RisingStar MediaTech
@rsmediatech
News :
Social Media Handling & PR Agency
Telegram : t.me/+7BODuKoqS3xjO…
ID: 1823008911278170112
12-08-2024 14:49:45
110 Tweet
1,1K Followers
1,1K Following
सभागृहात दादांची तुफान फटकेबाजी.. स्वतःच्या नाकर्तेपणाचं खापर आमच्या माथी का मारताय असं म्हणतं दादांनी भास्कर जाधवांना धुतलं. Ajit Pawar Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) #Ajitparv #AjitPawarForMaharashtra
Wake Up to Reality मोठे उद्योगसमूह देशात रोजगार निर्मिती करतात आणि देशाच्या GDP मध्ये भर घालतात. आमदार संजय कुटे यांनी सांभागृहात मांडलेली वास्ताविकता विरोधकांना का कळत नसावी. Dr.Sanjay Kute
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची संसद भवन नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील खासदारांसह सदिच्छा भेट घेतली. Devendra Fadnavis Team Devendra भाजपा महाराष्ट्र BJP #MaharashtraSadan #DevendraFadnavis4Maha
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संवेदनशील नेतृत्व, स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कर्तृत्ववान कन्या, आमच्या लाडक्या पंकजाताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! Pankaja Gopinath Munde Pankaja Munde's Office
शासकीय कर्मचाऱ्यांचा सोशल मीडियावरचा गैरवापर थांबणार.! इंस्टा-फेसबुकवर रील्स टाकून स्वतःचा प्रचार नाही चालणार. काम सोडून 'लाईक-शेअर'च्या मागे धावणाऱ्यांवर आळा बसणार,सिस्टिममध्ये शिस्त लागणार..! Dr. Parinay Fuke यांची कडक भूमिका.
कार्यकर्त्यांना संबोधन करताना दादांची तुफान फटकेबाजी..! उगीच कुणाला अंगावर घेऊ नका पण अंगावर आला तर शिंगावर घ्या : मा. अजितदादा Ajit Pawar
वाहतूक कोंडी निर्माण झाली म्हणून दादांनी आयुक्तांना झापलं, दादा कुणालाही सुटी देत नसतात.. Ajit Pawar