Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile
Ruta Kalmankar

@rutakalmankar1

Wildlife Photographer India Facebook.com/RutaKalmankar1 instagram.com/RutaKalmankar1

ID: 821328675408748546

linkhttp://rutakalmankar.com/ calendar_today17-01-2017 12:09:50

3,3K Tweet

9,9K Takipçi

396 Takip Edilen

Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile Photo

क्षेत्र कोणतेही असो , महिला कुठेही मागे नाहीत... आणि म्हणूनच मी देखील धाडसाने वाइल्ड फोटोग्राफी क्षेत्रात पाऊल ठेवले.. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ऋता कळमणकर [08/03/25, 12:38:52 PM] Rukminikant B Kalmankar: instagram.com/reel/DG7ZsPCym…

Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile Photo

Toco Toucan & Macaw @Brazil अतिशय vibrant कलर चे पक्षी लाल मकाऊ निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभुमीवर तर काळा गडद तांबड्या रंगाचा टोकान काळ्या बॅकग्राउंड वर निसर्गाचे अप्रतिम रंग BBCWildlifePOTD #RutaKalmankar

होळीच्या निमित्त विविधरंगी पक्ष्यांचे reel बनवले आहे. अलीकडे फोटो पेक्षा रिल टाकण्याकडेच सगळ्यांचा कल आहे . काळासोबत चालण्याचा माझा प्रयत्न…. धुळवडीच्या शुभेच्छा …🙏 facebook.com/share/r/18uA4t…

Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile Photo

सध्या फोटोग्राफी साठी कोलंबिया या दक्षिण अमेरिकेतील देशात आहे . अतिशय रंगीबेरंगी पक्ष्यांचा देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देशातील काही पक्षी देत आहे .#BBCWildlifePOTD #nikon #RutaKalmankar

सध्या फोटोग्राफी साठी कोलंबिया मधे आहे येथील jardin जारडिन शहरांमध्ये Cock of the Rock हा विलक्षण पक्षी पहाण्यात आला . चांगले फोटो ही मिळाले . जगातील काही सुंदर पक्ष्यात याची गणना होते . #BBCWildlifePOTD #RutaKalmankar

हमिंगबर्ड, मॅाथ-मॅाथ,एमरल्डटोकान इत्यादी काही अनोखे पक्षी यांचा video देत आहे . शेवट पर्यंत जरुर पहा #RutaKalmankar #birdphotography #Colombia #Hummingbird #photography #beautifulbird

Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile Photo

संधिकाली या अश्या ,धुंदल्या दिशा दिशा ….. जंगलातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तिथे होणारे विलक्षण आल्हाददायक सूर्योदय आणि तांबडे सोनेरी सूर्यास्त . हळू हळू पश्चिमेकडे सरकणारा सूर्य ,जंगलातील प्रत्येक गोष्ट मग ते झाड असो ,डोंगर असो ,प्राणी किंवा पक्षी काहीही १० पट जास्त

Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा !! महाराष्ट्राच्या वन्यजीवनाविषयी सविस्तर माहिती….

Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile Photo

International Leopard Day, 3 May 2025 आज जागतिक बिबळ्याचा दिवस आहे पोस्ट करायला अंमळ उशीरच झाला आहे 🙏 बिबळ्या हि सस्तन प्राण्यातली सर्वाधिक चपळ ,निर्भय व सावध जात आहे.बिबळे आकाराने वाघ सिंह पेक्षा लहान असलेतरी क्रूर पणे लढत देण्यास पटाईत असतात .खडकाळ ,डोंगराळ भागात राहण्याकडे

International Leopard Day,
3 May 2025 
आज जागतिक बिबळ्याचा दिवस आहे पोस्ट करायला अंमळ उशीरच झाला आहे 🙏

बिबळ्या हि सस्तन प्राण्यातली सर्वाधिक चपळ ,निर्भय व सावध जात आहे.बिबळे आकाराने वाघ सिंह पेक्षा लहान असलेतरी क्रूर पणे लढत देण्यास पटाईत असतात .खडकाळ ,डोंगराळ भागात राहण्याकडे
Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile Photo

Happy Mother’s Day … मातृदिनाच्या शुभेच्छा!! मातृप्रेमाची भावना जशी आपण माणसा मध्ये पाहतो ,तशी ती प्राणिमात्रामध्ये पण दिसते .. आई आणि पिलं अर्थात जो पर्यंत ते पिलं लहान आहे आणि आईवर अवलंबून आहे तो पर्यंत ,आपण प्राणी आणि पक्ष्यातलं आई लेकराचं प्रेम पाहू शकतो पण एकदा का ही

Happy Mother’s Day …
मातृदिनाच्या शुभेच्छा!!

