Rutuja Deshmukh (@rutuja0304) 's Twitter Profile
Rutuja Deshmukh

@rutuja0304

पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामी कन्या,
engineer 👉basketball plyr👉sister👉lecturer👉feminist👉interested in politics 👉 NCC👉
Colour Coat holder #Parody

ID: 1206131093323124737

calendar_today15-12-2019 08:37:40

4,4K Tweet

3,3K Takipçi

210 Takip Edilen

Rutuja Deshmukh (@rutuja0304) 's Twitter Profile Photo

Devendra fadnavis should resign over Maharashtra's failure देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या. गृहमंत्री म्हणून तुम्ही पूर्णपणे अकार्यक्षम आहात. Devendra Fadnavis

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray on Ashok Kharat : खरातसारखी प्रकरण सोयीनुसार बाहेर येतात #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #womenreservationbill2026 #pmmodi #rahulgandhi #baramatibyelection #sunetrapawar #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #ashokkharat #rupalichakankar

Rutuja Deshmukh (@rutuja0304) 's Twitter Profile Photo

सगळा येड्यांचा बाजार आहे.. त्यात ही प्राजक्ता माळी. अशोक खरात,TCS मॅटर, अमरावती मॅटर, यांच्यावर ब्र न काढणारी प्राजक्ता माळी देवेंद्र फडणवीसांनांवर बोलत आहे. PR साठी किती पैसे मिळाले असणार !!

Harshal_Dhanawade (@harshaldpune) 's Twitter Profile Photo

✅💯 Looking massive rise in Crime against female, it's High time All women should protest pan MH. Regardless of any political front, For Pure Justice against crime happening this should be done. Question is Women of 2026 MH ready to protest against this compromised system!

Rutuja Deshmukh (@rutuja0304) 's Twitter Profile Photo

आधी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस.. नंतर..सुमित्रा काकी सरकारमध्ये स्टेबल झाल्या की त्यांना पण राजीनामा मागायचा. Sunetra Ajit Pawar

नवनाथ पाटील (@navnath_speaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बोगस,विधानसभेत पण धडधडीत खोट बोलणारा,निष्क्रिय गृहमंत्री, मुख्यमंत्री मोदींतर खोट बोलण्यात देवेंद्रचा हात कोणी धरू शकत नाही

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बोगस,विधानसभेत पण धडधडीत खोट बोलणारा,निष्क्रिय गृहमंत्री, मुख्यमंत्री मोदींतर खोट बोलण्यात देवेंद्रचा हात कोणी धरू शकत नाही
Mahadev Balgude (@mahadev_balgude) 's Twitter Profile Photo

शिवरायांचा जिरेटोप फडणवीसांना घालण्याचा प्रयत्न करणारे किशोर व्याससारखे लोक वारकरी संप्रदायातील घूसखोर आहेत. भक्तीशक्तीचे प्रतिक तुकोबा-शिवराय कुठे आणि हा व्यास कुठे? ही घुसखोरी उघड करणाऱ्या वारकरी विकास लंवाडे सरांवर नव्हे तर शिवरायांचा अवमान करणाऱ्या व्यासवर कारवाई झाली पाहिजे.

Mahadev Balgude (@mahadev_balgude) 's Twitter Profile Photo

आमदार गंगाधरपंतांचे निधन झाले तेव्हा महिला म्हणून आई सरिताजींना संधी न देता 17 वर्षांचा देवेंद्र राजकारणात आला. तेव्हा काय अडचण होती? इथेच फडणवीसांची मानसिकता कळते. बाकी तुम्ही राज्यात फिराच. पैसे बंद केलेल्या, LPGमुळे त्रस्त झालेल्या लाडक्या बहिणी चप्पल घेऊन स्वागताला तयार आहेत.

Mahua Moitra (@mahuamoitra) 's Twitter Profile Photo

Hello Bulldozer Buddhi Yogi Adityanath get your facts right. Netaji Subhash Bose said “Give me blood and I will give you freedom”. Swami Vivekananda did NOT say it. Please go back to drinking Fanta in UP and leave Bengal alone. You’re a joke.

Rutuja Deshmukh (@rutuja0304) 's Twitter Profile Photo

हेही तितकेच खरे आहे की शिवाजी महाराजांनी Max लढाया या त्या ठिकाणी जाऊन लढल्या आहेत. घरी बसून स्वराज्य नाही मिळवले. रामाने तर श्रीलंकेत जाऊन रावनाचा वध केला. . . काहीतरी शिका यातून.