikasAghadi #UddhavThackeray #AdityaThackeray #shivsena #yuvasena #MVA #AndheriEast #ByElection #maharashtra #mumbai #andheri #election #RameshLatke #RutujaRameshLatke

Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

आपली निशाणी - मशाल 🔥 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 #I_Support_Uddhav_Thackeray #ShivSena #Mashal #BalasahebThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivsena #YuvaSena #Congress #AndheriEast #ByElection #maharashtra #andheri # #RameshLatke #RutujaRameshLatke

Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

आपली निशाणी - मशाल 🔥 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 #shivsena #Mashal #balasahebthackeray #ShivSenaForMumbai #UddhavThackeray #AdityaThackeray #shivsena #YuvaSena #Congress #NCP #MahaVikasAghadi #AndheriEast #ByElection #maharashtra #mumbai #election #RutujaRameshLatke

आपली निशाणी - मशाल 🔥

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

#shivsena #Mashal #balasahebthackeray
#ShivSenaForMumbai #UddhavThackeray #AdityaThackeray #shivsena #YuvaSena #Congress #NCP #MahaVikasAghadi #AndheriEast #ByElection #maharashtra #mumbai #election #RutujaRameshLatke
Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

कार्यकर्ता मेळावा आपली निशाणी - मशाल 🔥 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 #ShivSena #Mashal #BalasahebThackeray #ShivSenaForMumbai #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivsena #YuvaSena #Congress #NCP #MVA #MahaVikasAghadi #AndheriEast #ByElection #RameshLatke #RutujaRameshLatke

कार्यकर्ता मेळावा
आपली निशाणी - मशाल 🔥
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

#ShivSena #Mashal #BalasahebThackeray 
#ShivSenaForMumbai #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivsena #YuvaSena #Congress #NCP #MVA #MahaVikasAghadi #AndheriEast #ByElection #RameshLatke #RutujaRameshLatke
Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

आपली निशाणी - मशाल 🔥 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 #shivsena #Mashal #balasahebthackeray #ShivSenaForMumbai #UddhavThackeray #AdityaThackeray #shivsena #YuvaSena #Congress #NCP #MVA #MahaVikasAghadi #AndheriEast #ByElection #maharashtra #mumbai #election #RutujaRameshLatke

Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

Please Like and Follow Rutuja Ramesh Latke on Facebook- facebook.com/rutujarameshla… Instagram- instagram.com/rutujarameshla… Twitter- x.com/rutuja_latke #RutujaRameshLatke #uddhavthackeray #Mashal #shivsena #YuvaSena #Congress #NCP #MVA #MahaVikasAghadi #AndheriEast #ByElection

Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

युवासेनेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त युवासेनेच्या सर्व पदधिकाऱ्यांना आणि युवासैनिकांना हार्दिक शुभेच्छा..!! #शिवसेना #ShivSenaForMumbai #UddhavThackeray #AadityaThackeray #Shivsena #YuvaSena #maharashtra #mumbai #AndheriEast #andheri #RameshLatke #RutujaRameshLatke

Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

#१६६ अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक* *शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस* *महाविकासआघाडी च्या उमेदवार* #श्रीमती_ऋतुजा_रमेश_लटके यांची 🔥🔥#मशाल🔥🔥 या चिन्हासमोर बटन दाबून Rutuja Ramesh Latke यांना प्रचंड मताने विजयी करा.

#१६६ अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक*
 *शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस*
 *महाविकासआघाडी च्या उमेदवार* 
#श्रीमती_ऋतुजा_रमेश_लटके यांची  🔥🔥#मशाल🔥🔥 या चिन्हासमोर बटन दाबून Rutuja Ramesh Latke यांना प्रचंड मताने विजयी करा.
Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

तुमच्यावर धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची व्हावी कृपा, तुम्हाला सदैव लाभो निरोगी आयुष्य, अमाप ऐश्वर्य, धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! #dhanteras #diwali #festival #happydhanteras #happydiwali #Celebrations

तुमच्यावर धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची व्हावी कृपा, तुम्हाला सदैव लाभो निरोगी आयुष्य, अमाप ऐश्वर्य, धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप खूप  शुभेच्छा!

#dhanteras #diwali #festival #happydhanteras  #happydiwali 
#Celebrations
Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🔥 #शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)❗️🚩🚩🚩🚩🚩 #Dhanteras #diwali #festival #happydhanteras #happydiwali #celebrations

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! 
                                                      🔥
#शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)❗️🚩🚩🚩🚩🚩
#Dhanteras #diwali #festival #happydhanteras  #happydiwali 
#celebrations
Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर तुमचे सुख-समृद्धीने भरू दे. लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा 🙏 #laxmipujan #diwalipahat #Happydiwali #शुभ_दीपावली #Diwali

Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

चला सुशिक्षित आणि प्रामाणिक महिला आमदार विधानसभेत पाठवूयात स्वप्न रमेश लटके साहेबांचे, अंधेरीच्या विकासाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिन्ह : मशाल जिंकून दाखवणारच ! #RutujaRameshLatke #uddhavthackeray #AadityaThackeray #Mashal #MVA #MahaVikasAghadi #AndheriEast #ByElection

Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

विजय सत्याचा होणार कारण आपली जनता आता जागली आहे स्वप्न रमेश लटके साहेबांचे, अंधेरीच्या विकासाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिन्ह : मशाल जिंकून दाखवणारच ! #RutujaRameshLatke #uddhavthackeray #AadityaThackeray #Mashal #MVA #MahaVikasAghadi #AndheriEast #ByElection

Rutuja Ramesh Latke (@rutuja_latke) 's Twitter Profile Photo

मा. खासदार सुप्रियाताई सुळे मॅडम यांच्या बाबतीत मा. मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी काढलेल्या उदगाराबाबतचा निषेध म्हणून महिला लोकप्रतिंनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.

आज विधानसभेत माझ्या मतदारसंघातील गोखले पुलाच्या विषयावर चर्चा झाली। मा. आदित्य ठाकरे साहेबांनी पूल बंद असल्याने स्थानिकांना होणाऱ्या सर्व समस्या मांडल्या. मी एक लेन हलक्या वाहनांसाठी खुली करण्यासाठी ठामपणे प्रयत्न करत आहे जेणेकरून वाहतुकीचा प्रश्न सुटू शकेल । #gokhalebridge

आज विधानसभेत माझ्या मतदारसंघातील गोखले पुलाच्या विषयावर चर्चा झाली। मा. आदित्य ठाकरे साहेबांनी पूल बंद असल्याने स्थानिकांना होणाऱ्या सर्व समस्या मांडल्या.

मी एक लेन हलक्या वाहनांसाठी खुली करण्यासाठी ठामपणे प्रयत्न करत आहे जेणेकरून वाहतुकीचा प्रश्न सुटू शकेल ।

 #gokhalebridge