मातृप्रेमाची  भावना जशी  आपण माणसा मध्ये पाहतो ,तशी ती  प्राणिमात्रामध्ये  पण दिसते  .. आई आणि पिलं  अर्थात जो पर्यंत ते पिलं लहान आहे आणि आईवर अवलंबून आहे तो पर्यंत ,आपण प्राणी आणि पक्ष्यातलं आई लेकराचं प्रेम पाहू शकतो पण एकदा का ही
Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile Photo

#NewProfilePic जरुरी है तस्वीर लेना भी , आईंना गुजरा हुवा वक्त नही दिखाता !!

#NewProfilePic
जरुरी है तस्वीर लेना भी ,
आईंना गुजरा हुवा वक्त नही दिखाता !!
Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile Photo

5 *जुन जागतिक पर्यावरण दिन* जमीन ,जंगल ,पाणी व हवा यांचं संरक्षण आणि संवर्धन करीत प्रदुषणाला रोखणे व पर्यावरण विषयक जनजागृती करणे हा या दिवसाचा प्रधान हेतु आहे. आपल्या संस्कृतीत पूर्वजांनी झाडाना अतोनात महत्व देऊन पूजेत स्थान दिलेलं आहे. वड , पिंपळ ,बेल अश्या कितीतरी वनस्पती चा

5 *जुन जागतिक पर्यावरण दिन* 
जमीन ,जंगल ,पाणी व हवा यांचं संरक्षण आणि संवर्धन करीत प्रदुषणाला रोखणे व पर्यावरण विषयक जनजागृती करणे हा या दिवसाचा प्रधान हेतु आहे. 
आपल्या संस्कृतीत पूर्वजांनी झाडाना अतोनात महत्व देऊन पूजेत स्थान दिलेलं आहे. वड , पिंपळ ,बेल अश्या कितीतरी वनस्पती चा
Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile Photo

जंगलसफारी , जुन महिना आणि रणथंबोर ची जंगलसफारी ,डोक्यावर रणरणते ऊन ,अंगातुन घामाच्याधारा धुळी नी भरलेले बुट अन यासगळ्याकडे दुर्लक्ष करुन वाघाला शोधणारी माझी नजर …. आज सफारीचा पहिलाच दिवस पहिलीच सफारी चार दिवसांपूर्वीच वाघाने किल्ल्याजवळ लहान पोराला ओढून नेलेले 15 दिवसांत तिनं

जंगलसफारी ,
जुन महिना आणि रणथंबोर ची जंगलसफारी ,डोक्यावर रणरणते ऊन ,अंगातुन घामाच्याधारा धुळी नी भरलेले बुट अन यासगळ्याकडे दुर्लक्ष करुन वाघाला शोधणारी माझी नजर ….
आज सफारीचा पहिलाच दिवस पहिलीच सफारी चार दिवसांपूर्वीच वाघाने किल्ल्याजवळ लहान पोराला ओढून नेलेले 15 दिवसांत तिनं
Ruta Kalmankar (@rutakalmankar1) 's Twitter Profile Photo

RIP Arrowhead The legendary Tigress of Ranthambore 🙏 आज दुपारी अॅरोहेड गेल्याची बातमी आली . अन्नसाखळीतील या वरच्या स्थानावर असणाऱ्या वाघांचा मृत्यू अतिशय दयनीय आणि मनाला चटका लावणारा … अॅरोहेडला मी पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा ती 7 ते 8 महिन्याची होती पुढे जाउन तिनं तिच्या आईचा

RIP Arrowhead The legendary Tigress of Ranthambore 🙏
आज दुपारी अॅरोहेड गेल्याची बातमी आली . अन्नसाखळीतील या वरच्या स्थानावर असणाऱ्या वाघांचा मृत्यू अतिशय दयनीय आणि मनाला चटका लावणारा … 
अॅरोहेडला मी पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा ती 7 ते 8 महिन्याची होती पुढे जाउन तिनं तिच्या आईचा